Akola
अकोला: अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आता लागला.  अपक्ष अॅड. किरणराव सरनाईक हे विजयी झाले.  या निवडणूकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या चारही मात्तबर पक्षांना धूळ चारत त्यांनी हा विजय मिळवला. मात्र, उमेदवारांच्या...
तेल्हारा (जि.अकोला) :  हिरवा भाजीपाला व फळ भाज्यांच्या तुलनेत स्वस्त असलेल्या बटाट्याचे भाव सध्या घाऊक बाजारात कडाडली असून, ६० रुपये प्रति किलो विकल्या जात आहेत. लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात बटाट्याचा वापर झाल्याने आवक घटली आहे. नवा माल...
अकोला :निमवाडी परिसरातील सुपर स्पेशलिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी एक हजार २६ पदांची आवश्यकता आहे. त्यासंबंधिचा प्रस्ताव शासनाला गत अनेक महिन्यांपूर्वीच सादर करण्यात आला. परंतु त्यानंतर सुद्धा राज्य शासनाने बुधवारी (ता. २) राज्यातील चार सुपर...
अकोला : कोरोना संसर्गामुळे गुरुवारी (ता. ३) एका रुग्णाचा मृत्‍यू झाला. त्यासह २९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळ जिल्ह्यात आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५७२ झाली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ९ हजार ५३० झाले आहेत. कोरोना संसर्ग तपासणीचे शासकीय वैद्यकीय...
अकोला :  गत महिन्यात अचानक गती मंदावलेला कोरोनाचा संसर्ग दिवाळी संपताच पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत २० ते २५ पॉझिटिव्ह रुग्ण संख्येच्या आता असलेली कोरोनाग्रस्तांची संख्या आता डिसेंबर...
मूर्तिजापूर (जि.अकोला)  : तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडतीद्वारे मंगळवारी (ता.८) व शुक्रवारी (ता.११) निश्चित होणार आहे. तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२० ते २०२५ दरम्यान...
तेल्हारा (जि.अकोला) :  वानचे पाणी तेल्हारा तालुक्यातील नागरिकांना पिण्याकरिता व सिंचनाकरिता आरक्षीत करण्यात यावे , खरीप हंगामाची योग्य ती आणेवारी ठरवून शेतकऱ्यांना दुष्काळ मदत निधी व पीक विम्याचा लाभ देण्यात यावा तसेच तालुक्यातील...
अकोला :  डाऊन सिड्रोम नावाच्या घातक आजाराने ग्रासलेल्या इंदूर निवासी ३५ वर्षीय मोनिका मासंद या गतिमंद हरहुन्नरी मुलीने आपल्या व्यंगावर मात करीत अनेक अभिनव कला आत्मसात करून आपल्या कलेने सर्वांना मोहित केले आहे. मोनिकाने नुकतीच कलात्मक...
वाशीम : महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे सोमवारी (ता.३०) रिसोड तालुक्यातील लोणी (बु.) येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात आला. या बालविवाहाबाबतची माहिती अकोला जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून प्राप्त झाली होती. त्यानुसार...
अकोला ः ओबीसी आरक्षण बचाव माेर्चा काढल्यानंतर सिटी काेतवाली पाेलिसांनी मोर्चाचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अ.भा. महात्मा फुले समता परिषदेतर्फे तुकाराम बिडकर, बळीराम सिरसकार, हरिदास भदे यांनी माेर्चाचे...
अकोला : आपण दररोज जो बाजारातील भाजीपाला खातो, तो पिकवण्यासाठी प्रचंड कीटकनाशकांचा वापर केला जातो. मात्र आपण करू तरी काय शकतो, असा विचार करून जे आहे, त्यात समाधान पावतो. पण विज्ञानाच्या या काळात त्यावरही मात करणं कठीण नाही, याची अनेक उदाहरणं...
वाशीम  :  गत पाच वर्षापूर्वी वाशीम-पुसद-कारंजा महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचा मुहूर्त निघाला होता. दररोजच्या खोळंब्यातून आतातरी सुटका होईल अशी आशा असताना तब्बल पाच वर्षानंतरही या पुलाचे बांधकाम पूर्ण झालेच नाही. सध्या...
कापडणे: कृषी विद्यापीठांनी बिजोत्पादन करण्यासाठी मूलभूत बियाणेसाठी फी प्रती व्हरायटी २५ हजार व तीन टक्के रॉयल्टी आकारली जाते. याबाबत चारही विद्यापीठांनी महिनाभरात सकारात्मक निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांना नव वर्षाची सुखद भेट द्यावी. सकारात्मक निर्णय...
अकोला :  ग्राहकांना वर्षातून मिळणाऱ्या अनुदानित १२ सिलिंडरचे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होत आहेत. परंतु, लॉकडाउनपासून बुकिंग केलेल्या अनुदानित सिलिंडरच्या अनुदानात ग्राहकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दोनशे रुपयापर्यंत...
यवतमाळ : बियाणे कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. दोन) दुपारी येथील दारव्हा मार्गावरील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या बंगल्यामागील परिसरात उघडकीस आली. केवळ सांगाडाच आढळून आल्याने खळबळ उडाली. नातेवाइकांनी...
यवतमाळ : दारव्हा मार्गावरील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या बंगल्यामागील परिसरात मृतदेहाचा सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली. ही घटना बुधवारी (ता.2) दुपारी उघडकीस आली. नातेवाइकांनी मृताचे कपडे ओळखले. मात्र, तो मृतदेह त्या व्यक्तीचा आहे की नाही, हे अजून...
अकोला ः पोलिस अधीक्षक जी. श्रीधर विशेष पथकाने अवैध भांग केंद्रावर छापा टाकून दोन टन भांग जप्त केली. पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर लक्कड गंज परिसरात पथकाने ही कारवाई केली. मनोज बलोदे हा आपल्या घरीच मादक अमली प्रतिबंधक पदार्थ भांग घरात...
अकोट (जि.अकोला) :  येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी स्थानिक शहर पोलिस स्टेशनमधील पोस्को मधील ३५ वर्षीय आरोपी पित्याने त्‍याच्‍या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात दाखल केलेला जमानत अर्ज नामंजूर...
अकाेला : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आरक्षण बचावाची भूमिका घेत जिल्ह्यातील ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले. विविध संघटनांच्या सहभाग असलेला ओबीसींचा मोर्चा बुधवार, ता.२ डिसेंबर राेजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यासाठी अखिल भारतीय...
अकोला : आकाशाला छेद देणारा आणि काळजाला धडकी भरविणारा लिंगाणा असो की रशीयातील माऊंट एलबुरूज, साऊथ आफ्रिका किलीमांजरो की असो पन्हाळा किंवा पावनखींड धीरजने सर केलेत.  देशभरातील हायकर्सला हवेहवेसे वाटणारे गिर्यारोहण अकोटच्या धीरजने...
अकोला : महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे,...
अकोला : कोरोना विषाणू कोविड-१९ च्या संसर्गाने होणारे मृत्यूसत्र जिल्ह्यात सुरूच आहे. बुधवारी आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत २९५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. बुधवारी आणखी २६ नव्या रुग्णांची भर पडील आहे...
तेल्हारा (जि.अकोला) : विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिल्यानंतर पलटी झालेल्या टाटा ४०७ च्या भीषण अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी, ता.२ डिसेंबर रोजी तालुक्यातील आडसुळ नजीक शेगाव-अकोट रोडवर घडली...
अकोला : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हे आदेश कायम ठेवण्यात आले असून, त्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. कोरोना...
पाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून...
यवतमाळ : वणी तालुक्‍यातील कायर बीटअंतर्गत सुरू असलेल्या कोंबड बाजारावर...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्यावरुन होणाऱ्या प्रदर्शनावर केंद्रीय मंत्री वीके...
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सध्या दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या...
मुंबई - दरवेळी वेगवेगळ्या प्रकारची भडकाऊ वक्तव्ये करुन चर्चेत राहणा-या कंगणाला...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे : शिस्तबद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला धक्का देण्यासाठी महाविकास...
पुणे : एटीएममधून पैसे काढण्यासाठी अनोळखी माणसाची मदत घेणे ज्येष्ठ...
सातारा : ऊस आंदाेनावरुन पुणे बगंळूर राष्ट्रीय महामार्गावर तीन अनाेळखी...