खारघरमध्ये धबधबा स्वच्छता मोहिम

दीपक घरत
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पनवेल : एनवायरनमेंट लाइफ संस्थे तर्फे धबधबा स्वच्छता अभियान मोहिम राबवण्यात येत आहे. संस्थेच्या सदस्यांनी राबवलेल्या मोहिमेत 2016 पासून विवीध भागातील 11 धबधबे स्वच्छ करून एकूण 6700 किलो कचरा गोळा केला आहे. याच मोहिमे अंतर्गत 15 ऑगस्ट रोजि सकाळी 9 ते 12 च्या दरम्यान धबधबा स्वच्छता अभियाना अंतर्गत खारघर ड्राइविंग रेंज जवळ असलेला धबधबा स्वच्छ करण्याची मोहिम राबवण्यात येणार असून, या कार्यक्रम ध्येय वाक्य " कचरे से आजादी" असा आहे. 

मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
या मोहिमेत सहभागी होण्यासाठी साठी तसेच अधिक माहितीसाठी साठी 9773274296 या दूरध्वनी क्रमांक ला कॉल करू शकता.

कचरा पेटीतच कचरा टाकायची सवय प्रत्येकाला लागलि पाहिजे तरच आपला देश स्वच्छ होईल आणी आपल्याला कचन्या पासून आझादी मिळुण. अर्थत स्वच्छमेव जयते च जयकार होईल.
- धर्मेश बरई .मुख्य समन्वयक टीम - एनवायरनमेंट लाइफ.

Web Title: Waterfall cleanliness campaign in Kharghar

टॅग्स