आरे
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात पुन्हा एकदा नातेवाईकांनी मेडीसीन विभागातील आयसीयूची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी (ता. 23) दुपारी पाच वाजेच्या सुमारास घडली. रुग्ण दगावल्याने भावनेच्या भरात काच फोडल्यावर डॉक्‍टरांनी विचारणा केल्यावर त्या नातेवाईकांनी...
मुंबई : अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे सुपुत्र. अमित ठाकरे राजकारणात कधी सक्रिय होणार याची सर्वच स्तरातून कायमच चर्चा होती. अशात आता आज होणाऱ्या मनसेच्या महामेळाव्यातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग करणार असल्याचं बोललं...
औरंगाबाद : "दहा मिनिटं दुकानाकडे लक्ष दे मी आलोच'' असं म्हणून किराणा दुकान चालवणारा तरुण आतल्या खोलीत गेला. अन..आत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही गंभीर घटना बुधवारी (ता. 22) पहाटे साडेसहाच्या सुमारास मुकुंदवाडीतील संघर्षनगर येथे घडली. ...
मुंबई - बातमी मुंबई मेट्रो आणि त्यांच्या संचालकांच्या बदलीच्या बाबतीतील. मुंबई मेट्रो प्राधिकरणाच्या संचालकपदी आता रणजितसिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांच्याकडे ही जबाबदारी या आगोदर होती. मात्र आता...
मुंबई  - फडणवीस सरकारच्या काळातील पंतप्रधान घरकुल योजनेतील सिडकोच्या १४ हजार कोटी रुपये आणि आरे कॉलनी येथील मेट्रो भवनच्या टेंडरच्या गैरव्यवहाराबाबत काँग्रेसने केलेली तक्रार कॅगने योग्य ठरवली असून याद्वारे फडणवीस सरकारच्या टेंडर मॅनेजमेंट...
मुंबई : कॉंग्रेसने कागदपत्रासह फडणवीस सरकार पुरस्कृत टेंडर मॅनेजमेंट रॅकेट उघड करुन प्रधानमंत्री आवास योजनेतील सिडकोच्या 14 हजार कोटी रुपये आणि आरे कॉलनी येथील मेट्रो भवनच्या टेंडरचा घोटाळा उघडकीस आणला होता. कॉंग्रेसने या घोटाळ्याबाबत कॅग कडे दाखल...
औरंगाबाद- वृक्षतोडीवरून शिवसेना-भाजपमध्ये वाद रंगला आहे. मुंबईतील आरे कारशेडमध्ये यापुढे झाडाचे एकही पान तोडले जाणार नाही, असा इशारा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र...
औरंगाबाद-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारताना एकही झाड तोडले जाणार नाही, तर पक्षी बसतील असे झाले असे झाडे लावू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. दहा) दिले.  एमजीएम परिसरातील प्रियदर्शिनी उद्यानातील...
रत्नागिरी - जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी जयपूर प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर आरे-वारे येथे 70 एकर जागेवर प्राणी संग्रहालय आणि स्नेक पार्क उभारण्यात येईल. त्यासाठीची आर्थिक तरतूद करण्यात आली असून वर्षभरात या कामाला सुरवात होईल, अशी माहिती उच्च...
मुंबई : अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे सुपुत्र. अमित ठाकरे राजकारणात सक्रिय कधी होणार चाची सर्वत्र कायमच चर्चा होती. अशात आता अमित ठाकरे राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार याबात आता माहिती समोर येतेय. येत्या २३ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पाहिलं...
औरंगाबाद : दुचाकीला कट का मारला, असे म्हणत रस्त्याने जाणाऱ्या कारला दुचाकी आडवी लावून कारचालकाला जबर मारहाण करून कारच्या काचा फोडल्या प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी मंगळवारी (ता.7) पहाटे अटक केली. सुमित पंडित (रा. पडेगाव) असे त्या संशयित आरोपीचे...
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील मोती तलावात आत्महत्या केलेले महावितरणचे खासगी ठेकेदार उमेश बाबुराव यादव (वय 44, रा. सालईवाडा सावंतवाडी) यांचा मृतदेह आज सापडला. त्यांच्या आत्महत्येचे कारण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे प्रकरण तपासासाठी स्थानिक...
रत्नागिरी - कोकणातील किनाऱ्यांकडील पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र सीआरझेडच्या बंधनामुळे पर्यटकांना पुरक व्यवस्था करून देता येत नाही. गणपतीपुळे मार्गावरील पर्यटनासाठी हॉट पॉइंट बनलेल्या आरे - वारे किनाऱ्यावर पर्यटन सुविधा देण्यासाठी एक कोटी...
उद्धव ठाकरे सरकारचा सोमवारी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यानंतर महाविकास आघाडीमधील काही आमदारांमध्ये नाराजीचे सूर उमटले. या नाराजीनाट्यात प्रकाश सोळंके यांनी पहिली ठिणगी टाकली. प्रकाश सोळंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. तसेच राजकाराणातून...
मुंबई : मुंबई मेट्रो च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांच्या संदर्भातील मोठी बातमी समोर येतेय. कालच महाविकास आघडीच्या सरकारमधील मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं आहे आणि लगेच त्यानंतर अश्विनी भिडे यांच्या संदर्भातील मोठी बातमी समोर येताना...
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे. यंदा पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली. मुंबईच्या वरळीतून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने आदित्य ठाकरे जिंकून आलेत. ...
औरंगाबाद- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांचा विषय राज्यभर गाजत आहे. त्यामुळे शिवसेनेने बॅकफूटवर येत एकही झाड न तोडता बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या...
नागपूर : मागील सरकारने मंजूर केलेले प्रकल्प आणि विकासकामांमध्ये घोटाळे असतील तर ते तसेच सुरू ठेवायचे का? असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडचा अपवाद वगळता एकाही कामाला ब्रेक लावला नसल्याचे स्प्ष्ट केले. ...
महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्विकारल्यावर सर्व प्रथम मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाची पहाणी केली. एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मुंबईतील आझाद मैदान येथील भुयारी मार्गाने प्रवास करत गिरगावातील काळबीदेवी मेट्रो...
मुंबई : भाजपचे नेते किरीट सेमय्या यांनी आरे कारशेडच्या निर्णयावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, ''ही तर ठाकरे सरकारची बनवाबनवी आहे. जे उपाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, तेच उपाय ठाकरे सरकारने केले आहेत. सत्ता हातातून...
मुंबई : कुलाबा- वांद्रे- सिप्झ मेट्रो मार्गाच्या कारशेडसाठी आरेतील झाडे कापण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या चौकशीसाठी अर्थ विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीला...
नागपूर : मुंबईच्या आरे प्रकल्पात जसे वृक्षतोड थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले, त्याच धर्तीवर नागपूरच्या मेडिकलमध्ये दिव्यांग विभागीय संमिश्र समायोजन केंद्रासाठी वृक्षतोड होणार आहे. येथील वृक्षांचा श्‍वास धोक्‍यात आला आहे. मात्र...
मुंबई : शिवसेनेनं सत्तेवर येतात मुंबईतील आरे कारशेडच्या उभारणीला स्थगिती दिली. आरेच्या जंगलातील वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. पण, औरंगाबादमधील एका वृक्षतोडीचा संदर्भ देत अमृता...
राज्यातील सत्ताबदलाचे संदर्भ लक्षात घेऊन पुण्यात शतप्रतिशत सत्ता असतानाही भाजपने महापालिकेत बदल केले. याचा फायदा पुणेकरांना किती होणार, हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या राज्यात ‘भाजप’ने सुरू केलेल्या योजनांना स्थगिती किंवा या योजनांचा पुनर्विचार, असा सूर...
डेहराडून (उत्तराखंड): एका नवऱयाने कॉल गर्ल हवी असल्याची मागणी केली होती. कॉल...
लंडन: दोघांचे एकमेकांवर प्रेम. विवाहपूर्वीच त्यांनी एका बाळाला जन्म दिला....
पुणे : शहरातील प्रसिद्ध आणि अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस पडलेला 'येवले...
मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने भाजपला मतदान दिले...
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मुंबईतील नेस्को मैदानात मनसेच्या...
पुणे : नाना पाटेकर यांनी पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलताना...
ऐतिहासिक वास्तूंना फलकांचा विळखा  पुणे : शहरातील शनिवारवाडा, लाल महाल,...
काश्‍मीर मैत्री चौक सुशोभित करा  भारती विद्यापीठ परिसर: कात्रज...
"सावंत विहार' जपतेय सामाजिक बांधीलकी  विविध सामाजिक विषयांवर जनजागृती...
मुंबई :आगामी केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2020) येत्या 1 फेब्रुवारी रोजी...
औरंगाबाद - माणसे घरातून बाहेर पडतात; पण अपघातानंतर देशभरात दररोज चारशे...
आर्थिक बेशिस्तीमुळे उधळलेल्या महागाईत आधीच कंबरडे मोडलेला पाकिस्तानी नागरिक आता...