News Story Feeds

मुंबई - भारतीय शेअर बाजारात सलग सहा दिवसांच्या तेजीनंतर गुरुवारी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात शतकी झेप घेतली होती. मात्र बाजारात दुपारच्या सत्रात विक्रीचा मारा वाढल्याने बाजार नकारात्मक पातळीवर बंद झाला....
पिंपरी : महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई झालेला आरोपी दहा महिन्यांपासून फरारी होता. या आरोपीला जेरबंद करण्यात वाकड पोलिसांन यश आले आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मोईज...
जळगाव : जवळपास 75 दिवसांच्या कालावधीनंतर शहरातील दुकाने शुक्रवारपासून (ता.5) अटी-शर्तींसह सुरु करण्याला महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. दुकाने सुरु करण्यासाठी सम-विषम तारखांचा निकष घालून देताना व्यापारी संकुले व मॉल्स मात्र बंदच राहतील, असे...
दिलबर दिलबर... बडा पछतावोगे... वो साकी साकी... एक तो कम जिंदगानी...कमरिया...हाय गर्मी...असे एक ना अनेक गाण्यांच्या तालावर थिरकायला लावणारी बॉलिवूडमधील सतत चर्चेत असलेली अभिनेत्री नोरा फतेही. सगळी चित्रपटसृष्टीच लॉकडाऊनमुळे सध्या निवांत आहे. चित्रपट...
कोल्हापूर : कोरोना संर्सगाचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना यावर्षी मागेल त्याला शेततळे, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, वनशेती, गटशेती यासह इतर नऊ योजनांचा लाभ घेता येणार नाही. या सर्व योजना राबविण्याबाबत कृषि अधिक्षक अधिकारी कार्यालयाला अद्यापही...
औरंगाबाद : मला दुसरी बायको घरात आणायची आहे. तू या घरात राहू नकोस असे म्हणत बापानेच मुलाला मारहाण केली. ही घटना पंढरपूर येथील फुलेनगरात घडली आहे. दुसऱ्या बायकोच्या नादापायी बापानेच मुलाला बेदम मारहाण केल्याने ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे....
सांगली ः जिल्ह्यात गारपीट आणि पावसाने शेतीचे गेल्या पाच दिवसात मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये तासगाव, खानापूर व मिरज तालुक्‍यातील द्राक्ष शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार 790 शेतकऱ्यांचे 265 एकरातील द्राक्ष,...
भंडारा : देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना जिल्ह्यात डेंगी आजाराने थैमान घातले आहे. मागील काही दिवसांत जिल्ह्यात डेंगीचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग व्यस्त असताना डेंगी...
सांगली ः जिल्ह्यात गारपीट आणि पावसाने शेतीचे गेल्या पाच दिवसात मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये तासगाव, खानापूर व मिरज तालुक्‍यातील द्राक्ष शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार 790 शेतकऱ्यांचे 265 एकरातील द्राक्ष, 10...
जळगाव :- शहरातील पिंप्राळा हुडकोतील ख्वॉंजा नगर येथे कोरोना सर्वेक्षण प्रसंगी गर्दी करणाऱ्यांना नगरसेवकाने हटकल्याने त्यावरून वाद होऊन नगरसेवकासह त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला करून जखमी करण्यात आले. या प्रकरणी परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात...