Ashok Gehlot

अशोक गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्री असून मुख्यमंत्री असण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. गेहलोत हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. काही महिन्यांपुर्वी राजस्थान मध्ये झालेल्या विधासभा निवडणूकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. या आधी 1998 ते 2003 या काळात त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. राजस्थान मधील सरदारपुरा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. 1980 मध्ये 7 व्या लोकसभा निवडणूकीत पहिल्यांदा ते संसदेत निवडूण गेलेले गेहलोत त्यानंतर पुन्हा चार वेळा लोकसभा निवडणूक जिंकले आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी पर्यटन मंत्री म्हणून देखील काम पाहिले आहे. त्याबरोरच राजस्थान काँग्रेस कमिटीचे महासचिव पदावर देखील गेहलोत राहिले आहेत.

जयपूर - राजस्थानातील काँग्रेसचे सत्तासिंहासन डळमळीत करणाऱ्या मुख्यमंत्री  गेहलोत विरुद्ध पायलट गटाच्या संघर्षाला आज पूर्णविराम मिळाला. राज्यविधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला गेहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या...
जयपूर - गेल्या महिन्याभरापासून राजस्थानात सुरु असलेला राजकीय संघर्ष सचिन पायलट आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीने थांबला. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचीही सचिन पायलट यांनी गुरुवारी भेट घेतली. काँग्रेस आमदारांची...
जयपुर : राजस्थान (Rajasthan) विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून चालू होणार आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) आणि भाजप (BJP) नेत्यांनी आज (ता. १३) गुरुवारी एक बैठक आयोजित केली होती. कांग्रेस (Congress)मधील अंतर्गत कलहावर भाजप नेत्यांची...
जयपूर : राजस्थानमध्ये (Rajsthan) गेल्या अनेक दिवसांपासून चालत असलेला राजकीय संघर्ष काही केल्या शमण्याचे नाव घेत नव्हता. मात्र, आता तो शांत झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सचिन पायलट (Sachin Pilot) आणि अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या गोटातील...
नवी दिल्ली - काँग्रेसचे वरिष्ठ नेते  राहुल गांधी यांच्या मध्यस्थीमुळे राजस्थानातील राजकीय संकट संपुष्टात आले आहे, अशा शब्दांत पक्षाने या राजकीय नाट्याच्या समारोपाचे श्रेय पक्ष नेतृत्वाला दिले आहे. उर्वरित साडेतीन वर्षांसाठी अशोक गेहलोतच...
जयपूर : राजस्थानमधील (Rajsthan) राजकीय संघर्ष काही केल्या संपताना दिसत नाही. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांचे बंड शमल्यानतंर त्यांची घरवापसी झाली आणि काँग्रेसमधील (Congress) तणाव आता निवळला असल्याचे सगळीकडे चित्र निर्माण झाल्याचे...
राजस्थानातील तरुण आणि तडफदार नेते सचिन पायलट यांनी जवळपास महिनाभर परजत ठेवलेली तलवार अखेर म्यानबंद केली आणि त्यामुळे अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला तूर्तास जीवदान मिळाले आहे! राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या गांधी...
नवी दिल्ली - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वादामुळे राज्यातील काँग्रेस सरकार अडचणीत आलं होतं. मात्र सचिन पायलट यांचं हे बंड आता थंड करण्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. सचिन पायलट यांची बंडखोरी ही...
नवी दिल्ली : काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी जुळवा-जुळव करून, सचिन पायलट यांची घरवापसी केली आहे. पायलट आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर पायलट यांचे बंड शमले आहे. राजस्थानातील काँग्रेस सरकारला कोणताही धोका नाही हे स्पष्ट होत...
मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये राजस्थानमध्ये जे मोठं राजकीय नाट्य घडलं ते आपण सर्वांनी पाहिलं. राजस्थानातील अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर  भाजप सोबत हातमिळवणी करून सरकार पाडण्याचे आरोप लावले होते. यानंतर राजस्थानात मोठा राजकीय भूकंप...
जयपूर - राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. दोघांच्या भेटीनंतर सचिन पायलट यांनी म्हटलं की, मला कोणत्याही पदाचा लोभ नव्हता. पक्ष पद देऊ शकतो तर ते काढूनही घेऊ शकतो. ज्या...
नवी दिल्ली - राजस्थानातील काँग्रेसमध्ये सुरु झालेला अंतर्गत वाद आता संपण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधी यांच्यात चर्चा झाली. या भेटीनंतर काँग्रेसने अधिकृत...
जयपूर (Rajasthan Congress):राजस्थानातील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट (Sachin Pilot) गेल्या काही दिवसांपासून बॅकफूटवर आल्याचे दिसत आहे. काँग्रेसमधून आमदारांनी अपेक्षित पाठिंबा न दिल्यानं सचिन पायलट यांचं बंड फसलंय. आता सचिन पायलट यांनी पुन्हा...
पोरबंदर : राजस्थानमधील राजकीय संघर्षाला एक वेगळेच वळण लागलेले पाहायला मिळत आहे. (Rajasthan Political Crisis) राजस्थानमध्ये १४ ऑगस्टला विधानसभेचे अधिवेशन सुरु होणार असून अधिवेशनापूर्वीच भाजपचे सहा आमदार काल (ता. ०८) शनिवारी गुजरामधील पोरबंदरमध्ये...
जैसलमेर (Rajasthan Congress):राजस्थान काँग्रेसमधील बंडाच्या एक-एक गोष्टी पुढे येऊ लागल्या आहेत. अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या गटातील काही आमदारांनी मीडियाला प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातून सचिन पायलट (Sachin Pilot) यांचं बंड नेमकं कुठं फसलं?...
जयपूर : राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. राजस्थानच्या सर्वोच्च न्यायालयाने बहुजन समाज पक्षाच्या आमदारांचे प्रकरण राजस्थानच्या खंडपीठाकडे वर्ग केले आहे. यामुळे काँग्रेसला दिलासा मिळणार आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून...
जयपूर - राजस्थानात सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर राज्यात राजकीय नाट्य घडत आहे. सचिन पायलट यांची पक्षाने हकालपट्टी केल्यानंतर आता नवीन माहिती समोर येत आहे. राजस्थानच्या अर्थ खात्याकडून 2019-20 या वर्षात ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाला 3 हजार...
नवी दिल्ली : काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले बंडखोर नेते सचिन पायलट यांच्या घरवापसीची सध्या चर्चा सुरू झाली आहे. सचिन पायलट यांनी कथित 30 आमदारांसह बंड पुकारलं होतं. पण, त्यांना राजस्थानातील गेहलोत सरकारला धक्का देण्यात अपयश आलं. काँग्रेस पक्षानं...
नवी दिल्ली- राजस्थानमध्ये सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यात सुरु असलेला तमाशा बंद करण्याचे आवाहन केलं आहे. भाजप राज्यातील सरकार पाडण्यासाठी आमदार खरेदी करण्याचा खेळ खेळत...
जयपूर - राजस्थानमध्ये सुरु असलेलं राजकीय नाट्यात प्रत्येक दिवशी नवीन घडामोडी घडत आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्या आमदारांना जयपूरमधून जैसलमेर इथं हलवलं. यावेळी गेहलोत यांचे 11 सहकारी जैसलमेर इथं पोहोचलेच नसल्याचं समोर आलं आहे...
जयपूर : राजस्थानमधील सत्तासंघर्ष काही केल्या शांत होताना दिसत नाही. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आता भारतीय जनता पक्षावर आमदारांच्या घोडेबाजाराचा आरोप केला आहे. घोडेबाजार वाढला असल्याचे म्हणत त्यांनी काँग्रेस आमदारांना जैसलमेरमधील एका...
नवी दिल्ली- राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींचे सत्र सुरु असताना बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीनंतर बसपाच्या 6 आमदारांनी काँग्रेसला समर्थन दिले होते. अशोक...
जयपूर/ नवी दिल्ली - विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन हवे असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले तरच, तातडीच्या नोटीशीवरून विधानसभेचे अधिवेशन बोलविता येईल, असे राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी आज स्पष्ट केले. अधिवेशन बोलविण्याचा राज्य सरकारचा...
जयपूर- राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय संकटात तीन मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत. बसपा विधायकांच्या काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. दुसरीकडे राजस्थान उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करुन...
नाशिक :  सेलू (ता. चांदवड) येथे दुपारी दीडच्या सुमारास शेलू नदीत...
चंदीगड (हरियाणा): 'धावपळीच्या आयुष्याचा कंटाळा आला आहे. माझ्या मृत्यूला देवच...
अमरावती : कोरोनाच्या काळात अनेक धक्कादायक प्रकार समोर येत असताना मन सुन्न...
‘रस्त्याव थांबून मी भाजीपाला विकला असता रं. पण, मला लाज वाटती राव.’ सिगारेटचा...
मुंबई - “लोक मला भांडखोर प्रवृत्तीची व्यक्ती समजतात, परंतु हे खरे नाही....
नाशिक : कोरोना संसर्गावर जोपर्यंत औषध उपलब्ध होत नाही, तोपर्यंत प्रत्येकाला...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
राहुरी (अहमदनगर) : वळण येथे दारूबंदी करण्यासाठी अवघे गाव एकवटले. ग्रामस्थांसमोर...
यवतमाळ : राज्यातील धनगर एसटी आरक्षणाचा मुद्दा मागील सत्तर वर्षांपासून प्रलंबित...
सातारा : 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम कोरोना संसर्ग रोखण्यास मोठी...