अहमदनगर
कोपरगाव (अहमदनगर) : राज्यातील सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा गांभीर्याने घेऊन ते वाचविले नाही तर राज्यातील मराठा समाज या सरकारला कधीच माफ करणार नाही, अशी प्रतिक्रीया भाजपाच्या प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली. माजी आमदार कोल्हे...
अकोले (अहमदनगर) : संगमनेरमधील मोकाट कुत्री टेम्पोत भरुन अकोले तालुक्यातील रेडे रस्त्यावर सोडण्यात आली आहेत. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर सबंधीत टेम्पो आडवण्यात आला. दरम्यान अकोले पोलिस ठाण्यात मोकाट कुत्रे सोडल्याप्रकरणी कोणता गुन्हा दाखल...
अकोले (अहमदनगर) : शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रयत्नाने नायझेरियात कामानिमीत्त गेलेले व लॉकडाऊनमुळे अडकलेले अकोल्यातील दोन व पुण्यातील एक असे तीन तरूण मायदेशी परतले असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद मंडलिक...
अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत तर ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे ही सीमारेषेवर असणारे जिल्हे रेड झोनमध्ये असल्याने भंडारदरा, कळसूबाई, हरिसचंद्रगड, घाटघर परिसरात पर्यटक येण्यास बंदी असल्याने या भागातील पर्यटन व्यवसायवर...
कोपरगाव (अहमदनगर) : शहरापासून जवळ असलेल्या रेणूकानगर येथील ख्रिश्चन मिशनरी शाळेच्या बांधकामावर असलेल्या पश्चिम बंगाल येथील मजुरांमध्ये एकमेकांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान एकाच्या खुनात झाले. 6 जुलैला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली....
नगर : खासगी व्यक्तीची नियुक्ती करून त्याच्याकडून कामकाज करून घेतल्याप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाने तीन जणांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. या खुलाशावर विभागप्रमुखांचा अभिप्राय असणे आवश्‍यक असल्याचे त्या नोटिशीमध्ये नमूद केलेले आहे. त्या...
अहमदनगर : कोरोना व्हायरसमुळे राज्यभर निर्माण झालेली परस्थिती, गेल्यावर्षी उशीरा झालेला पाऊस व अनुकूल हवामानामुळे वाढलेले उत्पदान याचा परिणाम कापूस खरेदीवर झाला आहे. हमी भाव केंद्रावर अजूनही काही ठिकाणी शेतकरी कापूस विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत. मात्र...
जामखेड (अहमदनगर) : खर्डा (ता. जामखेड) येथे पाच कोटीचे शासकीय वखार महामंडळाचे दोन गोडावून लवकरच होणार, असून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याल्या यश आले आहे, वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी खर्डा येथे भेट देऊन जागेची पहाणी केली.  आमदार...
अहमदनगर : कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकुळी शिक्षणावर खूप मोठा परिणाम झाला आहे. यावर्षी अद्याप शैक्षणिक वर्ष सुरु झालेले नाही. परीक्षा सुद्धा घेता आल्या नाहीत. दहावी व बारावीचा निकाल कधील लागणार हे निश्‍चित नाही. मात्र, यावर्षीपासून निकालानंतर...
कर्जत : (जि.अहमदनगर) खेड ते अमरापूर या महामार्गाचे काम चालू अाहे. या रस्त्यावर तालुक्याच्या हद्दीत खेडपासून ते मिरजगाव तिखीपर्यंत अनेक त्रुटी आहेत. त्या मध्ये अनेक ठिकाणी तीव्र वळणे अाहेत. त्या ठिकाणी कुठलेही मार्गदर्शक फलक...
शिर्डी : शतकी परंपरा असलेल्या येथील गुरुपौर्णिमा उत्सवाचे स्वरूप लॉकडाउनमुळे बरेच बदलले. काल-परवापर्यंत उत्सवकाळात भाविकांच्या गर्दीला रोखत नेते-अभिनेते आणि विश्‍वस्त मंडळी मिरवून घ्यायची. लॉकडाउनमुळे भाविकांची गर्दी संपली. उत्सवाची शोभा कमी झाली....
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : देविभोयरे (ता. पारनेर) ते निघोज रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अन्यथा पारनेर परिवर्तन फाऊंडेशन कोर्टाचे दरवाजे थोठवावेल, असा इशारा...
नगर : फळपिकांत आंबा महत्वाचे पीक आहे. त्यामुळे आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अती घन लागवड, आंबा एक महिना लवकर काढणीस तयार करणे, निर्यात योग्य आंबा उत्पादनावर भर देणे यासह महाराष्ट्रात केसर आंब्याच्या क्षेत्रात वाढ करण्याचे प्रयत्न केले...
