सर्वभारतीय तृणमूल कांग्रेस

अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस हा पश्चिम बंगाल राज्यातील महत्वाचा राजकीय पक्ष आहे. ममता बॅनर्जी यांनी १ जानेवारी १९९८ रोजी या पक्षाची स्थापना केली. मार्क्सवादी पक्षाला सत्तेतून खाली खेचत पश्चिम बंगालमध्ये हा पक्ष सत्ताधारी पक्ष बनला आहे. या पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. 26 वर्षे काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी या पक्षाची स्थापना केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने या पक्षाचे पश्चिम बंगालमध्ये असलेले वर्चस्व मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला लोकसभेत 22 जागा मिळाल्या आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षाचे राज्यसभेत 13 सदस्य आहेत, तर पश्चिम बंगालच्या विधानसभेत 295 पैकी 207 जागा या तृणमूल काँग्रेसकडे आहेत. या पक्षाचे लोकसभेमधील पक्षनेता हे सुदीप बन्धोपाध्याय हे आहेत.

जालॉन (उत्तर प्रदेश) : एक युवक दुचाकीवरून मित्रांसह प्रवास करत होता....
नाशिक : 'तो' भेटत नव्हता..पंधरा दिवसांपासून घरातील सदस्य तणावाखाली वावरत होते....
पिंपरी : पती नपुंसक असल्याची माहिती लपवून ठेवत लग्न लावून देत विवाहितेची...
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण...
मुंबई : शिवसेनेनं सत्तेवर येतात मुंबईतील आरे कारशेडच्या उभारणीला स्थगिती दिली....
मुंबई : अजित पवार माझ्याकडे सरकार बनवण्याचा प्रस्ताव घेऊन आले, त्यांनी...
पुणे : टिळक चौक  येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस...
पुणे : शनिवार वाडा परिसरात दिव्यांच्या खांबासाठी जवळ जवळ 12 सिमेंटचे...
 पुणे  : आंबेगाव  येथे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील पेट्रोलियम...
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या नावात कोणताही बदल होऊ नये, अशी भूमिका ज्येष्ठ...
माजलगाव (जि. बीड) - सततच्या भांडणाला कंटाळून पत्नीचा खून करून तिच्या मृतदेहाचे...
जत ( सांगली ) - तालुक्यातील बिळूर येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाने...