कऱ्हाड ः शहरात आज (मंगळवारी) अनंत चतुर्दशी दिवशी घरगुती व सार्वजनिक अशा सुमारे चार हजार गणेशमूर्तींचे विसर्जन होत आहे. पालिका व पोलिसांची जय्यत तयारी केली आहे. नदीकाठावर येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे मूर्ती विसर्जन होणार...

हे मंगलमूर्ती श्रीगणराया, अवघा महाराष्ट्र तुझे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे.