अमित शहा

अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे तेरावे विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच, भारतीय जनता पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशानंतर अमित शहा यांची केंद्रिय गृहमंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यांच्याच कार्यकाळात जम्मू काश्मीर संबधित कलम 370 हटविण्याचा निर्णय संसदेत घेण्यात आला. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कट्टर स्वयंसेवक होते. 1997 पासून ते अहमदाबादमधील विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. अमित शहा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय व सल्लागार समजले जातात. 2014 मध्ये मोदींचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर झाल्यानंतर भाजपने शहांवर उत्तर प्रदेशमध्ये भाजपला यश मिळवून देण्याची जबाबदारी टाकली होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. भारतात भाजपला निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांची पक्षाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती. अमित शहा यांच्या कणखर व कठोर व्यक्तिमत्वामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली.

नवी दिल्ली -‘‘राष्ट्रीय नागरिकता नोंदवही म्हणजेच ‘एनआरसी’मध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करण्यात आलेला नाही किंवा येणारही नाही व ही प्रक्रिया देशभरात राबविण्यात...
भूतलावरचे ‘नंदनवन’ अशी ख्याती असलेल्या ‘काश्‍मीरमधील परिस्थिती ही शांततेची आणि सलोख्याची आहे आणि आता तेथे कोणत्याही भागात संचारबंदीही नाही; त्यामुळे आता तेथे...
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विरोधी पक्षांकडून राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या विषयावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देशभरात...
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा देण्याच्या अटीवर राष्ट्रपतीपदाची ऑफर देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध...
नवी दिल्ली : राज्यातील ओला दुष्काळासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मोदींनी...
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आदेशानुसार केलेल्या पदयात्रांचा सविस्तर अहवाल आठवडाभरात...
कापडणे - विवाहाच्या ब्रम्हगाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. विवाह...
इगतपुरी : नाशिकमधील प्रसिद्ध गायिका गीता माळी यांची गाडी गॅस टँकरला धडकल्याने...
मुंबई : आजकल प्रत्येक घराच्या किचनमध्ये आवर्जुन आढळणारी वस्तु म्हणजे फ्रिज....
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर...
नवी दिल्ली : 'डिसेंबर महिना उजाडण्याआधीच महाराष्ट्रात सत्तास्थापन होईल. पाच ते...
नवी दिल्ली : "बैलगाडा शर्यतीचा" मुद्दा शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ...
पुणे : मेट्रोच्या कामामुळे अरुंद झालेला रस्ता, त्यात पौड रस्त्यावरील अनके...
कर्वे रस्ता : कर्वे रस्त्यावर सदानंद हॉटेलशेजारील शर्मद रेसिडन्सी सोसायटीकडे...
पुणे : बिबवेवाडी  येथील भारत ज्योती बस थांबा पीएमपीने पुढे हलवला आहे...
मिथुन   व्यवसाय, व्यापार, उद्योगधंदा, कारखानदारी या दृष्टीने या...
नवी दिल्ली - देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्धता वाढावी यासाठी १.२ लाख टन...
पुणे - किमान तापमानात घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढू लागला आहे. राज्यात...