भोकर
नांदेड : जिल्ह्यात शनिवारी (ता.११) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पहिल्यांदाच एका ३३ वर्षीय महिलेचा, तर २८ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर दुपारी चारच्या दरम्यान तिसऱ्या पुरुष (वय ६४ ) बाधीत व्यक्तीचा मृत्यू आणि दिवसभरात ११ जणांचा...
नांदेड : नांदेड ग्रामिण पोलिसांनी नावघाट परिसरातून कत्तलीसाठी डांबून ठेवलेले ३४ गोवंश ता. तीन जूलै रोजी जप्त केले होते. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून जप्त गोवंश वाकद (ता. भोकर) येथील एका पडीत व अडगळीत असलेल्या गोशाळेत सोडण्यात आले. विशेष म्हणजे...
जळगाव  ः पावसाळ्याचा तब्बल सव्वा महिना उलटला तरी जिल्ह्यात २३.७० टक्के पाऊस झाला आहे. काही भागात समाधानकारक पावसाची हजेरी असली तरी काही भागात अद्याप पाऊस हवा तसा झाला नाही. यामुळे पेरण्यांवर संकट आ-वासून उभे आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमीच...
जळगाव(जामोद)   ः विहिर चोरीला गेली म्हणुन शोधू आणा या थीमवर आधारीत असलेला जाऊ तिथं खाऊ नावाचा मराठी सिनेमा तुम्ही बघितला असेल. मात्र, जळगाव जामोद येथे चक्क शासकीय शवविच्छेदन गृहच चोरीला गेले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष...
नांदेड : मागील साडेतीन महिण्यात जिल्ह्यातील सहा महिण्याच्या बालकापासून ते ७० वर्षाच्या महिला - पुरुषांना कोरोनाची बाधा झाली आहे. अनेकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शनिवारी (ता.११ जुलै) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पहिल्यांदाच एका ३३ वर्षीय...
नांदेड : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डुकराला दगड का मारला म्हणून एका महिलेला मारहाण करून तिच्या घरात घूसुन तिच्याच साडीने गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुदैवाने या घटनेत ती महिला बचावली. हा धक्कादायक प्रकार हिमायतनगरच्या...
जळगाव : जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया अद्याप अंतिम टप्प्यात यायला तयार नाही. त्यासंबंधीच्या प्रस्तावात काही दुरुस्त्या राज्याच्या पर्यावरण समितीने सुचविल्या असून, त्यातील दुरुस्तीनंतर पुन्हा पर्यावरण समितीची बैठक होऊन वाळूघाटांच्या...
भोकर, (जि. नांदेड) : सध्या देशात कोरोनाच्या विषाणूंमुळे आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे; पण भोकर तालुक्यातील सतरा आरोग्य उपकेंद्रांना देण्यात आलेल्या प्रयोगशाळा तपासणी सेवा आणि बळकटीसाठी आवश्यक साधनसामग्रीकरिता तीन महिन्यांपूर्वी सुमारे साडेअकरा...
नांदेड : भोकर तालुक्यातील बल्लाळ येथील मारुती गाडेकर या तरुणाच्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. अनैतीक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे. पोलिसांनी मयताची पत्नी व तिचा प्रियकर...
नांदेड : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा निर्घृण खून करण्यात आला. यातील एकाची गळा आवळून तर दुसऱ्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने मारून. या प्रकरणी उमरी व भोकर पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या...
नांदेड : येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत अवैधरित्या देशी, विदेशी मद्य विकणाऱ्या पाच आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून वाहनांसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई देगलूर परिसरात सोमवारी (ता. सहा)...
नांदेड ः शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करण्यात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अव्वल ठरली आहे. गेल्या दोन महिण्याच्या कालावधीत बँकेने २४० कोटी ४१ लाख ९९ हजारांचे पिक कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती...
पारोळा : "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर आठवडे बाजाराला बंदी घातली आहे. असे असताना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून काही विक्रेत्यांनी आज कैरी विकण्यास सुरवात केली. मात्र, प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच विक्रेत्यांसह नागरिकांसह पळापळ झाली. परंतु...
