Chhagan Bhujbal

छगन भुजबळ हे मराठी राजकारणी आहेत. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९४७ला झाला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी ओबीसी नेते म्हणूनही स्वतंत्र ओळख मिळवली आहे. भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेना या राजकीय पक्षातून केली. 1991 साली त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर, 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले आणि त्या पक्षात एक नेता बनले. छगन भुजबळ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राहिले आहेत. तसेच त्यांनी राज्यातील आघाडी सरकारच्या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यभार पाहिलेला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी ते साडेतीन वर्षे कारागृहात होते.

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुकयातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीरप्रसंगी बेडअभावी महिला रुग्णांची गैरसोय झाल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यामार्फत आरोग्य...
सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन करता आले नव्हते. आता आचारसंहिता संपली असल्याने येत्या प्रजासत्ताक दिनी ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन होईल....
नाशिक : राज्यातील गरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नयेत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. राज्यात २६ जानेवारी २०२० ते २० जानेवारी २०२१ या कालावधीत तीन कोटी नागरिकांनी...
नाशिक : नाशिक ते बेळगाव हे अंतर ५८० किलोमीटर असून हा प्रवास १२ तासांचा आहे. २५ जानेवारीपासून मात्र संजय घोडावत समूहाच्या बेंगळुरुस्थित स्टार एअर कंपनीची नाशिक-बेळगाव विनाथांबा विमानसेवा सुरु होत असून एक तासात नाशिकहून बेळगावमध्ये पोचता येईल. सोमवार...
येवला (नाशिक) : तालुक्यातील अवर्षणप्रवण ईशान्य भागासाठी जलसंजीवनी देणारा अन् वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या देवना साठवण तलावाला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. यामुळे १२.७७ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प मार्गी लागण्याचा आशावाद जागा झाला आहे. या...
नाशिक : रस्ता वाहतुकीत सुधारणेला भरपूर वाव आहे. वाढते अपघात कमी करण्यासाठी कंटनेरसह ट्रकचालकांना तीन ते चार महिन्यांतून एकदा एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या...
पुणे - नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, संत आणि लोकसाहित्याचे अभ्यासक, डॉ. रामचंद्र देखणे आणि विचारवंत जनार्दन वाघमारे यांची नावे सुचविली.  - ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सोमवारी (ता. १८) राज्यातील महाविकास आघाडीने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत अग्रभागी राहिली असून, काँग्रेसने देखील सत्तेत वाटा मिळविला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर...
नाशिक : राज्यभरात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. 18) रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ यश मिळाले आहे.  राज्यातील या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व विजयी उमेदवारांचे राज्याचे अन्न, नागरी...
नाशिक : राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार जनतेने स्विकारले आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यभर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगली मत पडली त्यामुळे आता भाजपने या निकालाचे आत्मचिंतन करावे असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
नाशिक : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूर्वतयारी सुरू झाली आहे. वॉर्डरचना व विषयांवर राष्ट्रवादी भवनात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची रविवारी (ता. १७) बैठक झाली. तीत एक सदस्यीय वॉर्डरचनेची...
कोपरगाव (अहमदनगर) : राज्यातील सर्व सरकारी मका खरेदी केंद्रे पुन्हा सुरू होतील. शेतकऱ्यांकडील सर्व 15 लाख 18 हजार क्विंटल मका येत्या 31 जानेवारीपर्यंत खरेदी केली जाईल, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक...
नाशिक : महापालिका कर्मचाऱ्यांना पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग लागू करणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घोषणा केली. त्यानंतर भुजबळ यांच्या महापालिकेतील एन्ट्रीमुळे महापालिकेतील महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा...
नाशिक : किमान आधारभूत किमतीने भरडधान्य योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२०-२१ साठी केंद्र सरकारने मका, ज्वारी आणि बाजरीच्या खरेदीच्या उद्दिष्टात वाढ केली आहे. राज्यात १५ लाख १८ हजार क्विंटल मका आणि अडीच लाख क्विंटल ज्वारी, ६० हजार क्विटंलपर्यंत बाजरी...
नाशिक : शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांना दणका दिला आहे. त्यात, सर्वाधिक नुकसान द्राक्ष व कांद्याचे झाले आहे. दरम्यान, या विमा कंपन्यांकडून १५ ऑक्टोबरपूर्वी छाटणी झालेल्या बागांच्या भरपाईला प्रतिसाद मिळत...
नाशिक : नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीत कोणता झेंडा फडकावयचा? हे नाशिकमधील लोकच ठरवतील. मलाही वाटते, की माझ्याच पक्षाचा झेंडा नाशिक महापालिकेवर फडकवावा. मात्र, त्यावर आताच बोलणे योग्य नाही, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता. १०)...
नाशिक : जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आला असून, आता लसीकरणाच्या मोहिमेत शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आरोग्य, पोलिस, गृहरक्षक दलासह ३० हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात रोज ६० हजार...
नाशिक : नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या विषय अखेर येत्या २६ जानेवारीपर्यंत मार्गी लागणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या...
नाशिक : कविवर्य कुसुमाग्रज व वसंत कानेटकर यांचे वास्तव्य असलेल्या भूमीत पार पडत असलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दर्जेदार होईल या दृष्टीने शासन स्तरावरून आवश्यक ती मदत मिळवून देत पूर्णपणे सहकार्य केले जाईल असे राज्याचे अन्न, नागरी...
नाशिक : भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने लहान मुलांचा मृत्यू झाला असून ही घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेची सखोल चौकशी करून सरकार दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली...
नाशिक : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्स संमेलन नाशिकला होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी करताच नाशिकमधील साहित्यिक व साहित्यप्रेमींनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे.  जुळून आला दुग्धशर्करा योग ...
नाशिक : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक शहरात होणार असल्याची घोषणा शुक्रवारी (ता. 8) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली आहे. नाशिकला हा बहुमान मिळाल्याने आपल्यासाठी अतिशय आनंददायी बाब असल्याची...
मुंबई : राष्टवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अटकेनंतर सक्तवसुली संचालनालयासारखी (ED ) संस्था पण असते, हे सर्वप्रथम महाराष्ट्रातील तळागाळातील नागरीकांना माहिती पडले. त्यानंतर ईडीच्या गुन्ह्यांत जामीन मिळवता मिळवता किती वेळ लागतो, याची प्रतिची...
नाशिक : लग्न समारंभ म्हटलं की लोकांची गर्दी होतेच अन् याच गर्दीचा फायदा घेत बऱ्याचदा चोरीचे प्रकारही घडतात. दरम्यान निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पाकीट चोरीस गेल्याने पोलिसांची...
झोडगे (नाशिक) : मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक (एमएच ४७...
पुणे ः कोरोना लस निर्मितीमुळे जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या हडपसरजवळील सीरम...
कऱ्हाड : सहलीहून घरी परतण्यासाठी महामार्ग ओलांडणाऱ्या महाविद्यालयीन...
कोलकाता- विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण...
झोडगे (नाशिक) : मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक (एमएच ४७...
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील शाळांबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. कारण...
नाशिक : जबरी लुटीतील वाहनासह मद्यसाठा पोलिसांचा हाती लागला असून, त्यात...
नागपूर : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुंबई आणि नागपूर विद्यापीठात...