घागरा न घालताच अभिनेत्री आली सेटवर आणि व्हिडीओ झाला व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

'कसोटी जिंदगी की' एकता कपूरची प्रसिद्ध मालिका. या मालिकेमध्ये एरिका फर्नांडिस ही काम करतेय. एरिका सोबत सेटवर हा किस्सा घडलाय. एरिका जेंव्हा जेंव्हा सेटवर असते, तेंव्हा तेंव्हा तिचे चाहते हे कायम सेटवर येत असतात. अशात ती शुटींगसाठी आली खरी पण, ती चक्क घागरा घालायला विसरली. आणि तिचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झालाय.     

तुम्ही जर व्हिडीओ पाहिलात तर ती सेटवर घागरा न घालताच आलेली पाहायला मिळतेय. खरतर सर्वच मालिकांच्या सेट्सवर अशी मज्जा मस्ती नेहमीच सुरु असते. त्यात आता एरिकाचा हा हटके  किस्सा चांगलाच व्हायरल झालाय.  

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एरिका एका पारंपारिक लुकमध्ये पाहायला मिळतेय. मात्र एरिका सेटवर आली तेंव्हा ती चक्क घागरा घालायला विसरल्याची पाहायला मिळतेय. या व्हिडीओमध्ये एरिका घागरा न घालता फक्त जीन्स घालूनच सेटवर पोहोचल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसतेय. त्यानंतर सेटवरील काही सहकाऱ्यांनी तिला घागरा घालून यायला सांगितलंय.    

Webtitle : when erica forgot to wear ghagara for shoot video goes viral

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when erica forgot to wear ghagara for shoot video goes viral