नगर : पारनेर तालुक्यातील पाच शिवसेनेचे नगरसेवक फुटून राष्ट्रवादीत गेले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घडवून आणला. त्यामुळे या राजकीय घरफोडीचे पडसाद राज्यभर उमटले. त्यामुळे महाविकास...
अकोले (अहमदनगर) : आदिवासी भागातील शेतकऱ्यांची आवणीचे कामे, शेत नांगरणीचे कामे व गाळ कारण्याची कामे ही विशेष बाब म्हणून रोजगार हमी योजनेमध्ये घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री, आदिवासी...
नगर  : जिल्हा परिषदेतील एक अधिकारी त्यांची कामे खासगी व्यक्तीकडून करून घेतात, ही बाब "सकाळ'ने समोर आणल्यानंतर सामान्य प्रशासनाने तीन जणांना नोटीस बजावून खुलासा मागविला. त्याचीही मुदत संपली आहे. आता प्रशासन "त्या' व्यक्तीवर काय कारवाई करते,...
नगर ः जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत कोरोनाचे रूग्ण  सापडत आहेत. अगदी आदिवासी, दुर्गम समजल्या जाणाऱ्या अकोल्या तालुक्यातही रूग्ण सापडत आहेत. कोरनाने दुसऱ्या टप्प्यात नगरकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. रविवारी तब्बल ४१ रूग्ण सापडले. ...
नगर : केडगावमध्ये ओढे-नाले आता नावालाच उरले आहेत. नैसर्गिक वाहणारे ओढे-नाले अतिक्रमणांमुळे अचानक गायब होतात व पुन्हा उगम पावतात. काही ठिकाणी तर या नाल्यांवरच घरे बांधण्यात आली आहेत. या घरांना अहमदनगर महापालिकेकडून बांधकाम परवानगीही मिळाली आहे....
नगर ः कोविड-19 च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून कोविड -19 चाचणी प्रयोगशाळांमध्ये जलद गतीने चाचणी व प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर केल्यास बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करता येतील. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोविड-19 चाचणी...
नगर ः अहमदगर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरील प्रशासनाचे अध्यादेश झाकून ठेवले आहेत. प्रशासनाकडून तांत्रिक अडचण आल्याचे सांगितले जाते. मात्र, ही वेबसाइट "हॅक' झाल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.  जिल्हा परिषदेच्या...
कोपरगाव (अहमदनगर) : शहरातील नगर- मनमाड राज्य मार्गावर साईधाम कॉर्नरजवळ पोलिसांनी एका गाडीतून गावठी पिस्तूल, एक मॅगझिन, जिवंत काडतूस व एक मोबाईल असा पाच लाख रुपयांचा ऐवज संशयित आरोपीसह पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नामदेव रामदास बोरणारे (रा. पाटोदा...
राहुरी (अहमदनगर) : तालुक्यात पाच जण कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. दोन दिवसांपासून राहुरी बाजारपेठेतील दुकानांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. पालिकेचे कर्मचारी ५०० ते एक हजारापर्यंत दंड...
सोनई (नगर) : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापुर येथील शनिदर्शन बंद असल्याने गावातील पुजासाहित्याच्या दुकानाला अस्वच्छतेने विळखा घातला आहे. १०८ दिवसानंतरही मंदीर उघडण्याची शक्यता नसल्याने व्यावसायिकांची अडचण वाढली आहे. कोरोना संसर्गास...
राहुरी : कृषीविषयक नवीन ऊर्जा धोरण ठरविताना सौरऊर्जा प्रकल्पांना चालना देण्याचे ठरविले आहे. ज्या वीज उपकेंद्रातून शेतीला जास्त वीजपुरवठा होतो, अशा उपकेंद्रापासून पाच किलोमीटरच्या आत शासकीय जमिनीत महावितरणतर्फे दोन ते दहा मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्प...
कानपूरमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर सुरु  केलेल्या शोधमोहिमेत...
नवी दिल्ली - देशात सुमारे महिन्याभरापासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत चालले आहेत....
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 जून रोजी अनपेक्षितपणे लेहला भेट दिली...
पुणे :''कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने राज्य सरकारच्या महसूलाला...
मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर जिथे देशभरात त्याचे चाहते सोशल...
वाळूज (जि. औरंगाबाद) : दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पारनेर : पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी शिवसेना सोडून आमदार नीलेश...
मुंबई- सुशांतच्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार त्यांचा संघर्ष खुलेआम...