अंबड
जालना : जालना जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाची वार्षीक सरासरी ६१६.२० मिलिमीटर आहे. परंतु यंदाच्या जोरदार पावसामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच पावसात जिल्ह्याने पावसाची वार्षीक सरासरी पार केली आहे. (ता.१) जून ते (ता.१४) ऑगस्ट दरम्यान...
नाशिक / सिडको : कुठल्‍याही मोबाईल क्रमांकावर कॉल केल्‍यानंतर गेल्‍या काही महिन्‍यांपासून कोरोना विषाणूविषयक जनजागृती करणारी कॉलर ट्यून ऐकायला मिळते. हमे बिमारी सें लढना हैं, बिमार से नहीं असे सांगत जनजागृती केले जाते आहे. परंतु नाशिकच्या...
नाशिक / सिडको : "तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात, तुम्ही इथे कसे राहतात" असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांचा मुलगा निशान त्याने हातातील फरशीचा तुकडा फिर्यादीच्या डोळ्यावर मारुन दुखापत केली. ​ असा घडला...
जालना -  मागील काही दिवसांपासून रोजच नव्याने कोरोनाबाधित रुग्णांची मोठी वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल तीन हजार ३५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तब्बल दोन हजार ५७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. परिणामी सध्या एक हजार...
जालना : मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यासह महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीसह पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. जालना शहराला पाणी पुरवठा करणारे घाणेवाडी जलाशय यंदा आॅगस्टमध्येच पूर्ण क्षमतेने भरले...
जालना -  जिल्ह्याने मंगळवारी (ता.११) तीन हजार कोरोनबाधितांचा टप्पा पार केला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत १०१ जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, आतापर्यंत एक हजार ८७१ जणांनी उपचाराअंती कोरोनावर मात केली असून, सध्या एक हजार ४२ जणांवर उपचार सुरू आहेत....
जालना -  जिल्ह्यात आता कोरोना बळींची शंभरी पार झाली आहे. सोमवारी (ता.दहा) चारजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात जालना शहरातील तीन पुरुष रुग्णांचा, तर सिंदखेडराजा (ता. बुलडाणा) येथील एका महिलेचा समावेश आहे. ४३ कोरोनाबाधितांची नव्याने भर...
नाशिक / सातपूर : महिंद्र ॲन्ड महिंद्रच्या नाशिक प्रकल्पात तयार होत असलेल्या ‘थार’ या नव्या अवतारात येणाऱ्या एसयूव्ही गाडीचे अनावरण येत्या स्वातंत्र्यदिनी (ता. १५) करण्यात येईल, असे कंपनीतर्फे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या गाडीमुळे नाशिकमधील...
औरंगाबाद: शेत घेण्यासाठी माहेरहून दीड लाख रुपये आण असा तगादा लावत विवाहितेचा शारिरीक, मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सासरा, सासु व दिराला करमाड पोलिसांनी शनिवारी (ता. आठ) सायंकाळी अटक केली. पती लक्ष्मण भगवान शिंदे (२३),...
 जालना- जिल्ह्यात कोरोना बाधितांची भर सुरूच असून शुक्रवारी (ता.सात) १४८ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची भर पडल्याने आहे. त्यामुळे आतापर्यंत दोन हजार ७७१ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. तर २० जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज...
जालना - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन हजार ६२३ झाली आहे, तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही आता एक हजार ६९८ झाली आहे. यामध्ये गुरुवारी (ता.सहा) ७७ जणांना कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला...
नाशिक / सिडको : संपूर्ण शहराला कोरोनाने विळखा घातलेला असताना अंबडगाव मात्र याला अपवाद ठरले आहे. अंबडगावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे नेमके रहस्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात कोरोनाबाधितांचा आकडा रोज वाढत आहे. त्यात काही...
जालना - जिल्ह्यात बाधितांचा आलेख वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्तीचा आलेखही उंचावत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल एक हजार ६२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात बुधवारी (ता.पाच) २४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, ८५ कोरोनाबाधितांची भर पडल्याने...
जालना - जिल्ह्यात कोरोना मीटर सुरू आहे. मंगळवारी (ता.चार) ११८ कोरोनाबाधितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. परिणामी जालना जिल्ह्याने कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या अडीच हजारांच्या घरात गेली आहे. जिल्ह्यात आज घडीला एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता...
नाशिक / सिडको : अंबड लिंक रोडवरील खासगी रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतापलेले नातेवाईक व मित्रमंडळींनी रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरला मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (ता. ३) रात्री घडला. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे वादग्रस्त नगरसेवक...
अंबड(जालना): अंबड-जालना महामार्गावरील लालवाडी फाट्यावर सोमवारी (ता.३) सायंकाळी साडे सहा वाजता कार व दुचाकी अपघात झाला. दुचाकीस्वार इंद्रजित जाधव हे जागीच ठार झाले. रक्षाबंधनाच्या सणाला इंद्रजित आपल्या बहिणीकडे राखी बांधायला जात होता, काळानेच हा...
नाशिक / सिडको : अंबड लिंक रोडवरील खासगी रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतापलेले नातेवाईक व मित्रमंडळींनी रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरला मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (ता. ३) रात्री घडला. या संदर्भात अंबड पोलिस ठाण्यात रात्री...
अंकुशनगर (जि. जालना) -  सहकार व शिक्षण चळवळीत महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या; तसेच समर्थ साखर कारखान्याचे अध्यक्षपद सांभाळणाऱ्या मार्गदर्शक शारदाताई अंकुशराव टोपे यांच्यावर रविवारी (ता. दोन) अंत्यसंस्कार करण्यात आले. सुपुत्र तथा आरोग्यमंत्री...
जालना - जिल्ह्यात रविवारी (ता. दोन) एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. ९७ नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल दोन हजार ३६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एक हजार ५५५ जण कोरोनामुक्त झाले असून, ७९७ कोरोनाग्रस्तांवर...
मुंबईः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे (74) यांचे निधन झाले आहे.  गेल्या काही महिन्यांपासून प्रदीर्घ आजाराने त्या त्रस्त होत्या. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी उपचारादरम्यान त्यांची...
मुंबईः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे (74) यांचे निधन झाले आहे.  गेल्या काही महिन्यांपासून प्रदीर्घ आजाराने त्या त्रस्त होत्या. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी उपचारादरम्यान त्यांची...
जालना - शहरासह जिल्ह्यातील तब्बल दीड हजार कोरोनाग्रस्तांनी उपचारानंतर कोरोनावर विजय प्राप्त केली आहे. दरम्यान, शनिवारी (ता. १) ४९ कोरोनाग्रसस्तांची भर पडली, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण दोन हजार २६९ जण कोरोनाबाधित आढळून...
जालना -  जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल दोन हजार २२० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी ५४ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांचा आकडा  एक हजार ४५४  इतका...
बदनापूर (जि.जालना) -  पिकांसाठी वरदान ठरणारा पाऊस रोषणगाव शिवारात मात्र मुळावर उठला आहे. या मंडळात सातत्याने पाऊस ठाण मांडून आहे, त्यात चारदा अतिवृष्टीत झाल्याने पिकांचे पुरते नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला गेला आहे. अशा...
नागपूर : ‘बेटा मला येथून काढ, नाही तर मी मरून जाईन, मला जगायचे आहे तुमच्यासाठी...
सातारा : निराधार, पोरकी मुले-मुली आणि अडचणीत सापडलेल्या स्त्रियांना आधार...
पुणे : सध्या राज्यात ज्येष्ठ नेते ऱाष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू...
माझ्या भावाला घामामुळे दुर्गंध येण्याचा त्रास होतो आहे. डिओडरंट वापरण्याने...
बंगळुरू: एका अपघातादरम्यान पत्नी जग सोडून गेली. पण, पत्नीचे स्वप्न पतीने नुकतेच...
चेन्नई (तामिळनाडू): चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत आई...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
बेळगाव  - बेळगावसह राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावरील...
राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची रॅपिड अँटीजेन व स्वॅब...
पिंपरी : गेल्या पंधरा वर्षांपासून काळेवाडीत भाडेतत्त्वावरील घरात राहत आहे....