अहमद पटेल

अहमद पटेल हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांना संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत काँग्रेसकडून पाठविण्यात आले. अहमद पटेल यांची गांधी-नेहरू घराण्यातील निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळख आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून 2001 पासून काम पाहत आहेत. अहमद पटेल यांनी राजकीय सुरवात नगरपालिका निवडणूक लढवून केली होती. त्यानंतर ते पंचायतचे सभापतीही राहिले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ते राज्य काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. 1977 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारच्या काळात आणीबाणीत जेव्हा निवडणूक झाली तेव्हा ते विजयी झाले होते. त्यानंतर ते पहिल्यांदाच लोकसभेत खासदार राहिले. सध्या ते राज्यसभा सदस्य आहेत.

मुंबई : २२ नोव्हेंबर २०१९ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या दिवसाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि...
मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास...
आज अनेक दिवसांनी अजित पवार यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला.  अत्यंत मोकळेपणाने अजित पवार हे माध्यमांशी बोलताना पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसात...
मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास...
मुंबई : काँग्रेसकडून पाठिंबा देण्यास कोणताही विरोध झालेली नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी मुंबईत चर्चेला दाखल झालो...
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाटाघाटींचे गुऱ्हाळ आता मुंबईत चालणार आहे. दोन्ही पक्षांची दिल्लीतील...
महाशिवआघाडीला काँग्रेस हायकमांड सोनिया गांधींनी हिरवा कंदील दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. यानंतर शरद पवारांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी बैठक सुरूंय...
महारष्ट्रात गेल्या 21 दिवसापासून सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशातच महाराष्ट्रात पर्यायी सरकार देण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे. आज...
मुंबई :  राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन्यासाठी दिल्लीत दोन्ही कॉंग्रेसच्या बैठका सुरू आसतानाच भाजप आणि...
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्यांसोबत सुरु असलेली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बैठक संपली आहे. बैठक संपल्यानंतर काँग्रेस नेते थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे...
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या (ता.20) बैठक होणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अहमद...
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया...
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही, अशातच काही अफवांना उधाण आलंय. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या धनंजय मुंडे यांची काँग्रेसचे चाणक्य अशी ओळख असलेल्या अहमद पटेल...
मुंबई : भाजपला अडचणीत आणण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंगेस एकत्रित येताना दिसत आहेत. आज याबाबत राष्ट्रवादीची बैठक झाली. तसेच शिवसेना प्रमुख, उद्धव...
मुंबई : आजचा दिवसा पाहता राजकीय दृष्ट्या खूप धावपळीचा ठरला. दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली...
मुंबई : ‘हॅलो, साहेब मी उध्दव बोलतोय,’.. शरद पवार यांना काॅग्रेस नेत्यांसोबत बैठक सुरू असतानाच थेट उध्दव ठाकरेंचा फोन येतो.. पवार यांच्या बाजूलाच काॅग्रेसचे...
मुंबई : राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे. त्यामुळे आम्ही नक्की निर्णय घेऊ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि...
मुंबई : पहिलं भाजप त्यानंतर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीला बोलावण्यात आल मात्र काँग्रेसला बोलबण्यात आलं नाही हे चुकीचं आहे. काँग्रेस अध्यक्षांशी याविषयी चर्चा...
मुंबई : काँग्रेसचे जेष्ठ नेते मलिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के पी वेणुगोपाल हे मुंबईत पोहोचले असून ते विमानतळावरून निघाले आहेत. महाराष्ट्राचे नेते माजी...
महाराष्ट्रातील राजकारणातील समीकरणं मिनिटा मिनिटाला बदलतायत. अशातच आता कॉंग्रेसच्या गोटातून अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर येताना पाहायला मिळतेय. "सगळं...
मुंबई : राज्यात नाट्यमय घडामोडींनंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेची बहुमताची गोळाबेरीज झाली असल्याचं दिसत असून, आज सायंकाळी शिवसेना...
पुणे : शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस पक्षात उभी फूट पडली असून कांग्रेस आमदारांत पाठिंबा देण्यावर दुमत झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अहमद...
मुंबई : राज्यातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सध्या चर्चेचा विषय ठरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे  ...
नवी दिल्लीः मोटार रस्त्याच्या कडेला उभी करून डॉक्टर प्रियकर व प्रेयसी भेटले. 62...
भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या सहलीतील शिक्षीकेच्या...
जालॉन (उत्तर प्रदेश) : एक युवक दुचाकीवरून मित्रांसह प्रवास करत होता....
नवी दिल्ली : नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावर जम्मू काश्मीरच्या माजी...
दिल्ली : सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे...
पुणे : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भाजपला प्रश्न विचारत मागील पाच...
 पुणे  : आंबेगाव  येथे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील पेट्रोलियम...
कोथरूड : आयडियल कॉलनीकडून मयूर कॉलनीकडे येणाऱ्या रस्त्यावर कृष्णा...
पुणे : पुणे- सातारा महामार्गावर बऱ्याच ठिकाणी पूल उभारणीचे काम बरेच वर्ष सुरू...
नवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही...
सांगोला (सोलापूर) : हैदराबाद, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील अत्याचाराच्या घटना...
पुणे : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या निधीसाठी बँक...