बहुजन समाज पार्टी

 बहुजन समाज पक्ष हा भारतातील राष्ट्रीय राजकिय पक्ष आहे. १९८४ साली कांशीराम यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना करण्यात आली. २००३ सालापासून मायावती या पक्षाच्या अध्यक्ष आहेत. हत्ती हे या पक्षाचे चिन्ह आहे. २००९ साली झालेल्या भारताच्या पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकीत या पक्षाने लोकसभेच्या २१ जिंकल्या होत्या. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने उत्तर प्रदेशात आहे. सचिव सतीशचंद्र मिश्रा हे असून पक्षाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशातील स्थानिक राजकीय पक्ष असलेल्या समाजवादी पक्षासोबत युती करत बहुजन समाज पक्षाने लोकसभेच्या 10 जागा जिंकल्या आहेत. राज्यसभेतही या पक्षाचे पाच सदस्य आहेत. 2007 च्या उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यानंतर 2012 मध्ये या पक्षाला 80 जागा मिळाल्या होत्या. तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीत केवळ 19 जागा मिळाल्या. हा आंबेडकरवादी, समाजवादी, लोकशाही या विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे.

किल्लेधारुर : नागरीकत्व सुधारणा कायद्याचे निषेधार्थ शनिवारी (ता.21) किल्लेधारुर शहरात बंद पाळण्यात येत आहे. यामुळे शहरातील बाजारपेठ पूर्णपणे ठप्प असून, रस्त्यांवरही शुकशुकाट पसरला आहे.  सकाळपासून शहरातील हाँटेल्स, पान ठेले, फेरीवाले बंदमध्ये...
रांची : महाराष्ट्रापाठोपाठ आता झारखंडमध्येही भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला झारखंडमध्ये सत्ता गमवावी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ८१ विधानसभा मतदारसंघ असलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत...
उमरगा - अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातील चुरशीच्या लढतीत विद्यमान आमदार ज्ञानराज धोंडीराम चौगुले यांनी तिसऱ्यांदा विजयश्री साधून हॅटट्रिक केली आहे, त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार दत्तू उर्फ दिलीप रोहिदास...
शिराळा - मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांनी 7161 मतांनी आघाडी घेतली आहे. येथे भाजपचे शिवाजीराव नाईक व राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांच्यातच खरी लढत होत आहे. मात्र अपक्ष उमेदवार सम्राट महाडिक यांच्या बंडखोरीचा फायदा...
पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ या मतदारसंघात महायुती विरोधात महाआघाडी अशाच लढती रंगणार आहेत. मागील पाच वर्षापूर्वीपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य असणाऱ्या या मतदारसंघांमध्येच आता त्यांना विजयासाठी झगडावे लागत आहेत. त्यासाठी...
तासगाव - तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात अर्ज माघारीनंतर शेवटच्या दिवशी पाच उमेदवार मैदानात राहिले, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी दुरंगी लढत सुरू झाली आहे. गेली दहा वर्ष ताब्यात असलेला किल्ला टिकवण्याचे आव्हान...
Vidhan Sabha 2019 :  वाघोली : शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदीप कंद, मंगलदास बांदल व डॉ चंद्रकांत कोलते यांनी बंडखोरी केली आहे तर, युती असतानाही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी अर्ज भरला आहे. बंडखोरी रोखण्यात...
कोलकता : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर...
मुंबई : निर्भयाप्रकरणी वरिष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांनी केलेल्या विधानावर...
पुणे - सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथील तानाजी किसन मालुसरे आणि भारती चव्हाण...
नाशिक : ज्या दिवशी सूडबुद्धीने केंद्र सरकारने देशाचे नेते शरद पवार यांना "ईडी'...
जम्मू-काश्‍मीर हे नेहमीच चर्चेत राहिलेलं राज्य आहे. प्रत्येक कालखंडात कारणं...
नागपूर : दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी चार युवकांनी युवतीचा बलात्कार केला....
शास्त्रीय गायन आणि वादनाचा आनंद देणारी संध्याकाळ पुणेकर रसिकांनी अनुभवली ती...
विद्येच्या माहेरघरी अशुद्ध लेखन  कात्रज : कात्रज चौकातील दिशादर्शक फलकावर...
ऐतिहासिक वास्तूंना फलकांचा विळखा  पुणे : शहरातील शनिवारवाडा, लाल महाल,...
पुणे ः शहरात गेल्या दहा वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या बीआरटी प्रकल्पाचा...
औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील बनावट वाहनांची पुनर्नोंदणी करण्याच्या...
सातारा : लोणंदस्थित (ता. खंडाळा) कंपनीच्या मालकाकडून खंडणी वसूल करणे, आणखी...