अजित पवार

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा जन्म जन्म २२ जुलै १९५९ रोजी झाला आहे. ते राष्ट्रवादीचे प्रमुख आणि माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांचे पुतणे आहेत. अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते. १९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असे सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. १९९९ साली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये त्यांनी ऑक्टोबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खात्याचा कार्यभार पाहिला. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा कार्यभार होता. २००४ साली आघाडी सरकार सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडे होते. २००४ साली त्यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली. २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.

राज्य आणि केंद्र सरकारमध्ये योग्य समन्वय साधून हे प्रकल्प मार्गी लावावे लागतील. मनात असेल किंवा नसेल, पुणेकरांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित...
काल ज्या प्रकारे विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला, त्याचप्रकारचा गदारोळ आज ( ता 01, डिसेंबर ) पुन्हा विधानसभेत पाहायला मिळू शकतो. त्याला कारणही तसंच आहे....
आपल्या राजकारण्यांवर सोशल मिडिया नावाचा एक मोठा कॅमेरा फिट झालाय. सभागृहात काय होतं हे आपल्याला थेट पाहायला तर मिळतंच. कुणी झोपलं, कुणी पोर्न पाहिलं तर...
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. या सरकारची बहुमत चाचणी आज पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आले. मात्र, या बहुमत...
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने 169 मते पडली तर, भाजपनं सभात्याग केल्यामुळं मुख्यमंत्री...
मुंबई : विधिमंडळात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 169 विरुद्ध शून्य मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. सकाळपासून या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी झाल्या....
मुंबई : विधानसभेच्या अधिवेशनात नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला. आणि याअगोदर जाहीर केल्याप्रमाणे महाविकासआघाडीने...
करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी अखेर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. आज विधानसभेत विश्वासदर्शक...
मुंबई : मुख्यमंत्रिपदाची आणि मंत्र्यांची शपथ घेताना कोणी श्रद्धा स्थानाचं नाव घेतलं तर त्यात गैर काय? छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी...
मुंबई : गेल्या वेळी सभागृहात राष्ट्रगीत झाल्यामुळं पुन्हा अधिवेशन घेण्यासाठी स्वतंत्र अधिसूचना काढण्यात आली नाही. तसेच मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी घेतलेली शपथ...
उद्धव ठाकरे थोड्याच वेळात बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. एक महिन्याच्या संघर्षानंतर आज उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची अग्निपारीक्षा पार पडणार आहे. अशातच...
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष संपला असला व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी अनेक छोट्यामोठ्या हालचालींमुळे राजकीय...
मुंबई : विधानसभा अध्यक्षांची उद्या निवड होणार आहे. तत्पूर्वी, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या...
मुंबई : राष्ट्रवादीचे विधीमंडळातील गटनेते जयंत पाटील यांनी आज (ता. 30) बहुमत चाचणीपूर्वी व्हिप जारी केला आहे. गटनेत्यांनी व्हिप जारी केल्याने आता...
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आज, पुन्हा भाजप नेत्याला भेटले आहेत. त्यामुळं राजकीय क्षेत्रात...
सोलापूर : महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा शनिवारी विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याने शेवट होणार आहे. मात्र, या बहुमत चाचणीत सोलापूर जिल्ह्यातील...
मुंबई :  राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी आज संपन्न झाला. ठाकरे यांच्यासह त्यांच्या...
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्रीपदाबात कुठलीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. विधानसभा...
मुंबई : मी पुन्हा येईन, मी पुन्हा येऊन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर ते राज्याचे...
रत्नागिरी - सत्तानाट्याचा दुसरा अंक संपला आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यालाही मंत्रिपदाची आस लागली आहे....
मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबईतील आरेमाधल्या कारशेडवर कारवाई केली आहे. आरेतील कारशेडला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलीये...
बारामती : राज्यात निवडणूकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर बारामतीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण...
बीड - भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची आघाडी जुळवली. राज्याचे राजकारण शरद पवारांभोवती फिरत...
मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर आज (ता.२८) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून (ता. 28)...
मुंबई : मुंबईत ट्रेनचे अपघात होणं काही नवीन राहिलेलं नाही. अनेकदा पोलिसांकडून,...
भोपाळः एक नवरा अन् दोन नवऱया असलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे....
नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी शिवारात रविवारी (ता.८) रात्रीचे १.३०...
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दर वेळी माझ्या जातीची आठवण...
नवी दिल्ली : बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा विधेयक आज, लोकसभेत सादर करण्याला ...
नवी दिल्ली : नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक म्हणजे चुकीच्या दिशेला जाणारे...
पुणे : विठ्ठलवाडी  येथील रस्त्याच्या कडेला तुटलेले संरक्षक कठडे आणि...
पुणे  : हिराबाग गणपती चौकातून टिळक रस्त्यावर जाताना भर रस्त्यात एक...
पुणे : टिळक चौक  येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस...
पिंपरी - सख्ख्या भावाच्या मुलांना त्यांनी लहानाचे मोठे केले. त्यांचे शिक्षण...
पुणे  - आठ महिने पश्‍चिम घाटातील नद्यांमध्ये वास्तव्य आणि चार महिने...
मुंबई - लोकसभेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या...