नाशिक : अंबड, गंगापूर रोड परिसरात घरफोडी करण्यात आली असून, इंदिरानगर व सरकारवाडा हद्दीतही दोन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. शहरात चोऱ्या आणि घरफोड्यांचे सत्र...

अयोध्या हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील महत्वाचे शहर आहे. हे शहर विष्णूचा अवतार रामचंद्राचे जन्मस्थान मानले जाते. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,५०,९९९ होती. रामजन्मभूमीच्या वादामुळे हे शहर जगामध्ये चर्चेला आले. रामायण ग्रंथानुसार अयोध्या शहराची स्थापना मनुने केली असल्याचे मानले जाते.