Bacchu Kadu

ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू अचलपूरचे अपक्ष आमदार आहेत. तसेच ते प्रहार जनशक्ती या राजकीय पक्षाचे ते संस्थापक अध्यक्षही आहेत. बच्चू कडू हे त्यांच्या अनोख्या आंदोलनांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून युवकांचे संघटण करुन त्यांनी स्थानिक प्रश्न आक्रमकपणे समोर आणले आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात त्यानी केलेल्या शोले आंदोलनाने ते विशेषतः प्रसिद्धीस आले होते. पूर्वी ते शिवसेना पक्षाशी निगडीत होते.

अकोला: शेतकरी आंदोलनादरम्यान  दिल्लीत ज्यांनी हिंसाचार घडवून आणला त्यांच्याबद्दल महाविकास आघाडीचे नेते का बोलत नाहीत, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यावर पलटवार केला आहे. दिल्ली...
हिवरखेड (जि.अकोला) : आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? आपण कधी त्याचा विचार करतो का? बऱ्याचदा नाही. मग खाली दिलेली ही बातमी वाचा. प्रेम म्हणजे काय याचा अर्थ कदाचित तुम्हाला कळेल. हेही वाचा - भाजप-शिवसेनेत जोरदार राडा; खासदार भावना...
अकोला: तुम्ही लहान मुलांची भांडणं कधी बघीतली आहेत का? त्यांची भांडणं तशी मजेशीर असतात. ते एवढे निरागस असतात की, त्यांचं कितीही सिरीअस असलेलं भांडण मजेशीर वाटू लागतं. अशाच एका भांडणाचा व्हिडीओ सध्या फेसबुकवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. यात दोन...
अकाेला  :  निधी असूनही तो वेळेत खर्च न करू शकलेल्या जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या आदेशाने मोठा फटका बसला आहे. जिल्हा परिषदेतील पावणे चार कोटीचा रस्ते दुरुस्तीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित...
बार्शिटाकळी (जि.अकोला) : येथील दिवानी व व फौजदारी न्यायालयात मध्यरात्री न्यायालयाच्या मुख्य  दरवाजांचे कुलूप तोडून चोरांनी केला चोरीचा अयशस्वी प्रयत्न केल्याने शहरात एकच खळबड उडाली. कुलूप तोडण्याचा आवाज आल्याने रात्रपाळी वर असलेल्या...
  रिसोड (जि.वाशीम) :  कोणतेही बांधकाम असले तरी सर्वसामांन्यांना अग्रक्रमाने वाळूची व्यवस्था करावी लागते. मात्र, अशातच मागील तीन वर्षापासून वाळू घाटाचे लीलाव झाले नसल्यामुळे वाळूला सोन्याचे दिवस आले आहेत. गुजरात...
बाळापूर (जि.अकोला) : रोडवरील एम. पी. बार ॲड रेस्टॉरेंट मधील बंद गोडावूनमध्ये प्रवेश करून गोडावूनमधील व्हीस्की आणि बिअरचे एकूण २२ बॉक्स आणि २२ नग बॉटल असा एकूण एक लाख ६२ हजार ६२६ रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता. सिमंत तायडे यांचे तक्रारीवरुन...
मालेगाव (जि.वाशीम) : पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा हे सत्र सुरू झाले तेव्हापासून बंद आहेत. आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे शासन शाळा सुरू करणार आहेत मात्र, अजूनही अनेक शिक्षक व काही पालक शाळा सुरू करण्याला विरोध करीत आहेत. शाळा बंद...
अकोला : यावर्षी हरभऱ्याचे पीक जोमदार येईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु, बुरशी लागल्याने मोठ्या प्रमाणात पीक नष्ट झाल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. वातावरणातील बदलात अळीनेही डाव साधीत बहुतांश भागात लुसलुसीत पिकावर ताव मारला....
अकोला : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये कर्तव्य बजावण्यायेवजी दांडी मारणाऱ्या १० वैद्यकीय अधिकारी (एमओ) व ४५ आरोग्य सेवकांना ८ दिवसांसाठी निलंबित करण्याचे व त्यांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री...
वरुर जवळका (जि.अकोला) : येथील ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांची १० वर्षांची मुलगी ज्ञानेश्वरी शेटे ही बालकीर्तनकार म्हणून सध्या परिसरात गाजत आहे. तिला वडिलांकडून जणू कीर्तनाचा वारसा हक्क मिळाला आहे. लॉकडाउनच्या काळात तिने कीर्तनाचे धडे घेतले आणि...
  अकोला : देश डिजिटल होत आहे...सर्व व्यवहार ऑनलाइन...कॅशलेस होत असताना आजही देशातील अनेक गावांपर्यंत नेट कनेक्टिव्हिटी पोहोचलीच नाही. असेच एक गाव अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात आहे. अती दुर्गम भागात असलेल्या १०० टक्के...
  अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिध्द आहेत. अनेक आंदोलने आणि अनेक प्रश्न त्यांनी आपल्या याच आक्रमक शैलीने सोडविण्याचा प्रयत्न केला.  यावेळी मात्र वेगळंच घडलं, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता अन्य राज्यांच्या धर्तीवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्‍नपत्रिकांची परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विश्‍वसनिय संस्थेची निवड केली असून प्रारंभी कमी उमेदवार असलेली मुख्य परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे....
अकोला : ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार कागदी वा प्लास्टिकच्या राष्ट्र्ध्वजांच्या वापरावर बंदीअसून असे ध्वज उत्पादन करणारे उत्पाद, विक्री करणारे विक्रेते, वितरक, मुद्रक यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. कागदी,...
नागपूर ः विदर्भातील गडचिरोली वगळता दहाही जिल्ह्यातील ३४४५ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. १५) झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारी (ता. १८) शांततेत पार पडली. या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक होत नसल्यामुळे सर्वच पक्ष सर्वाधिक...
चांदूरबाजार (जि. अमरावती) ः  देऊरवाडा येथील शेतकरी विजय सुखदेव सुने (वय 40) हे सोमवारी (ता. 11) रात्रीपासून बेपत्ता आहेत. आत्महत्येच्या उद्देशाने घर सोडत असल्याची चिठ्ठी घरात सापडल्याने देऊरवाडा व शिरजगावकसबा येथील त्यांच्या नातेवाइकांसह...
अमरावती ः भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी (ता.9) 10 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेमुळे अमरावतीत घडलेल्या काहीशा अशाच स्वरूपाच्या घटनेला उजाळा मिळाला आहे. त्यावेळी पालकांच्या किंकाळ्यांनी साऱ्यांच्याच मनाचा...
अकोला :  जिल्ह्यातील सुपर स्पेशलिटी हॉस्पीटल, सामाजिक न्याय भवन, पोलिस वसाहत, पोलिस आयुक्तालय व सांस्कृतिक भवनाचे निर्माणाधीन बांधकामांची राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी निर्माणाधीन इमारतीची...
अकोट (जि. अकोला) : अकोट शहरातील सांडपाणी हे खाई नदीत जाते. त्याऐवजी ते पाईपलाईनद्वारे शहराबाहेर न्यावे, त्यावर प्रक्रिया करावी तसेच नदी व परिसराचे सौंदर्यीकरण व विकास करण्यासाठी सर्वेक्षण करून अंदाजपत्रक सादर करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व...
अकोला  : कोरोनाचे दुष्टचक्र कमी होत असल्याने अर्थचक्राला गती मिळत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम राज्याच्या आर्थिक स्थितीवर होत असल्याने राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेला (डीपीसी) संपूर्ण अर्थसंकल्पीय निधी देण्याचे जाहीर केले असून...
तेल्हारा (जि.अकोला) : तालुक्यातील एका महिला शिक्षिकेचा पाठलाग करून तिला त्रास देत धमकी देणारा नराधम शिक्षकाच्या विरोधात हिवरखेड पोलिसात ता. २६ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा शिक्षक फरार झाला असल्याने हिवरखेड पोलिस या...
शेगाव (जि.बुलडाणा) : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्यांनी विद्यार्थ्याशी केलेल्या असभ्य वर्तनाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून, त्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनले आहे. या प्राचार्यांवर तातडीने कारवाई करावी, या...
अकोला  : देशासाठी सिमेवर रक्षणाचे कर्तव्य बजावतांना वीरमरण आलेल्या शहीदांच्या कुटुंबियांच्या आज राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती...
हैद्राबाद : अंधश्रद्धेतून सुशिक्षित आई-वडिलांनी आपल्या पोटच्या दोन मुलींची...
नागपूर : मुलाच्या वाढदिवसानिमित्त सीताबर्डीतील ‘बार्बेक्यू नेशन’ हॉटेलमधून ‘...
कुंदेवाडी (नाशिक) : "सर, मला खूप आवडतात. मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून...
नवी दिल्ली : Delhi Tractor Parade:दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं...
मुंबई -  गेल्या दोन महिण्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ( Farmers...
आमच्यासकट सगळेच पुरूष लग्नाआधी सडपातळ असतात. मात्र, लग्न झाल्यानंतरच त्यांना...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे : खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करुन लॉकडाउन काळात एका बांधकाम...
औंध (जि. सातारा) : येथील श्री यमाईदेवीची यात्रा रद्द करण्यात आली असून,...
औरंगाबाद: चिकलाठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेसाठी...