भायखळ्यात यामिनी जाधव आघाडीवर Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

एमआयएम चे आमदार वारिस पठाण यांना पिछाडीवर टाकत शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव आघाडीवर आहेत.

मुंबईः एमआयएम चे आमदार वारिस पठाण यांना पिछाडीवर टाकत शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव आघाडीवर आहेत. नवव्या फेरी अखेर यामिनी जाधव यांनी 28384 मते पडली असून वारिस पठाण यांना 12122 मते पडली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yamini Jadhav leads in Bhayakhala