भंडारा
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांनी शुक्रवारी रात्री ११ वाजता विदर्भ हाउसिंग कॉलनीतील लुक्स नावाच्या सलुनमध्ये दाढी, कटिंग केली होती. काही नागरिकांनी त्याचा व्हिडिओ काढला आणि शनिवारी दुपारपर्यंत व्हिडिओ सोशल...
भंडारा/गोंदिया : गत आठवडाभरापासून शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, संक्रमण रोखण्यासाठी नगर परिषदेने शनिवारी (ता. ८) व रविवारी (ता. ९) जनता...
भंडारा : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून तसेच स्थानिक नेत्यांकडून सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळा, दुकाने निर्धारित वेळेतच बंद करा इत्यादी आवाहने केली जात आहेत. मात्र भंडारा गोंदियाच्या भाजपच्या खासदारांनी या सर्व...
निलंगा (लातूर) :  डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन झाले. ही बातमी ऐकताच मला धक्का बसला. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (दादासाहेब) हे मुख्यमंत्री असताना मी पहिल्यांदाच निवडून विधानभवनात गेलो होतो. त्यामुळे त्यांच्या कामाच्या पद्धतीचा...
नागपूर : पाचपावली पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कर्यकर्ता सोहेल पटेल (५५, रा. जाफरनगर) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. सहकारी महिला कार्यकर्त्यावर अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकार...
नागपूर:  संपूर्ण जुलै महिना  विदर्भासह नागपूर जिल्हा अक्षरशः कोरडा होता. काही ठिकाणी आलेला तुरळक पाऊस वगळता अनेक जिल्हे तहानलेलेच होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढताना दिसतो आहे. नागपूरसह विदर्भाच्या काही...
लाखांदूर (जि. भंडारा) : संस्थात्मक विलगीकरण केंद्रात असलेल्या एका व्यक्तीला कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगून आरोग्य विभागाने त्याला घरी पाठविले. त्यानवंतर तो गावात अनेकांच्या संपर्कात आला. आता तीच व्यक्ती अचानक पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल...
भंडारा  : अयोध्या येथे कारसेवेसाठी भंडारा जिल्ह्यातील बरेच उत्साही युवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप व बजरंग दलाचे कार्यकर्ते गेले होते. त्यावेळी अलाहाबाद येथे पुलावर पोलिसांनी अडवल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यात कित्येकांचा मृत्यू झाला....
कळमेश्वर(जि.नागपूर) : ‘बहनाने भाई की कलाईसे प्यार बांधा है...’ असे भाव व्यक्त करणाऱ्या बहिणींच्या मनात मात्र यंदा नैराश्‍येचे ढग दाटून येत आहेत. कारण मागील चार महिन्यांपासून कोरोना विषाणू महामारीचे संकट सर्वत्र धुमाकुळ घालत आहे. कोरोनाचे राष्ट्रीय...
भंडारा : राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन घोषित केले आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाने शाळा बंदच ठेवल्या असून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू...
धारगाव (जि. भंडारा) : कोरोनाच्या संकटामुळे देशातील मोठमोठ कारखाने बंद झाले. कारखाना बंद झाल्याने अनेकांचे रोजगा हिरावले गेले. त्यामुळे बेरोजगार झालेला युवक खुर्शीपार या गावाकडे परत आला. काहीच नाही तर, घरची शेती करावी, म्हणून त्याने तयारी केली. यात...
लाखांदूर (जि. भंडारा) : उन्हाळी धानाची आधारभूत खरेदी केंद्रांत विक्रीची मुदत दोन दिवसांत संपत आहे. दरम्यान, केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांना सरळ उचल आदेश देऊन खरेदी सुरू ठेवली आहे. मात्र, राइसमिल मालक धान खरेदी करताना ओलाव्याच्या नावावर प्रतिक्विंटल...
भंडारा : यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर वरुणराजा रुसला आहे. त्यामुळे आतापर्यंत 20 ते 25 टक्के पाऊस कमी पडला. याचा परिणाम शेतातील धान रोवणीवर झाला आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ 32 टक्के रोवणी झाली आहे. यानंतरही जोरदार पाऊस झाला...
नागपूर: कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउन झाला याचा सर्वाधिक परिणाम झाला तो कामगार आणि मजुरांच्या रोजगारावर. कित्येक जणांचा रोजगार गेला तर अनेक जणांना इतर राज्यातील आपली नोकरी सोडून आपल्या घरी परत जावे  लागले. यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ...
