Bihar
पटना- गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणारे बिहारचे माजी डिजीपी गुप्तेश्वर पांडे हे जेडीयू म्हणजेच जनता दल युनायटेडमध्ये सामील झाले आहेत. नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश करुन गुप्तेश्वर पांडे राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत आहेत. पांडे...
बिहार निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहिर केल्या आहेत. आणि आता निवडणुकांचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे आणि आश्वासनांची रेलचेल सुरु झाली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात होणारी ही पहिलीच निवडणूक असून आवश्यक ती...
पिंपरी : एकदातरी विमान प्रवास करायचा, असे स्वप्न प्रत्येकाने उराशी बाळगले असते. अनेकांचे शेवटपर्यंत हे स्वप्नच राहते. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या परप्रांतीयांचे नशीब चांगलेच फळफळले आहे. कारण त्यांना कामासाठी विमानातून...
मुंबईः शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी मुंबईत बीकेसीमधील सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट झाली.  शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास उभय नेत्यांमध्ये ही भेट झाली. या भेटीनंतर अनेक...
नवी दिल्ली - देशातील देखभाल केंद्रांमध्ये वास्तव्यास असलेल्या सत्तर टक्के मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोचवा कारण कौटुंबिक वातावरणामध्ये वाढणे हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे, असे  राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने आठ राज्यांना...
नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले जेष्ठ नेते जसवंत सिंह यांचे निधन झाले. गेल्या सहा वर्षांपासून जसवंत सिंह कोमामध्ये होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जसवंत सिंह यांनी1996 ते 2004 या कालावधीत...
नवी दिल्ली - बिहार निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर लगेच भाजपने नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. अमित शहा यांच्याकडून अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर 8 महिन्यानंतर पक्षाच्या कार्यकारिणीत जेपी नड्डा यांनी बदल केले. यावेळी नव्या आणि तरुण चेहऱ्यांना...
नवी दिल्ली - केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाची बहुप्रतिक्षित ‘टीम नड्डा’  आज अखेर जाहीर करण्यात आली. भाजपच्या राज्य नेतृत्वाशी पंगा घेणाऱ्या पंकजा मुंडे व माजी मंत्री विनोद तावडे या दोघांनाही राष्ट्रीय सचिवपद देऊन त्यांची दिल्लीत बदली...
आपल्याकडे राजकीय विश्लेषकांना कधी कधी उपहासाने बौद्धिक कसरतपटू असेही म्हटले जाते. या उक्तीला जागत, मी यावेळी व्होडाफोनने जिंकलेला २० हजार कोटींचा कर खटला आणि बिहार निवडणुका या दोन घटनांचा एकमेकांशी संबंध कसा आहे ते सांगणार आहे. - ताज्या...
सोलापूर : अमेरिकेसह अन्य देशांमध्ये पर्यटनाला खूप महत्त्व आहे. तत्पूर्वी, मी काश्‍मीर, अंदमान-निकोबार, गुजरात, झारखंड, बिहार, ओरिसा, कर्नाटक, केरळ, राजस्थान, तमिळनाडू, सौराष्ट्र (गिरनार, जुनागढ), महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे पाहिली. मात्र, वाहतुकीची...
नांदेड : राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक तथा नांदेडच्या अभिनव भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रभाकर दिनकर पुरंदरे (वय ९६) यांचे शनिवारी (ता.२६) निधन झाले. त्यांच्यावर गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. भाजपच्या...
मुंबई -  अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्येच्या प्रकरणात सतत नवनवीन घडामोडी होत आहेत. अनेक कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांची नावे उघडकीस आल्याने बाँलीवुडमध्ये उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सुशांत आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी असणा-...
नवी दिल्ली- राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) आरोप लावलाय की, नितीश कुमार हरण्याच्या भीतीने निवडणूक लढवत नाहीत. नितीश कुमार जर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असतील तर ते मागच्या दरवाजानेच होतील. नितीश कुमार 2018 मध्ये विधानपरिषदेचे सदस्य बनले...
पटना: शुक्रवारी बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे. या  पार्श्वभूमीवरच आज एक मोठी बातमी येत आहे. ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणारे बिहारचे माजी डिजीपी गुप्तेश्वर पांडे हे जेडीयू म्हणजेच जनता दल...
भोपाळ : निवडणूक आयोगाने शुक्रवारी बिहार  विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. कोरोना काळात होणारी ही पहिलीच निवडणुक आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन सुव्यवस्थितपणे ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणे, हे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान असणार...
नाशिक : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने यंदा देशामध्ये खरीप कांद्याच्या उत्पादनात नऊ लाख टनांनी घट येण्याचा अंदाज वर्तविला आहे, तसेच बटाट्याचे पावणेदोन लाख, तर टोमॅटोचे २९ हजार टनांनी उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्याच...
बिहारचे राज्य कॉंग्रेसने गमावले, त्यास यंदा 30 वर्षे पूर्ण होत असतानाच, कोरोनाच्या सावटाखाली होत असलेल्या निवडणुकीत तेथील जनता पुन्हा आपले राज्यकर्ते निवडण्यासाठी सज्ज आहे. या तीन दशकांच्या काळात काही महिन्यांचा अपवाद वगळाता, नितीश कुमारच 15 वर्षे...
मुंबई -  बिहारमध्ये करोना संपलाय का, सरकारला, तेथील राज्यकर्त्यांना, निवडणूक आयोगाला वाटत असेल की करोना संपला तर मग तसे जाहीर करा,” अशी मागणी शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. “हा सरकारने घेतलेला निर्णय आहे....
पाटना: बिहार विधानसभा निवडणुकींच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर काही तासांमध्येच भारतीय जनता पक्ष आणि पप्पू यादव यांच्या जन अधिकार पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणारामी झाली. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे. काश्मीरमध्ये चकमकीत दोन...
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की, कोरोनाच्या संकटकाळात ही निवडणूक पार पडणार असून तीन टप्प्यात ही निवडणूक घेतली जाईल....
नवी दिल्ली - बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मंगळवारी स्वेच्छानिवृत्ती घेतली. अर्ज केल्यानंतर त्यांना लगेच सेवामुक्त करण्यात आले. बिहारचे माजी पोलिस महासंचालकांवर बिगबॉसमधील कंटेस्टंट दीपक ठाकुरने गाणं तयार केलं आहे. रॉबिनहूड बिहार के...
पटना - सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेले बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. निवृत्तीच्या आधी पाच महिने पोलिस महासंचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुप्तेश्वर पांडेय यांचा...
पाटणा - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलातील (आरजेडी) ‘पोस्टर वॉर’ शहरातील चौकाचौकात रंगू लागले आहे. विशेष बाब म्हणजे ‘आरजेडी’च्या फलकांवरून पक्षाचे अध्यक्ष...
नवी दिल्ली - राज्यसभेत कृषी विधेयकाच्या मंजुरीवेळ झालेल्या गोंधळात खासदारांनी केलेल्या गैरवर्तनामुळे दु:खी झालेले उपसभापती हरिवंश एक दिवसाचा उपवास करणार आहेत. रविवारी कृषी विधेयकावरून विरोधकांनी राज्यसभेत अभूतपूर्व असा गोंधळ केला. या गोंधळात...
जळगाव : धुळे जिल्ह्यात व्हेल्लाने गावात शेतात आढळून आला विचित्र प्राणी अशी एक...
चंदीगड (हरियाणा): 'धावपळीच्या आयुष्याचा कंटाळा आला आहे. माझ्या मृत्यूला देवच...
नाशिक :  सेलू (ता. चांदवड) येथे दुपारी दीडच्या सुमारास शेलू नदीत...
मुंबई : शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये अधून मधून धूसफूस...
मुंबई, ता.26 ; कधीकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवलेले...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
लातूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या अंतरिम स्थगिती...
श्रीगोंदे : श्रीगोंदे नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात मोठी अनियमितता आहे...
पारोळा (जळगाव) : जिल्ह्यात व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘माझे...