अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर लोकसहभागातून घडवली जलक्रांती

vajreshwari
vajreshwari

वज्रेश्वरी : अनुलोमच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील शेडगाव गावात गावतलावातील गाळ काढणे कामाचा शुभारंभ अनुलोमचे संतोष जी. भोईर, प्रकाश लसणे, शेडगावचे सरपंच -उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावातील मा. अनंता पांढरे,मा. रघुनाथ पांढरे, तसेच मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.

शेडगाव मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी अनुलोमच्या सहकार्याने ग्रामस्थांनी गावात जलकांती करण्याचा निर्धार केला आहे. त्याच बरोबर राज्य सरकारच्या मुख्य अधिकारी वर्गाचाही खूप मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले त्या अनुषंगाने तहसीलदार शशिकांत गायकवाड साहेब, बिडिओ सोनटक्के साहेब, सहाय्य बिडिओ.मा. मोहिते साहेब, विभागीय मुख्य अभियंता मा.अमोल फुंदे साहेब, सर्गर साहेब, पाटबांधरे विभाग यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com