भारतीय जनता पक्ष

भारतीय जनता पक्ष हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. या पक्षाची विचारधारा उजव्या विचारधारेकडे झुकणारी आहे असे मानले जाते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवत स्पष्ट बहुमत मिळवले आणि भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान बनले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत परत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही या पक्षाने बहुमत मिळवत केंद्रात पुन्हा सत्ता स्थापन केली आणि नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. १९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. पक्षाचे निवडणूक चिन्ह हे कमळ असून अमित शहा हे पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

मुंबई : पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चांनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांच्यावर स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय...
कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - जातीचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेला बांदा ग्रामपंचायत व आंब्रड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीने जागा दाखवून दिली. विजयाची नांदी यापुढच्या सर्वच...
नाशिक : गोवर्धन जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत शिवसेनेचे राजेंद्र चारस्कर 4290 मतांनी विजयी झाले आहेत. आमदार हिरामण खोसकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या...
बीड : भारतीय जनता पक्ष हा माझा पक्ष आहे, माझ्या बापाचा पक्ष आहे आणि मी बंड करीन? माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत. मी कशाला बंड करू, असा रोकडा...
सोलापूर : भारतीय जनता पक्षात (कै.) गोपीनाथराव मुंडे यांना सातत्याने डावलण्यात आले आहे. (कै.) मुंडे यांच्याबाबतीत भाजप जशा पद्धतीने वागत होता तशाच पद्धतीने...
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्यास सरुवात केली आहे....
वाशीम : ‘पार्टी विथ डिफरंस’ म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षात पक्षाच्या बांधणीपासून पायाचे दगड ठरलेले पक्षाचे शिलेदार भारतीय जनता पक्षात अपमानीत होत...
नवी दिल्ली : लोकसभेत सोमवारी मध्यरात्री मंजूर झालेले वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2019 राज्यसभेत आज (बुधवार) मांडण्याचे सरकारने ठरविले आहे. येथे...
नवी दिल्ली : महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे असलेल्या खासदारांची संख्या भारतीय जनता पक्षात (भाजप) सर्वाधिक आहे. भाजपच्या एकूण 21 खासदारांच्या विरोधात...
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मौन सोडलंय. काल लोकसभेत सुधारित नागरिकत्त्व विधेयक पास करण्यात आलं. यानंतर आता...
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या मंडलाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया कऱ्हाड केंद्रित झाली असून, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर साताऱ्याच्या दोन्ही...
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षामध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज (ता.०९) सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट...
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी पोहोचले...
औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांसंदर्भात राज्यभरातील विभागनिहाय आढावा बैठका घेण्यात येत आहेत. सोमवारी (ता.9) औरंगाबाद विभागात बैठक घेण्यात...
औरंगाबाद : गेली 30 ते 35 वर्षे भाजप शिवसेना-भाजपने औरंगाबाद महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, मराठी माणसाच्या हक्‍कासाठी भांडलो...
औरंगाबाद : ''मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्याठिकाणी नियुक्ती...
अमरावती : पंचायत समितीच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीनंतर आठ डिसेंबरला शांततेत मतदान पार पडले. निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली...
शेगाव (जि.बुलडाणा) : येथील  बाजार समिती मधील परिवर्तन पॅनल अल्पमतात आले असून  सभापती गोविंदराव मिरगे यांच्यावर नुकताच जिल्हाधिकारी यांचेकडे...
बेळगाव - कर्नाटकातील १५ विधानसभा मतदारसंघातील पोटणीवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. १५ पैकी ११ मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर...
इंदापूर : राज्यात भाजप प्रणित सरकारला जनतेने जनादेश दिला होता. मात्र, मित्रपक्षाने विश्वासघात केल्याने 40 टक्के जागा मिळालेले 3 पक्षांचे अपघाती सरकार...
रावेर ः रावेर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार, माजी आमदार आणि राज्याच्या कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्या पराभवावर...
मुंबई : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर आली. त्यानंतर भाजपने आगामी निवडणुकांवर लक्ष्य केंद्रीत करत...
पंढरपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर आज थेट आपल्या कुलदैवताचे मंदिर गाठले आणि राज्याच्या...
पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांची नाराजी नेमकी कोणावर आहे हे कळायला मार्ग नाही. परंतु ते पक्षाच नाराज असून वेगळी चूल मांडण्याचे संकेत त्यांनी आज...
वॉशिंग्टनः माझे चार मित्र असून, चौघांसोबत एकाच घरात राहते. मी गर्भवती असल्याचे...
नवी दिल्ली: 'निर्भया' प्रकरणात दोषींना दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची सुनावणी...
सोनीपत (हरियाना): आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्हाला कोणी रोखू शकत नाही....
मुंबई : माझ्या जन्मदिवसापेक्षा माझ्या आईचा वाढदिवसही त्याच दिवशी असतो हे...
बीड : भारतीय जनता पक्ष हा माझा पक्ष आहे, माझ्या बापाचा पक्ष आहे आणि मी बंड करीन...
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारखंडच्या एका जाहीर सभेत केलेल्या...
पुणे : कात्रज बायपास रस्त्यावरून आंबेगाव पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या...
पुणे : केंद्र सरकारने दिव्यांगांना दिलेली ओळखपत्रे सर्व ठिकाणी ग्राह्य धरली...
पुणे : आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी रस्त्यावरील लिपाणे वस्तीमधील ब्लीस कोस्ट...
पुणे : जिल्हा परिषदेचा पदाधिकारी होण्यासाठी यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये...
‘मर्दानी-२’ हा डार्क, सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे. त्यातल्या काही गोष्टी काही वेळा...
मुंबई : अमृता फडणवीस या स्वतंत्र आहेत, त्या माझं ऐकत नाहीत. अमृता कधीही कुठल्या...