बुलडाणा
हिवरा आश्रम (बुलडाणा) : विवेकानंदानी सांगितलेली धर्मविचार, सामाजिक उत्थानासाठी दिलेली शिकवण, व मानवाच्या कल्याणासाठी जगाला केलेले मार्गदर्शन ही महात्मा गांधींच्या जीवनातील मुलतत्वे ठरली आहेत. विवेकानंदानी सर्व जातीधार्मीय लोकांना हृदयाशी कवटाळले....
शेगाव (जि.बुलडाणा) : शेगाव ते पंढरपूर या संत गजानन महाराज पायीवारी पालखी मार्गाचे रुंदीकरणाचे काम शेगाव-अकोला मार्गावर गेल्या वर्षीपासून सुरू होते. परंतु गेल्या महिनाभरापासून ठेकेदाराने शेगाव नागझरी रोडवरील गाशा गुंडाळल्याचे चित्र समोर आले आहे....
खामगाव  : माझ्या जीवनावर चित्रपट निघाला, मात्र मी राहते, त्याच मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातील एकाही थिएटरमध्ये माझा चित्रपट अजून प्रदर्शित झाला नाही, साधे पोस्टर्सही जिल्ह्यात झळकले नाही, अशी खंत लता करे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना व्यक्त केली....
संग्रामपूर (जि.बुलडाणा) : सहकार क्षेत्रात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करणारे तोंड घशी पडल्याचा प्रकार 20 जानेवारी रोजी संग्रामपूरमध्ये समोर आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती विरुद्ध अविश्वास दर्शक ठरावासाठी 20 जानेवारी...
मोताळा (जि.बुलडाणा) : दोन लाख 92 हजारांच्या बनावट नोटांसह दोघांना बोराखेडी पोलिसांनी शिताफीने पकडले. सदर कारवाई सोमवारी (ता.20) पहाटे दोन ते चार वाजताच्या दरम्यान मोताळा-मलकापूर मार्गावरील नळगंगा फाट्यानजीक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी...
खामगाव (जि.बुलडाणा) : अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे यांनी टिप्पर चालकावर रिव्हॉल्व्हर रोखून धरल्याची घटना नांदुरा येथे शनिवारी (ता.18) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे रेती वाहतूकदार आणि रेती माफिया यांना धडकी भरली आहे....
शेगाव (जि.बुलडाणा) : ट्रॅक्टरने रेती वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची तलाठ्याने चौकशी करताच ट्रॅक्टर चालकांनी हायड्रोलीकच्या ट्रॉलीमधील रेती रस्त्यावर खाली करून पळ काढल्याची घटना 17 जानेवारी रोजी रात्री 10.15 वाजता सुमारास भोनगाव शिवारात घडली...
संग्रामपूर (जि.बुलडाणा) : तालुक्यातील कोलद ग्रामपंचायत अंतर्गत बोगस घरकुल दाखवून शासनाची फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यात तत्कालीन गटविकास अधिकारी आणि लेखापाल दोषी आढळले. या दोघांना वर्षभरानंतर तपासाअंती तामगाव पोलिसांनी आरोपी केल्याची माहिती मिळाली...
खामगाव (जि.बुलडाणा) : मुलगा-मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको, हा मोलाचा संदेश देण्यासाठी खामगाव सामान्य रुग्णालयाच्या परिचारिकांनी पुढाकार घेत बुधवार (ता.15) मकर संक्रांतीचे औचित्‍य साधून  मातेला साडी-चोळी आणि बाळाला झबला देत कन्‍या जन्‍माचे...
अकोला : सर्वसामान्यांची जाण असलेले पालकमंत्री म्हणून बच्चू कडू अकोला जिल्ह्याला लाभले आहे. पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच ते अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. मात्र, त्यांच्यापुढे या जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांचे मोठे आव्हान...
खामगाव (जि.बुलडाणा) : अकोला वरून परत येत असतांना एसटी बसने टेंभुर्णा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली या धडकेत एसटी बसमधील 26 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.सर्व जखमींना खांमगाव येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारसाठी भरती करण्यात आले...
बुलडाणा : एका सराईत मोबाईल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (ता.13) अटक केली. अकोल्यातील या मोबाईल चोरट्याकडे तब्बल 56 मोबाईल हँडसेट मिळाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, 23 जून रोजी बुलडाणा पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला...
सिंदखेडराजा जिजाऊ सृष्टी (जि.बुलडाणा) : मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा सर्वोच्च सन्मानाचा मराठा विश्वभूषण पुरस्कार 2020 छत्रपती शाहू महाराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांना जिजाऊसृष्टीवर सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला. हा...
सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) : बुलडाणा जिल्ह्यातील मातृतिर्थ सिंदखेडराजा आज (ता.12) राजमाता माँ साहेब जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त अलोट गर्दीमुळे जनसागर उसळलेला आहे. जय जिजाऊ..जय शिवरायांच्या घोषणानी परिसर दुमदुमला असून, विविध मान्यवरांच्या उपस्थित...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज (12 जानेवारी) जयंती आहे. जिजाबाई शहाजी भोसले यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला. राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनी त्या प्रचलित आहेत....
औरंगाबाद -  मागास भाग म्हणून मराठवाड्याची ओळख आहे; पण आता आता ही ओळख पुसली जात आहे. येथील उद्योग, कारखान्यांमुळे मराठवाड्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन उद्योजक तयार होत आहेत. औरंगाबादेत आपल्या वडिलांच्या...
शेगाव (जि.बुलडाणा) : नगर परिषद हद्दीत येत असलेल्या म्हाडा कॉलनीत मध्यरात्रीच्या सुमारास मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घालून एका गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर हल्ला चढविला. त्यात 11 बकरींचा मृत्यू झाला आहे. मोकाट कुत्र्यांमुळे परिसरातील नागरिकांना...
संग्रामपूर(बुलडाणा): संग्रामपूर ते वरवट बकाल रस्त्यावर रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि एसटी यांच्यात जबर अपघात झाला. ही घटना शनिवार (ता.11) सकाळी 6.25 वाजता संग्रामपूर जवळ घडली. यामध्ये दोन्ही वाहनाचे चालकांसह 10 ते 15 जण गंभीर जखमी झाल्याची...
यवतमाळ : जिल्ह्यात काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी चोरीचा छडा लावण्याची जबाबदारी एका पथकाकडे दिली. चोरीच्या घटनांचा मास्टरमाइंड एकटा फिरोज खान असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिस 15 दिवसांपासून...
बुलडाणा : मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या कारला शुक्रवारी रात्री नायगाव दत्तापूर जवळ गंभीर अपघात झाला. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नाही. वृत्त लिहिस्तोवर आमदार रायमूलकर व इतरांना उपचारासाठी मेहकरला हलविण्यात आल्याचे समजते.  आमदार...
मोताळा (जिल्हा बुलडाणा) : केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा (एनआरसी) याला देशभरातून विरोध होत आहे. राज्यघटनेची पायमल्ली करणारा हा कायदा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने...
सिंदखेडराजा (जिल्हा बुलडाणा) : राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षी पौष पौर्णिमेला तिथीनुसार साजरा करतात. त्यानुसार शुक्रवार (ता. 10) पौष पौर्णिमेला जन्मोत्सव सोहळा राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात साजरा करण्यात आला.  हिंदवी...
बुलडाणा : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज (ता.8) पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपदी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या मनिषा नितीन पवार तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमलताई जालिंदर बुधवत ह्या विजयी झाल्या. राज्यात...
मेहकर (जि.बुलडाणा) : लोणार तालुक्यातील सावरगाव मुंढे येथील तलाठी अनिल माणिकराव गरकळ हे वाशीम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार रॅलीत तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत वेगवेगळ्या सभांमध्ये सहभागी झाल्याचा ठपका ठेवत मेहकर उपविभागीय अधिकारी...
डेहराडून (उत्तराखंड): एका नवऱयाने कॉल गर्ल हवी असल्याची मागणी केली होती. कॉल...
लंडन: दोघांचे एकमेकांवर प्रेम. विवाहपूर्वीच त्यांनी एका बाळाला जन्म दिला....
पुणे : शहरातील प्रसिद्ध आणि अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस पडलेला 'येवले...
मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने भाजपला मतदान दिले...
मुंबई : मुंबईत नाईट लाईफला राज्य मंत्रिमंडळाने तत्वतः मंजुरी दिली असून, या...
मुंबई - १० रुपयात सकस आहार. विधानसभा निवडणुकांपूर्वीच शिवसेनेने या थाळीची घोषणा...
ऐतिहासिक वास्तूंना फलकांचा विळखा  पुणे : शहरातील शनिवारवाडा, लाल महाल,...
काश्‍मीर मैत्री चौक सुशोभित करा  भारती विद्यापीठ परिसर: कात्रज...
"सावंत विहार' जपतेय सामाजिक बांधीलकी  विविध सामाजिक विषयांवर जनजागृती...
मुंबई : हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्या चित्रपटांची शर्यतही सुरु असते. यामध्ये...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा समावेश राज ठाकरे यांनी महाराष्ट्र...
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार चालवताना किमान समान कार्यक्रमाची...