चिखली
पिंपरी : चिखली येथील घरकुल वसाहतीच्या आवारातील चार इमारतींमध्ये बुधवारपासून महापालिकेच्या वतीने कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी येणार होते. मात्र, गुरुवारी दुपारपर्यंत रुग्ण न आल्याने स्थानिक नागरिकांनी सध्या तरी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. ...
जामखेड : जामखेड शहराला वरदान ठरलेली; अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्याने, घाणीच्या विळख्यात सापडलेल्या 'विंचरणा' नदीचे रुप पालटवण्यासाठी आमदार रोहित पवारांनी पुढाकार घेतला अाहे. 'सकाळ रिलीफ फंड' आणि इतर विविध संस्थांच्या माध्यमातून गाळ...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षकाला कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे आयुक्त होम क्वारंटाइन झाले, असून घरातूनच त्यांचे काम सुरू आहे. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुनेही आज तपासणीसाठी पाठविण्यात आले...
मोशी : आप्तस्वकीयांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोशीतील इंद्रायणी घाटावर जाणे, शेतीच्या कामासासह अन्य दैनंदिन कामांसाठी टोलनाक्याच्या पलिकडे वारंवार ये-जा करणे आदी कामांसाठी स्थानिक नागरिकांना वाहनांमधून ये-जा करावी लागते. यावेळी काही वेळा स्थानिक...
पिंपरी : महापालिकेच्या वतीने चिखली येथील घरकुलमध्ये कोरोनाबाधित नागरिकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याला स्थानिक नागरिकांकडून विरोध कायम आहे.  कोरोनाबाधित नागरिकांना घरकुलमधील चार मोकळ्या इमारतींमध्ये ठेवण्यात येणार आहे....
जळगाव : साकेगाव (ता.भुसावळ) जवळील वाघूर नदीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधलेला नवीन पूल आजपासून वाहतुकीस सुरू केला आहे. यामुळे जुन्या वाहतूक पुलावरील वाहतुकीची कोंडी दूर होऊन जळगाव ते भुसावळ मधील अंतर कमी वेळेत गाठणे शक्‍य होणार आहे. वाघूर...
पिंपरी : घरकुलमधील चार मोकळ्या इमारतींमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना ठेवण्यास विरोध दर्शविण्यासाठी चिखली येथील घरकुलमधील नागरिकांनी शनिवारी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करीत मूक आंदोलन केले.  कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे....
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संसर्ग रुग्ण वाढीचा आकडा झपाट्याने वाढत आहे. रुग्ण डब्लिंग होण्याचे प्रमाण सात टक्के असल्याचे आयुक्तांनी सांगितले. गुरुवारी मध्यरात्री बारापासून शुक्रवारी रात्री आठपर्यंत संपलेल्या वीस तासात 151 जणांचे रिपोर्ट...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आयसोलेशन वॉर्डची गरज भासणार आहे. या पार्श्‍वभूमीवर चिखली घरकुल प्रकल्पातील रिकाम्या चार इमारतींमध्ये आयसोलेशन वॉर्ड करण्यास महापालिका स्थायी समितीने परवानगी...
पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून घरातील साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रूपीनगर, तळवडे येथे घडली. विशाल दिलीप धोत्रे, लता विशाल धोत्रे (दोघेही रा. आंबेडकर वसाहत, ओटा स्कीम, निगडी), भीमराव...
पिंपरी : कोरोना संसर्ग झालेल्यांच्या संपर्कातील, परदेशवारीवरून आलेले व अन्य भागातून प्रवास करून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन केले आहे. ताथवडेतील कॉलेजच्या वसतिगृहात क्‍वारंटाइन केलेले नागरिक निघून जात होते. त्यांना अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी...
पिंपरी : अडकलेले पैसे मिळवून देण्यासाठी पाच लाखांची लाच घेणारा चिखली पोलिस ठाण्यातील उपनिरिक्षकाला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्तांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    फारूख...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरातील एकूण रुग्णसंख्या एक हजार 768 झाली. त्यातील एक हजार 59 जण बरे झाले आहेत. आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. 679 रुग्णांवर...
पिंपरी : चिखली पोलिस ठाण्यातील एका उपनिरीक्षकाला पाच लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (ता. 20) सायंकाळी करण्यात आली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    ...
पिंपरी : दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स व बडवे इंजिनिअरिंग यांच्या माध्यमातून शहरातील अनेक दिव्यांग आणि विकलांगांना रोजगार मिळत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे...
नांदेड : सोशल माध्यमावर बदनामीकारक वक्तव्य केल्याचा राग मनात धरुन एकावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चाकु व दगडांचा वापर करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांविरूद्ध उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना सावळेश्‍वर फाटा (ता....
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी (ता. 14) दिवसभरात ३३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तर ३५ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप      आजपर्यंत एकूण बाधितांची संख्या १ हजार १८७ झाली...
पिंपरी : कोरोनामुळे निघून गेलेले काही परप्रांतीय बांधकाम कामगार हळूहळू परतू लागले आहेत. त्यामुळे बांधकाम व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. मात्र, अद्याप कामगारांच्या गरजेच्या मानाने त्यांची संख्या खूप कमी असल्याने आगामी काळात घरांच्या किमती...
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 46 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 41 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 05 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील 33 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय तरुण...
आजरा : आम्ही कष्टाळू शेतकरी....काळी आई आमची पंढरी.... आमच्या दुनियेची दौलत सारी....ही जोडी बैलाची खिलारी... अशा अनेक मराठी चित्रपट गीतातून व्यक्त होणारी सर्जा-राजाची जोडी शेतीतून गायब होत आहे. आजरा तालुक्‍यात गेल्या पंधरा वर्षांत सुमारे 4000...
बुलडाणा : कोरोना प्रादुर्भाव पाहता शासनाच्यावतीने गरिबांना स्वस्त धान्य दुकानातून माल वितरित करण्यात येत आहे. दरम्यान, या मालावर माफियांनी तस्करी केली असून, काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्याच्या उद्देशाने एका खोलीत साठवून ठेवलेला शासकीय...
पिंपरी : कोरोना शहरातील झोपडपट्टी, चाळी व दाट लोकवस्तीमध्ये शिरला आहे. दररोज सरासरी 35 ते 40 जणांना संसर्ग होत आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे व सार्वजनिक ठिकाणांसह घरातसुद्धा मास्क वापरणे...
पिंपरी : बेकायदेशीररित्या पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणी, दरोडाविरोधी पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई चिखलीतील कृष्णानगर येथे करण्यात आली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     ...
बुलडाणा : सध्या कोरोनाची एवढी धास्ती सर्वांनी घेतली आहे की, सर्वसामान्य रुग्णांकडेही संशयाने पाहिले जात आहे. असाच प्रकार आमच्यासोबत घडला आणि झालेल्या हेटाळणीने त्रस्त झालेल्या आमच्या वडिलांनी प्राण सोडले. आता आमचे बाबा आम्हाला कोणी आणून देवू...
मुंबई - महाराष्ट्रात 'मिशन बिगिन अगेन'चा दुसरा टप्पा सुरू झालाय. या दुसऱ्या...
एखादी घटना अशी असते की त्यामुळे आयुष्यच बदलून जातं. काही वेळा चांगल्या गोष्टी...
नागपूर : सविता सतरा वर्षांची. धरमपेठच्या नामांकित कॉलेजमध्ये शिकते. ती अकरावीची...
आईविषयी किती अन्‌ काय बोलायचं! मुळात आपल्या आयुष्याची सुरुवात तिच्यापासून होते...
नवी दिल्ली - चीनला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. भारत...
मुंबई - कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने राज्य सरकारने मागील तीन...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
नवी दिल्ली - देशातील पहिली प्लाझ्मा बॅंक दिल्लीत गुरुवारपासून सुरू झाली...
चाकूर (जि. लातूर) - शहरातील आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर...
उमरगा, ता. (जि. उस्मानाबाद) : उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयातून बुधवारी (ता. एक...