अजित पवार

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा जन्म जन्म २२ जुलै १९५९ रोजी झाला आहे. ते राष्ट्रवादीचे प्रमुख आणि माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांचे पुतणे आहेत. अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते. १९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असे सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. १९९९ साली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये त्यांनी ऑक्टोबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खात्याचा कार्यभार पाहिला. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा कार्यभार होता. २००४ साली आघाडी सरकार सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडे होते. २००४ साली त्यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली. २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने अनेक बंडखोरांना मदत केली. त्यांनी भाजप उमेदवाराविरोधात उमेदवार दिले. पुण्यात दोन ठिकाणी पराभव झाले, तेथे शिवसेनेने विरोधी...
नाशिक : गेली पाच वर्षे माझी खडतर गेली. भुजबळ संपले अशी चर्चा विरोधकांनी घडवली. मात्र, माझ्या वाईट काळात अनेकांनी प्रेमाने खंबीर साथ दिली. येवला विधानसभा...
नागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागपूर आणि अमरावतीच्या लाचलुचपत विभागाने क्‍लीन चिट दिल्याने सिंचन घोटाळ्याशी संबंधित तपास यंत्रणा बदलवण्यात यावी,...
बारामती : नगरसेवकांच्या पार्टीमिटींगमध्ये मानापमान नाट्य रंगल्याने उद्विग्न झालेल्या अजित पवार यांनी अखेर सर्वांनीच राजीनामे द्या, सरळ प्रशासक बसवून...
पाचोरा : राज्यात अनेक नाट्यमय राजकीय हादरे व घडामोडींनंतर थोड्या उशिरा का असेना; परंतु शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांच्या एकत्रीकरणातून सत्तेवर...
नाशिक : अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळावं याला माझा विरोध नाही. मात्र हा पवार साहेबांचा अधिकार आहे असे वक्तव्य कॅबीनेट मंत्री छगन भुजबळ यांनी...
बारामती : मी आणि देवेंद्र फ़डणवीस शेजारी बसलो म्हणजे लगेच काहीतरी सुरु झालय अस समजण्याच कारण नाही, आम्ही शेजारी बसून हवापाण्याच्याच गप्पा मारल्यात अशा शब्दात...
सोलापूर : सत्तास्थापनेच्या नाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आलेले पाहायला मिळाले. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या...
कुडाळ (जि. सातारा) : कुडाळ गटाची पोटनिवडणूक बिनविरोधच अपेक्षित होती. मात्र, ही निवडणूक लादली गेली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक...
मुंबई : अजित पवार माझ्याकडे सरकार बनवण्याचा प्रस्ताव घेऊन आले, त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांशी बोलणं करून दिलं आणि राष्ट्रवादी-भाजपच्या सरकार स्थापनेविषयी...
राज्यातील सत्ताबदलाचे संदर्भ लक्षात घेऊन पुण्यात शतप्रतिशत सत्ता असतानाही भाजपने महापालिकेत बदल केले. याचा फायदा पुणेकरांना किती होणार, हे लवकरच स्पष्ट होईल....
गोखलेनगर (पुणे) : जनवाडी-जनता वसाहत येथे अचानक लागलेल्या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य जाळाले असून कोणतीही जिवीत हानी घडलेली नाही. मात्र, रोजंदारीवर काम...
'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन..' हे वाक्य आणि देवेंद्र फडणवीस यांना जेवढं ट्रोल केलं गेलं, तेवढं कदाचित कुणालाच ट्रोल केलं गेलं नसेल. असा एकही सोशल मीडिया...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापनेवेळी आम्ही अजित पवार यांच्याकडे गेलो नव्हतो तर ते स्वतः आमच्याकडे आले होते असा खुलासा विरोधीपक्षनेते देवेंद्र...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावलं आहे.  उद्या मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. या...
महाराष्ट्रातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना आणखी एक क्लीन चिट मिळाली आहे. नागपूरनंतर आता अजित...
नागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूरनंतर अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही "क्‍लीन चिट' दिली आहे. अनियमिततेची सर्व...
मुंबई - मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाबाबत महाविकास आघाडीने सबुरीचे धोरण स्वीकारले असून, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, यासाठी राष्ट्रवादीच्या...
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन गैरव्यहारासंदर्भात क्‍लीन चिट मिळाल्यामुळे भारतीय जनता पक्ष तोंडघशी पडल्याचे चित्र...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी बातमी समोर...
हिंजवडी : बायकोच्या मोबाईलवर किळसवाणा मेसेज पाठवला म्हणून, स्केटिंग प्रशिक्षकाची हत्या केल्याची कबुली मारुंजी खून प्रकरणातील आरोपीने दिली. हिंजवडी आयटी...
बारामती : सत्ता संघर्षाच्या घडामोडी झाल्यानंतर आता सर्व आमदार आपल्या आपल्या मतदारसंघांमध्ये बिझी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार देखील त्यांच्या...
नागपूर : विदर्भातील महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोटाळा प्रकरणात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्‍लीनचिट देण्यात आली आहे....
वॉशिंग्टनः माझे चार मित्र असून, चौघांसोबत एकाच घरात राहते. मी गर्भवती असल्याचे...
सोनीपत (हरियाना): आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्हाला कोणी रोखू शकत नाही....
नवी दिल्ली: 'निर्भया' प्रकरणात दोषींना दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची सुनावणी...
मुंबई : आम्हाला मिळालेल्या जनादेशाचा मित्रपक्षाने विश्वासघात केला असून...
मुंबई : पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चांनंतर माजी मुख्यमंत्री...
पिंपरी : शहरातील भटक्‍या, उपद्रवी डुकरांना प्रतिबंध करण्यासाठी गेल्या...
पुणे : कात्रज बायपास रस्त्यावरून आंबेगाव पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या...
पुणे : केंद्र सरकारने दिव्यांगांना दिलेली ओळखपत्रे सर्व ठिकाणी ग्राह्य धरली...
पुणे : आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी रस्त्यावरील लिपाणे वस्तीमधील ब्लीस कोस्ट...
पुणे : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या महिला हिंसाचारविरोधी...
नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणातील दोषींना तातडीने फाशीची शिक्षा देण्यासाठी...
कोल्हापूर -  भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोलावलेल्या...