Asaduddin Owaisi

असदुद्दीन ओवेसी हे भारतीय राजकारणी आहेत. देशात मुसलमानांच्या हक्कासाठी लढणारे नेते म्हणून असदुद्दीन ओवेसी ओळखले जातात. ते ऑल इंडिया माजलीस-ए-इत्तेहदुल मुस्लिमीनचे अध्यक्ष आहेत. ते हैदराबाद मतदारसंघातून खासदार आहेत. देशातील प्रत्येक वादांवर ओवेसी आपली प्रतिक्रिया नोंदवतात. हैदराबाद येथील राजकीय कुटूंबातच त्यांचा जन्म झाला. ओवेसी यांनी सरकारी नोकरी आणि शिक्षण संस्थांमध्ये मागासलेल्या मुसलमानांसाठी आरक्षणाबद्दल नेहमीच समर्थन दिले आहे. ते नेहमी म्हणतात, की ते हिंदूंच्या विरोधात नाही तर हिंतुत्ववादी विचारधारेच्या विरोधात आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा हैद्राबाद मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे.

हैदरदाबादमधील स्थानिक निवडणूकीच्या प्रचारात आरोप-प्रत्योरोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी आपल्या उमेदवाराचा प्रचारादरम्यान भाजपवर पलटवार केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न विचारत...
हैदराबाद- लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी कथित लव्ह जिहाद विरोधात कायदा आणू पाहणाऱ्या राज्यांना आधी संविधानाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. असा कोणताही कायदा संविधानाच्या अनुच्छेद 14...
लखनौ- एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणजे दुसरे जिना असल्याची टीका उर्दू कवी मुनव्वर राणा यांनी केली आहे. ओवेसी सारख्या नेत्यांनीच मुस्लिमांना विभागल्याचेही ते म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर राणा यांनी ओवेसी...
औरंगाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने पाच जागा जिंकत घवघवीत यश मिळावल्याने औरंगाबादेत खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आझाद चौक ते बुढीलाईन येथील पक्षाचे कार्यालय दारुस्ससलामपर्यंत रॅली काढली. सीमांचलने `धपा...
हैदराबाद- तेलंगणातील अनेक भागांमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे किमान 11 जणांचा मत्यू झाला आहे. यातील 9 जणांचा मृत्यू तर बदलागुडामधील मोहम्मदिया हिल्स येथील भिंत कोसळल्याने झाला आहे. मंगळवारी सतत सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत काल भाषण केलं. त्या भाषणात केलेल्या वक्तव्यावरुन एमआयएमचे खासदार असददुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारला चांगलाच टोला लगावला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे देशातील परिस्थिती ही दिवसेंदिवस अधिक...
मुंबईः भिवंडी शहरातल्या एमआयएम नेत्याच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला आहे. भिवंडी शहरातील समदनगर येथील एमआयएम शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या बंगल्यावर मध्यरात्री छापा मारला. या छापेमारीसाठी तब्बल ३० ते ३५ पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या...
पाटणा - असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री आणि समाजवादी जनता दलाचे प्रमुख देवेंद्र यादव यांच्याशी युती केली आहे. या युतीला संयुक्त लोकशाही...
नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे. मंदिर कसे उभारले जाणार? काय होणार? या विषयी देशभरात चर्चा सुरू आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या भूमीपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर...
पुणे : पुण्यात काही दिवसांपूर्वी लागलेले आक्षेपार्ह पोस्टर सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. या पोस्टरवर, 'जिसको चाहिए पाकिस्तान, उसको....'असा शब्दांतील आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. हे पोस्टर पोलिसांनी तात्काळ हटविले होते. या पोस्टरचा फोटो निखिल पवार...
औरंगाबाद : महापालिकेच्या मागील निवडणुकीत तब्बल २६ जागा जिंकून जोरदार कामगिरी करणाऱ्या ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाकडून यावेळीसुद्धा इच्छुक उमेदवारांच्या उड्या पडल्या आहेत. एक वॉर्डातून तब्बल दहा ते पंधरा जण इच्छुक...
नवी दिल्ली New Delhi : द्वेष पसरविणारी विधाने केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी Sonia Gandhi, राहुल गांधी Rahul Gandhi, प्रियांका गांधी Priyanka Gandhi यांच्यासह इतर काही राजकीय नेत्यांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर...
नवी दिल्ली - दिल्लीतील हिंसाचाराचा निषेध करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आज असंवेदनशील आणि लघूदृष्टीच्या लोकांना निवडून दिल्याची किंमत लोकांना मोजावी लागत असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही, तोपर्यंत केंद्र...
