११ गोवंश तस्करांना अटक, तर १४१ जनावरांची सुटाका; जप्त केलेल्या मालाची किंमत पाहून तुम्हालाही बसेल...
गडचिरोली : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या 11 जणांना अटक केली असून 141 जनावरांची सुटका केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून जवळपास 1 कोटी 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 28 फेब्रुवारी रोजी...