Ashok Chavan

अशोक चव्हाण हे मराठी राजकारणी असून ते काँग्रेसचे नेते आहेत. राजकारणाचा प्रदिर्घ अनूभव असणारे चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होते. त्यांनी 8 डिसेंबर 2008 मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मराठवाड्यातल्या नांदेड मतदारसंघातून निवडूण आलेल्या चव्हाण यांना प्रचंड मोठा राजकिय वारसा लाभला आहे. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असून त्यांनी केंद्र आणि राज्य अशा दोन्ही ठिकाणी मंत्रीपद भूषवली आहेत. दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर त्यांचा सलोखा उत्तम आहे. 2014 ला लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांच्यावर पक्षाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला आणि पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रच्या राजकारणातील मुसद्दी नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

हिंगोली :  शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात  दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ह शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने गुरुवारी ( ता. तीन) धरणे आंदोलन करण्यात आले.      महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश...
भोकर (जिल्हा नांदेड) - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक दतगडावर विविध सूशोभीकरणासह विकासाभिमुख कामे करून ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी सर्व घटकांतील लोकांनी एकत्र येऊन आराखडा तयार करणे गरजेच आहे.असे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी...
नांदेड :  ‘‘अर्धी जबाबदारी केंद्राकडे, अर्धी जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे व उरलेली जबाबदारी महाविकास आघाडीकडे...कुठलाही विषय आला की, केंद्राकडे बोट दाखवण्यातच महाविकास आघाडीचे एक वर्ष गेले’, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार...
नांदेड : ‘‘केंद्र सरकारने नुकतेच शेतकरी तसेच कामगारविरोधी कायदे तयार केल्याने देशात अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रामध्ये हे कायदे आम्ही कदापीही लागू करणार नाही. कारण, शेतकरी व कामगार जगला तरच महाराष्ट्र जगेल ही आमची प्रमुख भूमिका आहे’’, असे...
नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मदखेड मतदार संघातच लोकशाहीची थट्टा मांडली आहे. चक्क महाटी (ता. मुदखेड) येथील ग्रामपंचायत निवडणुक आरक्षण जाहीर होताच उपसरपंच पदाची बोली लावून १० लाख ५० हजाराला...
नांदेड : जिल्ह्यात विविध विकासकामासाठी कोट्यावधी रुपयाची घोषणा करणारे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातच रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. नांदेड शहरातून लातूर, परभणी, नागपूर, हिंगोली, किनवट या शहराकडे...
अर्धापूर (जिल्हा नांदेड): यंदा पाऊस चांगला झाल्याने धरणे शंभर टक्के भरली आहेत. रब्बीच्या पेरण्या व ऊस लागवड खोळंबली आहेत. लागवड व पेरणीच्या वेळी वेळेवर पाणीच भेटत नसेल तर शंभर टक्के धरणे भरून काय उपयोग आहे असा प्रश्न शेतक-यातून उपस्थित केला जात...
नांदेड : शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत असली तरी आरोग्य विभागाने कोविड आजाराच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका संपलेला नसल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत नागरिकांनी दिवाळीचा...
नवेगावबांध (जि. गोंदिया) : विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हा परिसर पूर्व विदर्भ म्हणून ओळखला जातो. सुमारे दीडशे वर्षापासून चालत आलेली पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी ही हौशी रंगभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. केवळ हौसेखातर रात्रभर नाटक...
सातारा : महायुती सरकारच्या काळात मराठा समाजाच्या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला होता. मात्र, सध्याचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाचे नुकसान झाले. त्यामुळे या पदावरून चव्हाण यांना...
जालना : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ बरखास्त करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. या आदेशाचे मराठा महासंघाकडून मंगळवारी (ता.दहा) गांधी चमन येथे होळी करण्यात आली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मध्यमातून मराठा...
सातारा : अध्यक्ष नरेंद्र पाटील गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका करत होते. त्यामुळेच ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त केल्याची...
मुंबई ः शनिवारी रात्रीपर्यंत उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा मोर्चा सुरू असूनही मुख्यमंत्री भेटत नाहीत वा कोणीही जबाबदार मंत्री चर्चेसाठी येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने मोर्चेकऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र, वरिष्ठ पोलिस...
नांदेड - मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षण मागणीचा लढा सातत्याने चालू आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १३ टक्के शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचे धोरण स्विकारले. मात्र, काहींनी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल...
मुंबई ः प्रत्येक वेळी केंद्रावर टीका करून अथवा प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलून, महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या विकासकामांच्या अंमलबजावणीपासून राज्य सरकारला लांब पळता येणार नाही. कांजूरमार्गच्या मेट्रो कारशेडच्या जागेवर याचिका आणून काही अडचणी आल्या...
नांदेड : महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी हे मुख्य काम बाजूला ठेवून भलत्याच व नको त्या कामात हस्तक्षेप करुन आपण खूपच कर्तव्य दक्ष आहोत असे दाखविण्याचा केवीलवाना प्रकार केल्या जात आहे. एरव्ही वाहनधारकांना सळोकी पळो करुन सोडणारे...
मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याबाबत ठाम असलेल्या मराठा क्रांती मोर्चा मधील आंदोलकांनी अखेर परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासमोर आपल्या मागण्या ठेवल्या.  मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसंदर्भात शेवटचा इशारा...
नांदेड : राज्याच्या विधीमंडळाच्या समितीच्या अखेर निवडी करण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व आमदारांची या समित्यांवर वर्णी लागली मात्र नायगावचे आमदार राजेश पवार यांना मात्र स्थान मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरु असून पालकमंत्री अशोक...
बीड : सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार संविधनाचा भंग करताहेत. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये ठेवलं कस? त्यांना काढून टाकायची आपल्यात हिंमत नसेल तर सरकार चालवायला आपण सक्षम नाहीत असे आम्ही समजू. सत्तेचा मोह असल्यामुळे तुम्ही गप्प...
नांदेड : शहराच्या उत्तर भागात नागपूर- तुळजापूर आणि अकोला या मोठ्या शहराला जोडणारा रस्ता आहे. मात्र हा रस्ता आसना नदीवर असल्याने त्या ठिकाणी दोन पुल आहे. एक नवीन तर दुसरा जुना असून रहदारीसाठी बंद केलेला आहे. त्यामुळे सर्व वाहतुक एकाच नविन पुलावर...
नांदेड : नांदेड येथील सचखंड गुरूद्वाराशी संबंधित असलेल्या नांदेड शीख गुरूद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब ऍक्ट 1956 मध्ये कसलाही बदल करू नये, यासह अनेक मागण्या गुरूद्वाराचे सचिव रविंद्रसिंघ बुंगई, माजी सचिव रणजितसिंघ कामठेकर यांच्यासह...
सातारा : मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना बाजूला करुन एकनाथ शिंदे यांना मराठा समितीचे अध्यक्षपद द्यावं असं मत आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे. यावेळी अशोकराव चव्हाणांनी...
सांगली : माधवनगर रस्त्यावरील बायपास चौक परिसरात महिलेचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर तेथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न ऐरणीवर आला. रस्ता चौकात अरूंद आहे. तेथे फुड कॉर्नरमुळे सततची गर्दी असते. तासगाव व इस्लामपूरकडे जा -ये करणाऱ्या वाहनांमुळे नेहमीच चौकात...
नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आकृतीबंध कधी लागू होणार त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधी होणार? याकडे लक्ष लागले आहे. याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची...
पाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून...
यवतमाळ : वणी तालुक्‍यातील कायर बीटअंतर्गत सुरू असलेल्या कोंबड बाजारावर...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्यावरुन होणाऱ्या प्रदर्शनावर केंद्रीय मंत्री वीके...
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सध्या दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या...
मुंबई - दरवेळी वेगवेगळ्या प्रकारची भडकाऊ वक्तव्ये करुन चर्चेत राहणा-या कंगणाला...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
कऱ्हाड (जि. सातारा) : शेतकऱ्यांचा घरखर्च चालणाऱ्या पशुपालनावरही विविध प्रकारचे...
कात्रज : दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांभुळवाडी, कोळेवाडी या...
नाशिक : गावातील एका घरात घुसून त्याने अल्पवयीन मुलीचा हात धरत घराबाहेर ओढत आणले...