नांदेड : जिल्ह्यातील ४५ हजार १०७ महिलांनी पंतप्रधान मातृवंदना योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेतला असल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. एम. शिंदे यांनी माहिती दिली.  डॉ. शिंदे म्हणाले की, भारतात दर तीन स्त्रियांच्या मागे एक स्त्री कुपोषित...
जालना : गेल्या दोन आठवड्यापासून जालना शहरात रोज कोरोना बाधित रूग्ण आढळत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. गुरूवारी साठ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर शुक्रवारी (ता. तीन) जालना शहरातील  ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात...
तांदलवाडी (ता. रावेर) : आजच्या धावत्या युगात आणि मोबाईलच्या दुनियेत वेळ कुणाकडेच शिल्लक नाही. जो तो आपल्याच विश्वात रमलेला दिसतो. याला अपवाद खिर्डी येथील अ. भा. पाटील विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक प्रवीण धुंदले आहेत. एकेकाळी अवघ्या जगात गौतम बुद्धच...
जालना : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरीही जालना शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. मंगळवारी ३१ रूग्णांची भर पडल्यानंतर बुधवारी (ता. एक) सकाळी २७...
नांदेड : लॉकडउनच्या कालावधीत ग्राहकांनी केलेल्या वीजवापराचे प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर संगणीकृत बिलिंग प्रणालीद्वारे एप्रिल, मे महिन्यासह जूनचे देण्यात आलेल्या तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाबाबत निर्माण झालेला संभ्रम व शंकांचे निवारण करण्याच्या...
भोकरदन (जि.जालना) : गेल्या सहा वर्षांपासून सतत दुष्काळचक्रात अडकलेल्या तालुक्यावर यंदा वरुणराजाने सुरुवातीपासून कृपादृष्टी दाखविली आहे. त्यामुळे भोकरदन शहरासह परिसरातील पंचवीस गावांना पाणी पुरवठा करणारा दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्प शुक्रवारी (ता....
नांदेड: सोयाबीनची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणी संकट कोसळले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धिर देण्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली. पेरणीच्या कामात व्यस्त...
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड आणि बदनापुर या दोन तालुक्यातील सहा मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. यात बदनापूर तालुक्यातील रोषणगाव मंडळात तब्बल २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान बुधवारी (ता.२४) रात्री जिल्ह्यात पावसाची सर्वदूर रिमझिम...
नांदेड : दुर्मिळ जातीच्या दोन खवल्या मांजराची तस्करी करतांना वन विभागाच्या पथकाने सात आरोपींना रंगेहात मंगळवारी (ता. २३) पकडले. त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंदवून बुधवारी (ता. २४) देगलूर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल.जी. कोळी...
फुलंब्री (औरंगाबाद) : फुलंब्री तालुक्यातील तळेगावात ह्दय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मंगळवारी पाच वाजेच्या दरम्यान गावालगत असलेल्या तलावात पाच शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच हसनाबाद (ता.भोकरदन) पोलीसांनी...
बिलोली (जिल्हा नांदेड) : दुर्मिळ जातीच्या दोन खवल्या मांजराची तस्करी करतांना वन विभागाच्या पथकाने सात आरोपींना रंगेहात पकडले. त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंदविला जाणार असल्याची माहिती देगलूर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल.जी....
अमळनेर : मंगरूळ (ता. अमळनेर) येथील रुग्णाला जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेने...
जळगाव : कोरोना व्हायरस हे शब्द उठता, बसता आणि झोपताना देखील कायम ऐकत आहे. हा...
पुणे : पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आलेख चिंतेचा विषय ठरला होता....
Today we are going to do one more interesting activity. There are few sentences...
कधी कधी आठवणींनी दाटलेला एकटेपणा, दाटून आलेल्या ढगांतून कोसळणाऱ्या धारा बघून...
भारतात जीएसटीच्या रूपाने "वन नेशन, वन टॅक्‍स' लागू झाला. एकीकडे वन नेशन, वन...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे : कोंढवा येथील एका सोसायटीतील सदनिकेत राहणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा...
किरकटवाडी (पुणे) : खडकवासला, सिंहगड व पानशेत भागात फिरण्यासाठी निघालेल्या व...
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे सोमवारी (...