नांदेड जिल्हा परिषदेच्या शाळांचा वाढला निकाल,

प्रमोद चौधरी | Saturday, 1 August 2020

जिल्हा परिषदेच्या ७० पैकी ६५ शाळांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत निकाल २६ टक्के वाढला असून ‘अ’ श्रेणीत १९०, ‘ब’ श्रेणीत २३२ तर पास श्रेणीत १६५ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.