Chandrapur
चिमूर (जि. चंद्रपूर) :  चिमूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या कवडशी येथील अरुण नन्नावरे यांच्या शेत शिवाराच्या बोळीत १८ सप्टेंबरला दीपक नैताम यांचा मृतदेह तरंगताना शेतमालकास दिसला. चिमूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मर्ग दाखल केला होता....
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली ‘थँक्यू आशाताई मोहीम’ राज्यव्यापी करण्याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. नागपूर विभागातील पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉंफ्रेसिंगद्वारे संवाद साधला. या बैठकीला...
चंद्रपूर : महानगरपालिकेने शहरातील शंकुतला लॉन येथे सातशे खाटांच्या खासगी जम्बो कोविड सेंटरला परवानगी दिली आहे. या कोविड सेंटरवरून सध्या जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. त्यानंतर मनपातील सत्ताधाऱ्यांनीही प्रशासकीय बाब आहे,...
राजुरा (जि. चंद्रपूर) : शेतात काम करीत असतानाच वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला. ही घटना मध्य चांदा वनविभागांतर्गत येत असलेल्या राजुरा तालुक्यातील विरुर वनपरिक्षेत्र नवेगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १४५ मध्ये शनिवारी (ता. २६) दुपारी तीन वाजेच्या...
भामरागड (जि. चंद्रपूर) : कोरोनाने सगळ्या जगात हाहाकार माजवला आहे, तरी लोकांचे खर्रा खाऊन रस्त्यावर थुंकणे काही बंद होत नाही. रस्त्यावर थुंकणे, मास्क न वापरणे अशा सवयींमुळे कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतोच आहे. शेवटी पोलिसांनी अशा व्यक्तींविरुद्ध...
चंद्रपूर : रुग्णांची संख्या आणि उपलब्ध आरोग्य सुविधांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. त्यामुळे अनेक कोरोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागत आहे. आता तर शहरातील काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीचा व्हेटिंलेटर अभावी मृत्यू झाला. यामुळे पुन्हा आरोग्य यंत्रणेची...
चंद्रपूर : कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शासकीय यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील 16 खासगी रुग्णालयांना कोविड केंद्राची मान्यता दिली आहे. मात्र, येथे 'पॅकेज' वसूल केले जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांकडून होत आहे. या रुग्णालयावर...
चंद्रपूर : मृत खातेदाराचे बनावट अंगठे मारून त्याच्या खात्यातील सुमारे एक लाख 30 हजार रुपयांची रक्कम हडपण्याचा प्रकार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखा मेंडकी येथे उघडकीस आला.  याप्रकरणी सहकारी संस्थेचे लेखा परीक्षक साजन साखरे...
चंद्रपूर : लॉकडाउन कालावधीत शुल्कवाढ आणि फी वसुली न करण्याचे शासनाचे आदेश तात्पुरते होते. मात्र, आता अनलॉक सुरू झाले असून, सर्व संस्थाचालक, व्यवस्थापकांच्या शाळा ऑनलाइन सुरू झाल्या आहेत. शुल्क माफ करण्याचा कोणताही आदेश शासनाने दिला नसल्यामुळे शाळेची...
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : पती-पत्नी दोघे दुचाकीने शहरात आले. कामे आटोपली. आणि घरी असलेल्या एक वर्षाच्या चिमुकल्याच्या ओढीने दोघेही गावाकडे निघाले. मात्र, धावत्या वाहनावर वीज कोसळली आणि पती-पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एक वर्षाचा चिमुकला पोरका झाला...
चंद्रपूर : जेव्हा लोकांच्या हाताला काम नव्हते, तेव्हा अत्यंत आर्थिक संकटाच्या काळात महिलांना काम पुरविण्याचे कार्य एका संस्थेने केले. टाळेबंदीत लघू व्यवसायांना घरघर लागली. हातचे काम गेले. नवे काम मिळेना, अशी अवस्था सर्वसामान्यांची झाली आहे. अशा...
भद्रावती (जि. चंद्रपूर)  : संपूर्ण विदर्भात आपल्या विशेष दर्जामुळे प्रसिद्ध असलेल्या भद्रावतीच्या वायगाव हळदीवर यावेळी संक्रांत आली आहे. या हळदीचे उत्पादन क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असल्याने हळदीच्या उत्पादनात घट होत असल्याची माहिती येथील हळद...
सोलापूर : विदर्भातील नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर जून ते ऑगस्ट या काळात नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करुन तत्काळ अहवाल सादर करावा. जेणेकरुन नुकसानग्रस्तांना वेळेत...
चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात आपल्या जिवाची पर्वा न करता प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीतील चालक, वाहक आणि यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. पगाराअभावी एसटीचे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत....
मूल (जि. चंद्रपूर)  : चारित्र्यावर संशय आणि सतत मारहाण  करणाऱ्या पतीचा खून झाल्याची घटना तालुक्यातील केळझर येथे घडली. या  घटनेमुळे केळझर परिसरात खळबळ उडाली असून, खुनाच्या कटात सहभागी दोन  आरोपींना अटक करण्यात आली आहे....
सोलापूर : अंतिम वर्षातील बॅगलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा 5 ऑक्‍टोबरपासून तर नियमित विद्यार्थ्यांची 10 ऑक्‍टोबरपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी, राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांअंतर्गत 11 लाख 43 हजार विद्यार्थ्यांकडून परीक्षा (ऑनलाइन की ऑफलाइन) कशी...
चंद्रपूर : कोरोनामुळे उद्योगधंद्यांना टाळे लागले. मात्र, नागपूर आणि चंद्रपुरातील काही व्यापाऱ्यांनी राजकीय नेते आणि मनपातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोरोनाच्या संकटात संधी शोधत नवे "बिझनेस मॉडेल' उभे केले. त्यातूनच चंद्रपूर शहरात राज्यातील पहिले...
चंद्रपूर : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कोरोनाने महानगरांबरोबरच आता तर शहरांनाही विळखा घालणे सुरू केले आहे. शिवाय हा संसर्गजन्य आजार असल्याने कोरोना बाधित रुग्णाला विलगीकरणात ठेवले जाते. आजारपणात खरे तर कुटुंबियांची त्यांच्या मायेची...
नागपूर : वर्धा मार्गावरील खापरीतील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीसमोर ४५० सिलेंडर लादलेला ट्रक उभा केला होता. कैलाश बाबूलाल राठोड (वय ४९, रा. रतनगंज, अमरावती) हा उभा असलेला ट्रक घेऊन पसार झाला होता. चोरट्याला बेलतरोडी पोलिसांनी जाममध्ये अटक केली....
धाबा (जि. चंद्रपूर) : ब्रिटिशकाळात चांदागडातील वने घनदाट अन भितीदायक होते. येथील उंच वृक्ष सूर्य किरणांना जमिनीवर पोहचू देत नव्हते. या किर्र जंगलात वन्यजीव मोठ्या संख्येने होते. हिस्त्रपशुंची शिकार करण्याची आवड असलेल्या ब्रिटिशांची येथे मोठी...
नागपूर : जनगणना २०२१ अंतर्गत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी वेगवेगळ्या स्तरांवरून प्रयत्न सुरू आहेत. छपण, केंद्राने अद्याप पाऊल उचलले नाही. यामुळे केंद्र ओबीसींची स्वतंत्र जनगणना करीत नसेल तर राज्य सरकारने ती करावी, या मागणीने...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. त्यातूनच अनेक गावांची तहान भागविली जाते. गेल्या काही वर्षांत विविध योजनांतून ग्रामपंचायतस्तरावरही स्वतंत्र नळयोजना झाल्या. आता अनेक गावांत दोन नळयोजना आहे. दोन्ही नळयोजनांच्या देखभाल...
चंद्रपूर : कोरोनाच्या संकटाने नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी राज्यभर विविध नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्यात येत आहेत. जिल्ह्यात खेडेगावातील भिंती गणिताच्या पाठ्यपुस्तकातील...
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असून तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस विभागासह सर्च संस्थेचे मुक्तिपथ अभियानही कठोर परिश्रम घेत आहे. पण एक गाव दारूबंदीसाठी सज्ज होताच दारूचे छंदी दुसऱ्या गावात आपला छंद पुरवायला जातात. त्यामुळे या कार्यात...
जळगाव : धुळे जिल्ह्यात व्हेल्लाने गावात शेतात आढळून आला विचित्र प्राणी अशी एक...
चंदीगड (हरियाणा): 'धावपळीच्या आयुष्याचा कंटाळा आला आहे. माझ्या मृत्यूला देवच...
नाशिक :  सेलू (ता. चांदवड) येथे दुपारी दीडच्या सुमारास शेलू नदीत...
मुंबई : शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये अधून मधून धूसफूस...
मुंबई, ता.26 ; कधीकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवलेले...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
लातूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या अंतरिम स्थगिती...
श्रीगोंदे : श्रीगोंदे नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात मोठी अनियमितता आहे...
पारोळा (जळगाव) : जिल्ह्यात व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘माझे...