अनंत गीते

अनंत गीते हे भारतीय राजकारणी असून त्यांचा जन्म 2 जून 1951 मध्ये मुंबईत झाला. ते शिवसेना पक्षाचे सदस्य असून शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी भारताच्या लोकसभेत रत्‍नागिरी आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अवजड उद्योग मंत्रालयाचा कारभार पाहिला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी पराभव केल्याने त्यांची मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रीपदी वर्णी लागली नाही. 

मुंबई : मुख्यमंत्रिपदाबद्दल आशावादी असलेल्या शिवसेनेसमोर राष्ट्रवादीनं एक एक अट ठेवल्याचं माहिती मिळत आहे. याबाबतचं अधिकृत वृत्त मुंबई मिररने दिले आहे. राज्यात...
चिपळूण - गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भास्कर जाधव यांच्या प्रचारासाठी अनंत गीतेंनी मतदारसंघात ठिकठिकाणी सभा घेतल्या. राजकारणात कोणी कुणाचा...
नवी दिल्ली: 'निर्भया' प्रकरणात दोषींना दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची सुनावणी...
वॉशिंग्टनः माझे चार मित्र असून, चौघांसोबत एकाच घरात राहते. मी गर्भवती असल्याचे...
भोपाळः एक नवरा अन् दोन नवऱया असलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे....
मुंबई : माझ्या जन्मदिवसापेक्षा माझ्या आईचा वाढदिवसही त्याच दिवशी असतो हे...
नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपने लहान पक्षांना अमिष दाखवून तर काहींवर दडपशाही करून...
सोशल मिडियाचा हा जमाना आहे. विधानसभा निवडणूकीच्या काळात बाबांचा तो पावसात...
पुणे : कात्रज बायपास रस्त्यावरून आंबेगाव पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या...
पुणे : केंद्र सरकारने दिव्यांगांना दिलेली ओळखपत्रे सर्व ठिकाणी ग्राह्य धरली...
पुणे : आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी रस्त्यावरील लिपाणे वस्तीमधील ब्लीस कोस्ट...
परदेश प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या पासपोर्टच्या माध्यमातूनही भाजप आपला राजकीय...
मानेगांव : मानेगाव ते वाकाव रस्त्यावर असलेल्या पुलाच्या फुटलेल्या पाईपात पाय...
पाटण (जि. सातारा) : गुरुवारी (ता. 13) रात्री सांगवड पुलावरुन कोयना नदीत उडी...