चंद्रकांत खैरे

चंद्रकांत भाऊराव खैरे हे मराठी राजकारणी असून ते शिवसेनेचे नेते आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९५२ रोजी झाला आहे. 2004ला महाराष्ट्रातील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2009 आणि 2014 लाही ते याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्याकडून त्यांचा निसटता पराभव झाला. चंद्रकांत खैरे हे त्यांच्या आक्रमक शैलीमुळे ओळखले जातात.

औरंगाबाद : राज्यसभेवर संधी देऊन शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुनर्वसन करण्यात यावे, यासाठी माझ्यासह आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विनंती केली. मात्र शेवटी पक्षाने...
औरंगाबाद : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सोमवारी (ता. १६) जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार अजिंठा-वेरुळ, बीबी का मकबऱ्यासोबतच...
औरंगाबाद : शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पत्ता कट करत शिवसेनेने प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेचं तिकीट दिलं. त्याचवेळी भारतीय जनता पक्षानं मात्र औरंगाबादेतले निष्ठावान पदाधिकारी डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेचं तिकीट दिलं....
औरंगाबाद : खासदार असताना आणि निवडणुकीत पडल्यानंतरही मतदारसंघातील लोकांना आणि शिवसैनिकांना चोवीस तास फोनवर उपलब्ध असणारे शिवसेनचे नेते चंद्रकांत खैरे शुक्रवारी (ता. १३) सकाळपासून नॉट रिचेबल झाले. त्यांचे फोन बंद येऊ लागल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट...
मुंबई : राज्यसभेच्या सात रिक्त जागांसाठी बिनविरोध निवडणूक होण्याची चिन्हे असून आज काँग्रेस, शिवसेना व भाजपने प्रत्येकी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने औरंगाबादचे माजी उपमहापौर डॉ. भागवत कराड यांना तिसरे उमेदवार...
औरंगाबाद : ''मला अनेक पक्षांकडून ऑफर होत्या, मात्र मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार,'' अशा शब्दांत शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे खैरे...
मुंबई - काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल झालेल्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर पक्षाकडून नेमकी काय जबाबदारी दिली जाते याची कायमच चर्चा होती. राज्यसभेसाठी शिवसेनेकडून दिवाकर रावते आणि चंद्रकांत खैरे यांची नावं चर्चेत होती. अशात...
औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी राजे यांचं नाव द्यावं, या मागणीसाठी शिवसेनेनं अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली आहे. चिकलठाणा विमानतळाचं नाव आता छत्रपती संभाजीराजे विमानतळ...
औरंगाबाद- नगरसेवक, २० वर्षे खासदार, पाच वर्षे आमदार आणि मंत्री राहिलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे नौटंकीबाज आहेत. आतापर्यंत ते या शहराला पाणी देऊ शकले नाहीत. ज्या ठिकाणी ते राहतात तेथेही लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. अशी अवस्था केल्यामुळेच...
औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीप्रश्नावर मोठ्या प्रमाणावर राजकारण केल्या जाते; मात्र पाणीप्रश्नी आयोजित केलेल्या बैठकांकडे मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी, खासदार हे पाठ फिरवताना दिसत आहेत. भाजपतर्फे दोन फेब्रुवारीला आमदार प्रशांत बंब यांनी...
औरंगाबाद- ‘‘मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असून, धरणे सरासरी ५६ टक्केच भरतात. पाण्याची ही तूट भरून काढण्यासाठी कृष्णा खोऱ्यातील हक्काचे व पश्‍चिम वाहिन्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही....
मुंबई : येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्याआधी विविध पक्षांच्या काही नेत्यांमध्ये चांगलीच शर्यत पहायला मिळत आहे. शिवसेनेच्या नेत्यांमध्येही राज्यसभेसाठी चुरस बघायला मिळत आहे. काही नेत्यांनी यासाठी फिल्डिंग लावल्याचीही...
आरंगाबाद- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराचे संभाजीनगर नामकरण करण्याच्या विषयावरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ऐरणीवर घेतलेला हा विषय भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. धार्मिक तेढ निर्माण करणे हा भाजपचा अजेंडाच...
औरंगाबाद : औरंगाबादचं नाव लवकरच संभाजीनगर होणार असून त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे; लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबादकरांना सुखद धक्का देतील अशी माहिती शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी 'सकाळ'ला दिली. दोन...
औरंगाबाद-शहरातील रस्त्यांसाठी महापालिकेने 462 कोटी रुपयांची शासनाकडे मागणी केली असली, तरी शक्‍य होईल तेवढा निधी देऊ; पण रस्त्यांची कामे पूर्ण करा. प्लॅस्टीक बंदीचा कारवाई तिव्र करा, इलेक्‍ट्रीक शहर बससाठी प्रस्ताव द्या, असा सल्ला पर्यटनमंत्री आदित्य...
औरंगाबाद : "मी इथले प्रश्‍न सोडवण्यासाठी आलो आहे. राजकारणासाठी नाही. निवडणुकीच्या वेळी येईल, तेव्हा राजकारणावर बोलेल,'' असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे गुरुवारी (ता. 13) म्हणाले. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा मुद्दा मनसेने हायजॅक...
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महामेळाव्याआधी कृष्णकुंजवर हजेरी लावणारे हर्षवर्धन जाधव म्हणजेच रावसाहेब दानवे यांचे जावई आणि पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी मनसेचा झेंडा पुन्हा हाती घेतलाय. हे दोघे नेते या आधी मनसेत होते. अशात...
औरंगाबाद- विकास कामांसाठी खासदाराला मोठा निधी मिळतो. मी खासदार झाल्यापासून गंगापूर, वैजापूरसह जिल्ह्यातील नागरिक निधीची मागणी करत आहेत. यापूर्वीच्या खासदारांचा गेल्या 20 वर्षातील निधी गेला कुठे? तुम्ही कामांसाठी माझीच वाट पाहत होते का? असा...
औरंगाबाद- उन्हाळा तोंडावर असला तरी जानेवारीतच शहराला पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. अनेक भागात तब्बल सातव्या दिवशी पाणी मिळत असल्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी (ता.28) आढावा बैठक घेतली. त्यात बेकायदा नळांच्या आकडेवारीवरून लाइनमनला...
औरंगाबाद-राज्यात गेली पाच वर्षे सत्ता असताना भाजपच्या लोकांनी कधी सिंचनाचा विषय कधी मांडला नाही. बैठकांना ते कधी आले नाहीत; मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे सोमवारचे (ता. 27) उपोषणात सहभागी होत संस्टबाजी करत हे उपोषण हायजॅक केले, असा आरोप...
औरंगाबाद- इलेक्‍ट्रिक बससाठी महापालिकेने दिल्लीला प्रस्ताव पाठविला होता. मात्र या प्रस्तावाचे पुढे काय झाले माहीत नाही. चंद्रकांत खैरे खासदार असते तर इलेक्‍ट्रिक बसचा प्रस्ताव मार्गी लागला असता, असा चिमटा महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी (ता....
नाशिक : राज्यात विकासकामांना "ब्रेक' लावणारे "अमर-अकबर-ऍन्थोनी' सरकार आहे. त्यांच्यात एकवाक्‍यता नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ चालणार नाही, असे टीकास्त्र केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी (ता. 19) येथे सोडले....
मुंबई : शिवसेनेला सत्तेत असतानाही धक्का बसला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत इनकमिंगला सुरवात झाली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे खंदे समर्थक सुहास दशरथे हे मनसेत प्रवेश करणार आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
औरंगाबाद : दोन कोटी रुपयांचे कंत्राट घेण्यावरून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यालयात पक्षाचे शहर संघटक तथा कंत्राटदार सुशील खेडकर यांना शनिवारी (ता. 19) मारहाण झाली होती. याप्रकरणी श्री. सुशील खेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार...
अंबाला (हरियाणा): शहरातील लालकृती क्षेत्रातील परिसरामधील एका हॉटेलमध्ये दोघांना...
नागपूर : अंबाझरीतील कुख्यात गुंडाने झोपडपट्टीत राहणाऱ्या 21 वर्षीय युवतीवर...
चेन्नई : सध्या देशभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं असतानाच 36 वर्षीय तमिळ...
नवी दिल्ली - केंद्र सरकारने अचानक संपूर्ण टाळेबंदीची घोषणा केल्यामुळे...
मुंबई -  जीवनावश्यक वस्तुंची, औषधांची कमी नाही, त्यांची दुकाने बंद...
डोंबिवली : डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या लग्न व हळदी समारंभात...
स नंबर 50 लेन नंबर1 कोंढवा बुद्रुक रस्ता दुरूस्ती करावा  गोकुलम सोसायटी...
औंध - पाषाण येथून औंधकडे जाणाऱ्या मार्गावरील पदपथावर पडलेल्या विजेच्या...
कळंब आंबेगाव येथिल सूर्य मावळतानाचा क्षण. मनमोहक व चित्तवेधक असे हे दृष्य...
पुणे - कोरोनामुळे घेतलेल्या लॉकडाऊन काळात बाहेर पडलेल्या कामगारांसह बेघर...
मुंबई - कोरोनाच्या सावटात महाराष्ट्र ढवळून निघत असताना राज्यातील वीजग्राहकांना...
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केलेला...