Achalpur
अमरावती ः जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत 90 एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एप्रिल ते ऑक्‍टोबर या सहा महिन्याच्या कालावधीत एकूण 36 हजार 785 व्यक्तीची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 90 व्यक्तींना एचआयव्हीची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये...
अमरावती : पतीपत्नीमध्ये सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सासूवर जावयाने रॉडनी हल्ला केला. यामध्ये तिचा मृत्यू झाला असून  कलावती जगनराम मसराम (वय 57, रा. वसंतराव नाईक झोपडपट्टी-2) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी (ता...
अमरावती : साधारणपणे डांबरी किंवा सिमेंटचा रस्ता तयार झाल्यानंतर काही दिवसांनीच उखडण्यास सुरुवात होते, ही बाब सामान्य आहे. मात्र, एका किलोमीटरसाठी ७० लाख रुपयांचा खर्च केल्यानंतरही एक ते दीड वर्षांतच लाख मोलाचे रस्ते उखडले जात आहेत. केंद्राची...
अचलपूर (जि. अमरावती) : दान करून योग्य उपचार व्हावा याकरिता डॉक्‍टर विविध प्रकारच्या चाचण्या करण्याकरिता सांगतात. मात्र याचाच फायदा पॅथॉलॉजी लॅबधारक उठवीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांच्या शुल्कावर कोणत्याही प्रकारचे शासनाने निर्बंध नसल्याने...
अचलपूर (अमरावती ) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेळघाटात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजूर बाहेर ठिकाणी कामाला जात आहेत. मेळघाटातून कुठलाही मजूर बाहेर ठिकाणी कामाला जाऊ नये, यासाठी मनेरेगातून मजुरांना मागेल त्याला...
अचलपूर (जि. अमरावती) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेळघाटात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजूर बाहेर ठिकाणी कामाला जात आहेत. मेळघाटातून कुठलाही मजूर बाहेर ठिकाणी कामाला जाऊ नये, म्हणून मनेरेगातून मजुरांना मागेल त्याला...
पथ्रोट (जि. अमरावती) : प्रेमीयुगुलाच्या लग्नात मुलीच्या नातेवाईकांनी ऐनवेळी येऊन वाद घातल्याने प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. परंतु, या घटनेमुळे ग्रामस्थांचे चांगलेच मनोरंजन झाले. ही घटना विवाह लावण्याच्या अधिकृत ठिकाणी घडली. पोलिसांनी दिलेल्या...
अचलपूर (जि. अमरावती) ः जुळे शहर असलेल्या अचलपूर व परतवाड्यात चोरटे सक्रिय झाले असून गेल्या 24 तासांत येथे चार चोरीच्या घटना घडल्या. तब्बल दोन लाखांवर रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.  परतवाड्याच्या जगदंब चौकातील गावंडे ज्वेलर्समधून...
अचलपूर (जि. अमरावती) :  मागील पंधरा ते वीस वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या घरातील परसबागेत डाळिंबाचे झाड पाहायला मिळत होते. मात्र, आता परसबागेतील डाळिंबाचे झाड बागायती शेतात पोहोचले आहे. सध्या अचलपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पारंपरिक...
अचलपूर (जि अमरावती) : महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून नावारूपास आलेली १०८ रुग्णवाहिकेची सेवा केवळ डॉक्‍टरअभावी कुचकामी ठरत आहे. चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यकक्षेत ही सेवा दिली जात आहे. मात्र या १०८ रुग्णवाहिकेवर एकच डॉक्‍टर असल्याने तातडीचे...
अमरावती - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता दोन कोविड सेंटर सुद्धा बंद करण्यात आले आहे. ही दिलासा देणारी बाब असून १०४५  खाटा सुद्धा रिक्त आहेत.  हेही वाचा - ...
अचलपूर (अमरावती) : मेळघाटच्या अकरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत भरारी पथकातील डॉक्‍टरांना भाडे तत्त्वावर खासगी वाहनांची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, भाडे तत्त्वावर घेतलेले वाहने मागील तीन-चार वर्षांपासून टेंडर प्रक्रियेअभावी जुनेच आहे. त्यातील...
अचलपूर (जि. अमरावती) ः मेळघाटच्या अकरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत भरारी पथकातील डॉक्‍टरांना भाडेतत्त्वावर खासगी वाहनांची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, भाडेतत्त्वावर घेण्यात आलेली वाहने मागील तीन- चार वर्षांपासून टेंडर प्रक्रियेअभावी जुनेच आहे....
मूर्तिजापूर (जि.अकोला) : ब्रिटिश कालीन शकुंतलेची प्रतिकृतीचे खरे हक्कदार मूर्तिजापूर रेल्वे स्थानक आहे. असे असतानाही हे इंजन अकोला रेल्वे स्थानकाची शोभा वाढवत आहे. ते मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर ठेवण्यात यावे येथील रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण...
अमरावती : शहरात आणि जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय क्षेत्रासह प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या प्रशासनाने देखील रुग्ण कमी झाल्याची बाब मान्य केली...
अचलपूर,(जि. अमरावती) ः पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने सावळी मंदिर परिसरात पुजाऱ्यासह मामा-मामीच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेतील संजय गायकवाड हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याला अमरावती येथून अटक करण्यात आली....
अमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. बारा तासांत अपघाताच्या वेगवेगळ्या घटनांत तीन ठार, तर एक गंभीर जखमी झाला. धारणी, माहुली जहॉंगीर व सरमसपुरा ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. विनोद मोहन कोरकू (वय ३२, रा. रतागढ...
अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाट व्याघ्रप्रकल्पात वाघांसह वन्यजीवांच्या संरक्षणार्थ श्‍वान तैनात आहे. तिचे नाव जेनी. तिचा मंगळवारी (ता. १३ ऑक्‍टोबर) वाढदिवस होता. ती आता सात वर्षांची झाली आहे. या सात वर्षांच्या कालखंडात जेनीने अनेक गुन्हे उघडकीस आणले...
अचलपूर : अवयवदान करण्यासाठी कायदा होवो न होवो पण जनजागृती करण्याची अतिशय गरज आहे. मृत शरीरातील अवयव काढून विद्रूप करायचे किंवा त्या मृतदेहावर योग्य ते संस्कार होतील की नाही, आत्म्याला मुक्ती मिळेल का नाही? अशी अनेक कारणे तथा गैरसमज आहेत. त्यामुळे...
मेळघाट (जि. अमरावती): खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या समस्यांना वाचा फोडू, असे सांगत धावत्या एसटीमधून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यावेळी त्यांच्या तोंडाला मास्क नव्हता. तसेच...
अचलपूर (जि. अमरावती): समाजातील दुर्बल घटकातील मुलींना शाळेत येण्यास प्रोत्साहन मिळावे, शिक्षणामध्ये सातत्य टिकावे यासाठी इयत्ता पहिली ते चौथीमध्ये शिकणाऱ्या शासकीय, निमशासकीय शाळेतील विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता दिला जातो. मात्र, महागाई वाढत असली...
पणज (अकोला) : परिसरातील दुर्मिळ पान पिंपरी व पान मळ्यावर सतत विशिष्ट रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सदर पिक नष्ट होण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी...
अचलपूर (जि. अमरावती) : व्यक्ती कितीही मोठा अथवा छोटा असो बालपण अन्‌ शाळेतील आठवणी सर्वांना आपसूकच आठवतात. ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले त्याच शाळेचे मुख्याध्यापक झाल्याची आगळीवेगळी कहाणी निश्‍चितच भूषणावह अशीच राहते. अशीच कहाणी अचलपूर शहरातील गणित...
अचलपूर (जि. अमरावती): मेळघाटची ओळख आहे ती फक्त दोन गोष्टींमुळे, एक म्हणजे मेळघाट व्याघ्रप्रकल्प आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भागात कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू. खरंतर याच कारणामुळे मेळघाट परिसर कुप्रसिद्ध झाला आहे. हा कलंक पुसण्यासाठी आरोग्य...
मुंबई - प्रख्यात दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खान सोशल मीडियावर चर्चेत...
सटाणा (जि.नाशिक) : मृत जवान कुलदीप यांच्या अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून...
मुंबई- बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड आणि बहुचर्चित सिनेमा...
पुणे - गेल्या वर्षभरापासून म्हाडाच्या सदनिकांसाठी सोडतीची वाट पाहणाऱ्या गरीब,...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात तक्रार घेऊन...
पुणे - राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
कागल (कोल्हापूर) - बिहार व इतर राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने...
गोडोली (जि. सातारा) : किन्हई (ता. कोरेगाव) येथे साडेतीनशे वर्षांपासून...