बंगळूर : देशातील शंभर कोटींवर पंधरा कोटी भारी पडतील, असे वाद्ग्रस्त वक्तव्य करणारे एमआयएमचे नेते वारिस पठाण यांच्याविरोधात कलबुर्गी पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. वारिस पठाण हे वक्तव्य केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. गुलबर्गा येथील...
औरंगाबाद : वारीस पठाणांना ताबडतोब अटक केली पाहिजे; पण मला विश्वास आहे की, हे तीन पक्षांचे सरकार त्यांना अटक करणार नाही. इथून पुढे शिवसेनेच्या माजी खासदारांनी श्रावणात दाढी वाढवू नये. त्यांनी आता कायमचीच दाढी वाढवावी. मिशा काढाव्यात आणि दाढीला मेंदी...
पिंपरी : "एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी, वारिस पठाण यांसारख्या नेत्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून त्यांच्याकडून समाजात द्वेष पसरविला जात आहे. मुस्लीम समाजाने त्यांचे नेतृत्व बाजूला सरकविले पाहिजे. अन्यथा त्याने मुस्लीम...
मुंबई - AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर चांगलेच नाराज आहेत. वारिस पठाण गुलबर्ग्यातील एका कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लिमांबद्दल वादग्रस्त चिथावणीखोर विधान केला होतं. विशेष...
औरंगाबाद : आठवडाभरापूर्वी झालेल्या सभेतील वारीस पठाण यांचे विधान वेगळ्या पद्धतीने मीडियाने सादर करणे, त्यावरून गदारोळ करणे योग्य नाही. पठाण यांच्या विधानाचे एमआयएम समर्थन अजिबात करीत नाही; पण त्यांच्या विधानावरून आम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांनी किंवा...
बेंगळुरू : नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थित झालेल्या जाहीर सभेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. एका माथेफिरू मुलीने व्यासपीठावर जाऊन ही घोषणाबाजी केली. तिला संयोजकांनी आणि स्वतः ओवेसी...
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूका व सीएए-एनआरसीविरोध यामुळे देश अस्थिर बनलाय. अशातच दिल्ली निवडणूकांमुळे प्रचारसंभांचीही रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षातील मोठ-मोठे नेते दिल्लीत प्रचारसभा घेताना दिसताहेत. याच सभांमध्ये एकमेकांवर टीकेची झोड...
औरंगाबाद : मागील महापालिका निवडणुकीत तब्बल 26 जागा जिंकून ऑल इंडीया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने धमाकेदार एन्ट्री केली होती. पाच वर्षे प्रमुख विरोधीपक्ष राहिलेल्या एमआयएमने आता महापालिका निवडणुकीसाठी 115 पैकी 75 वॉर्डांवर लक्ष केंद्रीत...
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ येते आहे, तसे अरविंद केजरीवाल हनुमान चालिसा गाताना दिसत आहेत. एक दिवस असदुद्दीन ओवेसीही हनुमान चालिसा म्हणताना दिसतील, अशा शेलक्‍या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी आज टीकास्त्र सोडले. ताज्या बातम्यांसाठी...
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) दिल्लीतील जामिया विद्यापीठाबाहेर आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये घुसून एका बंदुकधारी युवकाने गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला आहे. पोलिसांसमोर तो बंदुकधारी व्यक्ती घोषणा देत असल्याचे दिसून...
नवी दिल्ली JNU Voilence : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता, असं स्पष्ट होऊ लागलयं. हल्ल्यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही मेसेजची आता चौकशी होणार आहे. दिल्ली पोलिसांनी त्या दिशेने...
गडचिरोली : वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात गस्त घालत असताना...
सटाणा (जि.नाशिक) : मृत जवान कुलदीप यांच्या अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून...
पुणे : तब्बल एक महिन्यापासून बेपत्ता असलेले नामांकित व्यावसायिक गौतम...
औरंगाबाद : माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भारतीय जनता...
पिंपरी : राष्ट्रीय कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी मंगळवारी तब्बल पंधरा...
पुणे : तब्बल एक महिन्यापासून बेपत्ता असलेले नामांकित व्यावसायिक गौतम...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
सातारा ः सभोवती हिरव्यागार डोंगरदऱ्या, प्रसन्न आणि स्वच्छ हवा, विस्तीर्ण...
संगमनेर (अहमदनगर) : तालुक्याच्या पठारभागातील बिरेवाडी येथील महिलेला पोटाच्या...
खेड (रत्नागिरी) : तालुक्‍यातील अस्तान कातकरीवाडी येथील एका घरात दोन...