आम आदमी पार्टी

आप हा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष अरविंद केजरीवाल व इतर समविचारी लोकांनी स्थापन केला. अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांच्यातील मतभेदानंतर केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाची अधिकृत घोषणा २६ नोव्हेंबर २०१२ ला झाली. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये आपने ६९ जागा लढवताना २८ जागांवर विजय मिळवला होता.अरविंद केजरीवाल ह्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघामधून विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा जवळपास २२,००० मतांनी पराभव केला. आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर दिल्लीतर शिला दिक्षित यांचे सरकारचे सरकार सत्तेतून खाली खेचत अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले. काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यानंतर 2015ला दिल्लीत पुन्हा निवडणुका झाल्या आणि आपने ७० पैकी ७० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते आणि यापैकी ६७ जागांवर विजय मिळवून सरकार स्थापन केले. अरविंद केजरीवाल हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. झाडू हे या पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे.

पुणे : खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची आर्थिक लूट होत असूनही सरकार बोटचेपी भूमिका घेत आहे. तसेच, आरोग्य विभागातील रिक्त पदे, अपुऱ्या सुविधा याविरोधात आम आदमी पार्टीने राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाचा इशारा दिला आहे. आम आदमी पार्टीने याबाबत...
पुणे : चीनद्वारा आपल्या सैनिकांवर केलेल्या हल्ल्याच्या विरोधामध्ये शनिवारी (ता.२०) आम आदमी पार्टीच्या राज्य युनिटतर्फे राज्यात ठिकठिकाणी आक्रोश निदर्शने करण्यात आली. त्याचाच भाग म्हणून ग्राहक पेठजवळ निदर्शने केली गेली. सीमेवर 20 जवान कशासाठी शहीद...
पुणे: कोरोनाच्या भयंकर संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्यातील वीजग्राहकांची लॉकडाऊनच्या काळातील दोनशे युनिटपर्यंतची वीजबिले माफ करावीत अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. त्यासाठी उद्या (ता. 3 जून) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे...
नवी दिल्लीः देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन असला तरी तळीरामांसाठी दारूची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. पण, भर उन्हात दारुच्या दुकानांसमोर मोठ-मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात. पण, यापुढे तळीरांमान दुकांनापुढे उभे राहण्याची आवश्यकता नाही. कारण त्यांना ऑनलाईन...
पुणे : ''गेल्या काही दिवसांमध्ये लोकप्रतिनिधींचा, राज्य शासनाचा पुणे जिल्ह्यातील प्रशासनावर असलेला कंट्रोल सुटला की काय असे म्हणण्या इतपत परिस्थिती उद्भवलेलेली आहे. दररोज विविध अधिकारी एकाच विषयावर अनेक आदेश काढत असल्यामुळे पुणे शहरात गोंधळाचे आणि...
औरंगाबाद : सरकारी पातळीवर मुबलक धान्य उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असले तरीही स्वस्त धान्य दुकानात प्रत्यक्ष मात्र साठा उपलब्धच नाही. शहरात ७० टक्के स्वस्त धान्य दुकाने बंदच आहेत. जी दुकाने उघडी आहेत, त्यांच्याकडे शासनाकडून कोणताही कोटा पुरवठा...
कल्याण : दुबईहून परतलेल्या कल्याणमधील एका 25 वर्षीय तरूणाला स्थानिक नागरिकांकडून नागरिकांना त्रास दिला जात असल्याचे समोर आले आहे. आरोग्याची काळजी घे, तुला कोरोना झाला आहे. असे संदेश पाठवून या युवकाला मानसिक त्रास देण्यात येत आहे. त्यामुळे या तरुणाने...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी कल्याणमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रभागनिहाय अध्यक्ष निवडीसह जनतेच्या समस्यांवर आंदोलन...
मुंबई : मोफत वीज देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नितीन राऊत यांच्यात दुमत आहे असं दिसून येतंय. दिल्लीमधल्या आम आदमी पार्टीच्या सरकारनं जनतेला मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची  दिल्लीत अंमलबाजाणीही देखील होतेय. त्याच...
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. यामध्ये 34 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले. या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आता 'आप' नगरसेवकाच्या घराच्या छतावर ...
आरंगाबाद- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराचे संभाजीनगर नामकरण करण्याच्या विषयावरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ऐरणीवर घेतलेला हा विषय भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. धार्मिक तेढ निर्माण करणे हा भाजपचा अजेंडाच...
नवी दिल्ली : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजपला चारीमुंड्या चीत करत ७० पैकी ६२ जागांवर विजयी पताका फडकावणारे आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे येत्या रविवारी (ता.१६) ऐतिहासिक रामलीला मैदानावर सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ...
नवी दिल्ली : आपचे नवनिर्वाचित आमदार नरेश यादव यांच्या वाहनांच्या ताफ्यावर काही अज्ञातांनी मंगळवारी रात्री गोळीबार केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या गोळीबारामध्ये पक्षाचा एक कार्यकर्ता मृत्युमुखी पडला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकांमध्ये आपने पुन्हा एकदा आपला करिष्मा दाखवला. मात्र, निकालाच्या काही तासांनंतरच नवनिर्वाचित आमदारासह विचित्र घटना घडली. आम आदमी पक्षाचे नवनिर्वाचित आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या...
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काल लागले. या निवडणुकीचा प्रचार जितका रस्त्यांवर, गल्ली-मोहल्ल्यांमध्ये झाला त्याहीपेक्षा अधिक ट्विटरवर झालेला. आम आदमी पार्टी (आप) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्या कार्यकर्त्यांचं ट्विटरयुद्ध दोन आठवड्यांहून...
सोईचा राजकीय अजेंडा रणनीतीकारांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला, तरी सर्वसामान्य मतदार निवडणुकीचे मुद्दे काय असावेत, हे स्वतःच्या मनाशी ठरवत असतो आणि त्याचे म्हणणे योग्यवेळी व्यक्त करीत असतो, हा धडा राजकीय पक्षांना; विशेषतः भाजपला दिल्लीच्या निवडणुकीने...
नवी दिल्ली : संपूर्ण ताकद पणाला लावलेल्या भाजपचा एकतर्फी पराभव करत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पुन्हा दिल्लीचे तख्त जिंकले. आम आदमी पक्षाचा  हा तिसरा विजय असून, अरविंज केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची हॅटट्रिक केली आहे.  ...
नागपूर : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा झाडू दिल्लीवर चालला. त्यामुळे नागपुरातील "आप'च्या कार्यकर्त्यांचा उत्साह चांगलाच वाढला आहे. आज येथील "आप'च्या कार्यालयासमोर दिल्लीतील विजयाचा जल्लोष करण्यात आला. दोन वर्षांनंतर होणारी नागपूर...
दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : दिल्लीवर पुन्हा एकदा आपचा करिष्मा दिसला. दिल्लीतील ७० विधानसभा मतदारसंघांपैकी ६० जागांवर आघाडी मिळवण्यात आपला यथ आले असून, दिल्लीत पुन्हा एकदा आपचे सरकार स्थापन होऊन अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाची...
दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 नवी दिल्ली : दिल्लीत आज (ता. ११) पुन्हा एकदा आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचा करिष्मा दिसला. भाजप व काँग्रेसला धोबीपछाड देत आप जवळपास ५८ जागांवर आघाडीवर आहे. ७० विधानसभा मतदारसंघांसाठी होणाऱ्या या...
दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. दिल्लीकरांनी पुन्हा एकदा आपच्या अरविंद केजरीवालांनाच पसंती दिली आहे.  मात्र, दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आपचे महत्त्वाचे नेते मनिष सिसोदिया हे तब्बल...
नवी दिल्ली Delhi Eelction 2020 : दिल्लीची निवडणूक सुरुवातीला एकतर्फी वाटत होती. नागरिकांमधून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत होता. पण, हळूहळू या निवडणुकीला रंग चढत गेला. हा सामना केजरीवाल विरुद्ध भाजप असाच होता. त्यात...
नवी दिल्ली : बहुचर्चित अशा दिल्ली विधानसभा निवडणूकीची मतमोजणी आज (ता. ११) सुरू झाली. पहिल्या टप्प्यात आम आदमी पार्टीने आघीडी घेतली असून भाजपच्या पारड्यात १३ ते १५ जागा दिसत आहेत. तर काँग्रेस खातं उघडण्यासच असमर्थ ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे...
नवी दिल्ली Delhi election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला विजय मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच आम आदमी पार्टीला सकारात्मक वातावरण होतं. सकाळच्या पहिल्या टप्प्यात आपला जवळपास 50 जागांवर आघाडी मिळत...
नवी दिल्ली - गरीबीतून संघर्ष करत देशातील सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा पास...
वडाळा : लॉकडाउन कालावधीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या...
मुंबई - महाराष्ट्रात 'मिशन बिगिन अगेन'चा दुसरा टप्पा सुरू झालाय. या दुसऱ्या...
जळगाव : पावसाने दडी मारली असली तरी पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने साप बाहेर...
मुंबई- जे.जे रुग्णालयात महिला डॉक्टरची छेडछाड काढणाऱ्या आरोपी वॉर्डबॉयला अटक...
नवी दिल्ली : संदेसरा ब्रदर्स संबंधित कथित बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा ते शनिवारी सायंकाळी...
पुणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयएससीई) शैक्षणिक...
गडचिरोली : जमिनीच्या हिस्सेवाटणीच्या वादातून फावड्याने डोक्‍यावर वार करून...