Babhulgaon
यवतमाळ : जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे, असे असले तरीदेखील नव्याने तब्बल दोन हजारांवर नागरिकांकडे शौचालये नसल्याची बाब नुकत्याच घेण्यात आलेल्या नोंदीत समोर आली आहे. सध्या 47 हजारांवर शौचालयांचे काम पूर्ण झाले असून, दीड हजारांवर शौचालये अपूर्ण आहेत....
पुसद (जि. यवतमाळ) : येथील गणेश वॉर्डात राहणाऱ्या दोन सख्या भावांत झालेल्या घरगुती वादात एकाचा खून झाला. ही घटना रविवारी (ता. १८) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या...
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.१३) १९२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ हजार ६३४ झाली. आजपर्यंत एकूण एक हजार सहा जणांचा मृत्यू झाला. सध्या दोन हजार ५२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत...
यवतमाळ : जिल्ह्यातील दहा हजारांपैकी 876 पाण्याचे स्रोत पिण्यायोग्य नाहीत. शिवाय 654 स्रोत हे फ्लोराईडयुक्त असून, त्यात 129 नमुने दीड टक्‍क्‍यांपेक्षा अधिक दूषित आहेत. म्हणून याबाबत गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी योग्य ते...
अमरावती : भूखंड खरेदी-विक्रीच्या व्यवसायात भागीदार असलेल्या एकाची दीड कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली. त्याबाबत त्याने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार दोघा साथीदारांविरुद्ध विश्वासघात व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. हेही वाचा - ...
अमरावती : जावई कर्जबाजारी झाला. मुलीचा संसार विस्कटण्याच्या परिस्थितीत होता. त्यामुळे पित्याने मोठ्या मनाने जावयाला दहा लाखांची मदत केली. परंतु, पैसे परत करणे तर सोडाच त्याने पत्नीचा छळ करून तिला आत्महत्या करण्याचा प्रवृत्त केले. रूपेश परसराम कदम (...
नगर ः जिल्ह्यातील 14 तालुक्‍यांत ऑगस्टमध्ये पाण्याचे 1354 नमुने तपासण्यात आले. त्यांत 85 गावांतील 116 नमुने दूषित आढळून आले.  जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाणीनमुने तपासले जातात. पाणी दूषित आढळल्यास संबंधित ग्रामपंचायतींना...
अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबाैद्ध घटक विकास याेजनेअंतर्गत राबविण्यात येमाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेची कामे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. सर्व नियम धाब्यावर बसून निधी वितरणाचा घोळ घालण्यात आला असल्याचा आरोप...
बाभूळगाव (जि. यवतमाळ) : मित्रांसह गावाशेजारी नाल्यावर खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शेतशिवारात लावलेल्या वीजतारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी उघडीस आली. शैलेश रूपचंद राठोड (वय २७, रा. आलेगाव) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी...
शेवगाव : शेवगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या ३२ ग्रामपंचायतीवर  गटविकास अधिकारी यांनी प्रशासक नेमले आहेत. त्यासाठी २० जणांचे नेमणुक आदेश काढण्यात आले आहेत. प्रशासनातील अधिकारी कर्मचा-यांचीच ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्याने...
पाथर्डी  : दूधदरवाढीच्या मागणीसाठी एक ऑगस्ट रोजी भाजपतर्फे माळी बाभूळगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी महिनाभरानंतर आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध...
औरंगाबाद : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या वैजापूर आणि कन्नड तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषद प्रशासनातर्फे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांनी "सकाळ" शी बोलताना दिली. जिल्ह्यातील...
सोलापूर ः जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज देण्यात आलेल्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या अहवालामध्ये 314 नवे कोरोनाबाधित रुगण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आज आठ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. आज नव्याने आढळलेल्या नव्या रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची एकूण...
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : के. के. रेंज संदर्भात आम्ही सातत्याने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत आहोत. त्यांच्याकडून हवा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, मात्र यासंदर्भात आपण लष्कर प्रमुख व या विषयातील सर्व तालुक्यातील संबंधित प्रमुखांची बैठक लावु व...
सोलापूर : जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये एक हजार 255 व्यक्‍तींची शनिवारी (ता. 25) टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 154 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या दोन हजार 820 झाली असून मृतांची...
नगर  : जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांतील पाण्याचे 1846 नमुने जून महिन्यात तपासण्यात आले. त्यांत 97 गावांतील 127 नमुने दूषित आढळून आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाणीनमुने तपासले जातात. ज्या गावांतील पाणी दूषित...
नाशिक / येवला : कोरोनाच्या काळात डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक हे सर्व आपला जीव धोक्यात घालून नागरिकांवर उपचार करत असल्याने सर्व स्तरांमधून त्यांचे कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र याच देवदूतांना शिवीगाळ करत त्याच्यावर थेट दगडफेकीचाही...
नाशिक / येवला : कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नियोजन करावे. आठ दिवसात नियंत्रण मिळविण्यात यश आले नाही, तर कठोर पावले उचलावीत, प्रसंगी लॉकडाउन करण्यात येईल, रुग्ण अधिक असलेल्या...
नाशिक / येवला : राज्यातील लॉकडाउन जून महिन्यामध्ये काहीसे शिथिल होताच ठप्प झालेले बाजारपेठेतील व्यवहार सुरू झाले असतानाच चोऱ्यांचे प्रमाणदेखील आता वाढू लागले आहे. तीन महिन्यांत तालुक्‍यात चोऱ्यांच्या तीसहून अधिक घटना झाल्या असून, यात सर्वाधिक...
जळगाव : जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया अद्याप अंतिम टप्प्यात यायला तयार नाही. त्यासंबंधीच्या प्रस्तावात काही दुरुस्त्या राज्याच्या पर्यावरण समितीने सुचविल्या असून, त्यातील दुरुस्तीनंतर पुन्हा पर्यावरण समितीची बैठक होऊन वाळूघाटांच्या...
सावधान ! चोरट्यांची नजर तुमच्यावर...  लॉकडाऊनपासून या तालुक्‍यात वाढल्या घटना  नाशिक / येवला : कोरोनामुळे लॉकडाऊन तीन महिने राहिल्यानंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे, त्यातच बाजारपेठा ठप्प असून व्यवहारही विस्कळीत आहेत. यामुळे...
भोकरदन (जि.जालना) : गेल्या सहा वर्षांपासून सतत दुष्काळचक्रात अडकलेल्या तालुक्यावर यंदा वरुणराजाने सुरुवातीपासून कृपादृष्टी दाखविली आहे. त्यामुळे भोकरदन शहरासह परिसरातील पंचवीस गावांना पाणी पुरवठा करणारा दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्प शुक्रवारी (ता....
बाभूळगाव (जि. यवतमाळ) : 'पाच एकरांत पेरलेले सोयाबीन उगवले नाही. दुबार पेरणीचे संकट ओढवले. दुबार पेरणीसाठी पैसा नाही. मनात सातत्याने आत्महत्येचा विचार येतो आहे', असे आर्जव तालुक्‍यातील कृष्णापूर येथील नीलेश झामरे या शेतकऱ्याने शेतकरी स्वावलंबन मिशनचे...
नांदेड : कंधार तालुक्यातील उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका शेतामध्ये सुरू असलेल्या झन्ना - मन्ना जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कारवाई करून ११ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाई...
सोलापूर : संकट काळात शाळांमध्ये बोलावून तथा मुले एकत्रित येतील, अशा पध्दतीने...
पुणे : गेल्या सात महिन्यांपासून ज्या विद्यार्थ्यांचे गत वर्षाचे/सत्राच्या...
मुंबई : एसटी कामगारांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. ऑक्‍टोबर...
मुंबईः  सध्या बिग बॉसचा १४ वा सिझन सुरु आहे. या शोमध्ये दररोज नवनवे वाद...
सोलापूर : कोरोना रुग्णाची सेवा करताना मृत्यू झालेल्यांना 50 लाखांचा विमा कवच...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नांदेड : कोरोना महामारीमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांतील शिक्षकांच्या...
मालेगाव (जि. नाशिक) : साठफुटी रस्त्यावरील अचल रॉयल अपार्टमेंटमधील गणेश...
अहमदनगर : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या...