लाखांदूर (जि. भंडारा) : मी भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या व चुलबंद आणि वैनगंगा नदीच्या मध्य भागात वास्तव्यास असलेला आवळी बेट बोलतोय. माझ्या अनेक समस्या गेल्या तीन पिढ्यांपासून कायम आहेत. त्याकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. त्यामुळे...
अकोला  ः कोरोना विषाणूने राज्यभर थैमान घातले आहे. राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या व मृतकांचा आकडा वाढत आहे. असे असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा अधिक आहे. राज्याच्या स्थितीचा विचार करता कोविड-19...
भंडारा : धानाच्या तणसापासून बायोइथेनॉल तयार करण्याचा मकरधोकडा येथील प्रस्तावित प्रकल्प कुठेही हलवू देणार नाही, असे आश्‍वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांना दिल्याने या प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. भंडारा...
भंडारा : पूर्व विदर्भ धान शेतीसाठी खास प्रसिद्ध आहे. येथे उत्पादित तांदळाला केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशात मागणी आहे. तांदळाच्या अनेक प्रजातींचे येथे उत्पादन घेतले जाते. प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्मही आहेत. उकडीचे तांदूळ, बासमती, कोलम अशा अनेक...
भंडारा : शहरातील मेंढा परिसरात समतानगर फेजटू ही वसाहत आहे. परंतु, या वसाहतीमध्ये पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात कच्च्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी व चिखल साचलेला असतो. अशा खड्डेमय रस्त्यावरून नागरिकांना रहदारी...
लाखांदूर (जि. भंडारा) : तालुक्‍यातील भागडी गावाला 20 वर्षांपासून पिण्याचा पाणीपुरवठा करणारे चुलबंद नदीपात्रातील विंधनविहिरीचे स्रोत बंद पडले आहे. आता गावकऱ्यांना नदीला येणाऱ्या पुराचा गाळयुक्त दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. या पाण्यामुळे...
सिहोरा (जि. भंडारा) : जिल्हा परिषदेत प्रशासक नियुक्ती झाले; तरीही पाच वर्षांपासून मुरली गावातील ग्रामपंचायत इमारतीची समस्या सोडविली नाही. यामुळे गावावर अन्याय केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून आता टेकूच्या आधारे मासिक सभा घेण्यात आली. पण, लवकरच ही...
सिहोरा (जि. भंडारा) : तुमसर तालुक्‍यातील सिहोरा परिसरात उन्हाळी धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाला योग्य भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी धानाची विक्री हमीभाव खरेदी केंद्रावर केली. मात्र, धान विकून दीड ते दोन...
पवनी (जि. भंडारा) : हल्ली माणसे आपल्याच चाकोरीत जगत आहेत. स्वत:साठी प्रत्येक जण जगतो, धडपडतो. मात्र, इतरांचे दु:ख पाहून ज्याचे मन द्रवित होते, डोळ्याच्या कडा पाणावतात, अशी माणसे विरळच आहेत. भौतिक श्रीमंतीपेक्षा मनाची उदारता त्यासाठी हवी असते. पवनी...
नागपूर  : कोरोनामुळे अनेकांचा व्यवसाय गेला, अनेकांवर उपासमारीची वेळ आली. दुसरीकडे काहींसाठी तो फायद्याचा ठरत आहे. कोरोनामुळे निवडणुका घेता नसल्याने काही संस्थांना मुदतवाढ देऊन सहकार तर काही ठिकाणी प्रशासक नियुक्त करून सरकारने असहकाराचे धोरण...
नागपूर : सावकाराच्या जाचाला कंटाळून कुही तालुक्यातील खलासना गावातील अल्पभूधारक...
खडकी बाजार : भारत देशासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मोठ्या...
सीतापूर: उत्तर प्रदेशात सापाची दहशत असून, झोपेत असताना दंश केल्यामुळे तीन...
शिरोळ - कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर महाराष्ट्रात भाजपचे सरकार अस्तित्वात येईल...
हुक्केरी : मणगुत्ती (ता. हुक्केरी) येथील बसस्थानकाजवळ ५ ऑगस्ट रोजी प्रतिष्ठापना...
काटमांडू- सीमा वाद निर्माण झाल्यानंतर नेपाळने आता भारतीय देवी-देवता आणि...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नवी मुंबई : टाळेबंदीमुळे आर्थिक टंचाईने कंबरडे मोडलेल्या परिस्थिती ग्राहकांना...
नाशिक / येवला : ग्रामविकास विभागाने पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुदत...
वडगाव मावळ (पुणे) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अतिशय साध्या...