बाळापूर
अकोला  ः बाळापूर शहरात संदिग्ध व जोखमीच्या नागरिकांची (ज्येष्ठ व अन्य आजार असणारे) कोरोना चाचणी करता यावी यासाठी घशातील स्त्राव नमुने संकलन केंद्र सुविधा शहरातील खतीब हॉल येथे करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी...
अकोला   ः कोरोनाचा फैलाव आता बाळापूर, अकोट सारख्या शहरात वाढत आहे. या ठिकाणी संदिग्ध व जोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्व लोकांनी कोरोना चाचणीसाठी स्वॅब देणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी लोक सहकार्य करत...
बाळापूर, (जि.अकोला) : जंगम मालमत्ता व बँक बॅलन्स असल्याची बतावणी करीत एका भामट्याने तरुणीला भुलथापा देत प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीच्याशी लग्न करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्वल वसोकार रा...
हिंगोली : जिल्‍ह्यात मागील चोवीस तासांत रविवारी (ता.२८) पहाटे आठ वाजेपर्यंत १७.५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सेनगाव तालुक्‍यातील दोन मंडळांत अतिवृष्टी झाली असून या पावसाने आजेगावजवळील पर्यायी पूल वाहून गेल्याने पन्नास गावांचा संपर्क तुटला आहे...
अकोला : अकोल्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. कारण, शनिवारी (ता.२७) तब्बल ५७ रुग्ण आढळले असून, आता जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या १४२१ झाली आहे. आजअखेर ३०० पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत....
अकोला ः अकोल्यात कोरोना रुग्णांचा संख्या झपाट्याने वाढत आहे. आणि अशातच आता जीवघेण्या कोरोनाने कारागृहालाही घेरले आहे. काही दिवसांपूर्वीच 18 कैद्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्यात पुन्हा 50 कैद्यांची भर पडली आहे. आता कारागृहातील एकुण...
हिंगोली ः तालुक्यात गुरुवारी (ता.२५) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने वसईकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या मोतनाई नदीला पूर आला. या नदीवर असलेला नळकांडी पूल त्‍यामुळे वाहून गेल्याने जवळपास २५ गावांचा संपर्क तुटला असून कळमनुरीमार्गे नांदेडकडे जाणारी...
हिंगोली ः यावर्षी मृग नक्षत्रात दोन ते तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली कुठे मध्यम तर कुठे हलक्या स्‍वरुपाचा पाऊस झाला. शुक्रवारपर्यंत (ता.२६) जिल्‍ह्यात वार्षिक सरासरीच्या २० टक्‍के पाऊस झाल्याची नोंद आहे. गतवर्षी आजपर्यंत ३.४४ टक्‍के पाऊस झाला...
अकोला  ः अकोल्यात कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. आता याच कोरोनाने जिल्हा कारागृहात प्रवेश केला असून, बुधवारी (ता.२४) प्राप्त झालेल्या एकुण २२५ अहवालापैकी ५४ अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यातील १८ पॉझिटिव्ह अहवाल हे जिल्हा...
अकोला  ः जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी बाराशेचा टप्पा ओलांडला आहे. त्यासोबतच सोमवारी (ता. २२) कोरोनाग्रस्तांमध्ये ५१ रुग्णांची भर पडली आहे, तर तीन...
कळमनुरी (जि. हिंगोली) : धावत्या ट्रकचा टायर फुटल्यामुळे समोरून येणाऱ्या दोन बैलगाड्यांना चिरडल्याची घटना रविवारी (ता. २१) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील आराटी फाटा परिसरात घडली. या अपघातात पाचजण जखमी झाले असून एक बैल जागीच ठार झाला...
बाळापूर (जि. अकोला) : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने पाच दिवस बाळापूर बंदचे आवाहन केले असून आज पहील्या दिवशी शहरात अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे...
हिंगोली : जिल्‍ह्यात शनिवारी (ता.२०) सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होता.  हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा...
बाळापूर (जि.अकोला) : शेतात काम करणाऱ्या एका ३५ वर्षीय विवाहीतेचा शेतमालकाने विनयभंग केल्याची घटना जुना अंदूरा शेतशिवारात घडली. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (ता.१९) विवाहीतेच्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत विनयभंगाचा...
अकोला  ः अकोल्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. दरदिवसाला ३० हून अधिक रुग्ण आढळत असल्याने अवघ्या तीनच दिवसांत शंभर रुग्ण आढळत आहेत. अशात शुक्रवारी (ता.१९) एका रुग्णाचा मृत्यू झाला तर आणखी नव्याने ३० रुग्ण आढळून आले....
कळमनुरी (जि. हिंगोली) : दळण घेऊन बैलगाडीमधून शेतातील आखाड्यावर निघालेल्या शेतकरी दांपत्य ओढ्याला आलेल्या पुरामध्ये बैलगाडीसह वाहून गेल्याची घटना शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिस कर्मचारी व नागरिकांनी शोध घेतला असता...
कळमनुरी(जि. हिंगोली) : इसापूर धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू पावलेल्या तीन युवकांचे मृतदेह आपल्या जिवाची पर्वा न करता पाण्याबाहेर काढण्यास मदत करणाऱ्या कळमनुरी, ढोलक्याची वाडी, मोरगव्हाण व शेनोडी येथील १२ नागरिकांचा गुरुवारी (ता.१८) पोलिस...
अकोला  ः बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांचा मुलगा मुकेश गव्हाणकर यांचे फेसबुक मेसेंजर हॅक करून त्यांच्या फ्रेंड लिस्टमधील  अनेक मित्रांना पैश्याची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.१८) दुपारी उघडकीस आली आहे....
कळमनुरी (जि. हिंगोली) : दुचाकीवरून आलेल्या युवकांनी कळमनुरी आगाराची बस थांबवून तोडफोड केल्याची घटना मंगळवारी (ता.१६) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील आराटी पाटीजवळ घडली. बसची तोडफोड करण्याचे कारण मात्र समजू शकले नाही. पोलिस...
हिंगोली : जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची चार पदे मागील काही वर्षांपासून अद्यापही रिक्त आहेत. त्यामुळे कामकाज प्रभारीवर चालत असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पदाच्या रिक्त जागा भराव्यात...
अकोला  ः टाळेबंदीच्या काळात नागरिकांना सहज भोजन उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यातील १३ शिवभोजन केंद्रातून दररोज १ हजार ५०० थाळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे टाळेबंदीत दोन लाख ४० हजार शिवभोजन थाळ्यांनी गरीबांच्या पोटाची भूक क्षमविली....
बाळापूर (जि. अकोला) : शहरात दोन दिवसांपूर्वी एका 78 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी (ता.14) रोजी पुन्हा बाळापूर शहरातील आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. तर...
अकोला : जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे रविवारी (ता. 14) पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 22 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एक हजार सात झाली असून कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची...
अकोला : राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती झाली असून, अकोला जिल्ह्यासह विदर्भात यापुढे गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अकोल्यात गुरुवारी पडलेला पाऊस हा मॉन्सूनचाच असल्याने शेतकरी सुद्धा...
नवी दिल्ली - गरीबीतून संघर्ष करत देशातील सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा पास...
मुंबई - महाराष्ट्रात 'मिशन बिगिन अगेन'चा दुसरा टप्पा सुरू झालाय. या दुसऱ्या...
वडाळा : लॉकडाउन कालावधीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या...
जळगाव : पावसाने दडी मारली असली तरी पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने साप बाहेर...
मुंबई- जे.जे रुग्णालयात महिला डॉक्टरची छेडछाड काढणाऱ्या आरोपी वॉर्डबॉयला अटक...
 वयाच्या आठव्या वर्षी आदि शंकराचार्य यांनी संन्यास घेतला व गुरूच्या...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
सिंधुदुर्गनगरी (सिंधुदुर्ग) - कोरोनाची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी जिल्ह्यात 8...
देवगड (सिंधुदुर्ग) - कामचुकार ग्रामसेवकांच्या विषयावरून येथील पंचायत समिती...
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यामध्ये कालपासून (ता.2) जिल्हाधिकारी के....