China
चेन्नईच्या विमानतळावर या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये सीमा शुल्क विभागाचे अधिकारी बॅंकॉकवरून आलेल्या प्रवाशांच्या सामानाची तपासणी करत होते. त्याच वेळी सामानातून कसला तरी आवाज येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यापैकी एका बॅगेत बिबट्याचं एक छोटं...
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाता जाता पश्‍चिम आशियात बायडेन यांच्या भावी धोरणांच्या वाटेत सुरुंग पेरले आहेत. पॅलेस्टिनींचे कैवारी अरब देश इस्राईलच्या दावणीला बांधतानाच त्यांची इराणविरुद्ध संयुक्त फळी उभारण्याचा हेतू त्यामागे दिसतो...
कैरो- इजिप्तच्या प्राचीन पिरॅमिडसमोर फोटो काढणे एका मॉडेलला आणि फोटोग्राफरला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी फोटोग्राफरला अटक करण्यात आली आहे. फोटोग्राफरने राजधानी कैरोच्या बाहेर असणाऱ्या पिरॅमिडच्या समोर प्राचीन इजिप्तमध्ये घातल्या जाणाऱ्या...
नातेपुते (सोलापूर) : गेल्या पाच महिन्यांपासून चीनमध्ये अडकलेल्या 23 भारतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून, ते येत्या आठ दिवसांत मायदेशी परततील, असा विश्वास आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला. चीनमध्ये अडकून पडलेल्यांमध्ये...
‘डब्लूएचओ’ची कौतुकाची थाप; रुग्णांबरोबर मृत्यूचे प्रमाणही घटले  न्यूयॉर्क - जगासह भारतातही कोरोना साथीचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मलेरियाविरुद्धच्या युद्धात देशाने जागतिक पातळीवर मोठे यश मिळविले आहे. भारतात २००० साली मलेरियाचे दोन...
सिंगापूर - सिंगापूर सरकारने अमेरिकेतील स्टार्टअप ‘जस्ट ईटला’ला प्रयोगशाळेमध्ये कृत्रिमरितीने तयार करण्यात आलेले मांस स्थानिक बाजारात विकण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान कृत्रिम मांसाला एखाद्या देशाच्या नियामक यंत्रणेने परवानगी देण्याची ही पहिलीच वेळ...
लंडन - कोरोना व्हायरसच्या साथीला अटकाव घालण्यासाठी जगभरात लशींवर वेगाने संशोधन सुरू असतानाच ब्रिटनने फायझर- बायोएनटेक कंपनीच्या लशीला बुधवारी मंजुरी दिली आहे. ही लस पुढील आठवड्यापासून सामान्य नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे...
वॉशिंग्टन :आतापर्यंत संपूर्ण जगानं हे मान्य केलंय की, कोरोना व्हायरस हा चीनच्या वुहान शहरातून पसरला आहे. मात्र, अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल एँड प्रिव्हेन्शनच्या रिपोर्टने या दाव्याला धक्का दिला आहे. त्यांनी कोरोना महामारीशी निगडीत एक नवा...
नवी दिल्ली: जागतिक पातळीवरील बाजारातील बदलामुळे भारतीय बाजारपेठेत सोने-चांदीचे दर कमी झाले आहेत. एमसीएक्समध्ये फेब्रुवारी महिन्यात विक्रीसाठी असणाऱ्या सोन्याचे दर  0.24 टक्क्यांनी घसरून 48 हजार 449 रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत. तर चांदीच्या...
नवी दिल्ली- यावर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसेचा कट चीननेच रचला होता, असा खळबळजनक खुलासा अमेरिकन संसदेतील काँग्रेसच्या एका समितीने सादर केलेल्या अहवालात झाला आहे. आपल्या शेजारी देशाला धमकावण्याचा चीनचा या हल्ल्यामागे हेतू होता. गलवान...
बीजिंग - ऑस्ट्रेलियाचा सैनिक अफगाणिस्तानमधील लहान मुलाचा गळा चिरत असल्याचे फेरफार केलेले छायाचित्र प्रसिद्ध केल्यावरुन चीनने ऑस्ट्रेलियाची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आमच्याकडून माफीची अपेक्षा करण्यापेक्षा ऑस्ट्रेलियाला लाज वाटायला हवी, अशी...
मुंबई - आपण जसं पाहतो तसा जगाचा कारभार असतो असे म्हणणा-यांना त्या नजरेआड काय काय चाललं आहे याची थोडीशीही माहिती नसते. असंख्य अडचणींना तोंड देऊन नवीन काही निर्माण करु पाहणा-यांची गोष्ट आगळ्या वेगळ्या धाटणीच्या माहितीपटात आपल्याला पाहवयास मिळते....
प्योंगयांग- चीनने उत्तर कोरियासोबतची आपली मैत्री निभावत हुकुमशाहा किम जोंग उन आणि त्यांच्या सर्व परिवाराला प्रायोगिक कोरोनावरील लस दिली आहे. अमेरिकेच्या अॅनेलिस्टने आपल्या दोन जपानी इंटेलिजेंस सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. सेंटर फॉर द...
इस्लामाबाद- पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी गट मोठ्या आकाराचे ड्रोन वापरु लागले आहेत. या माध्यमातून मोठ्या क्षमतेने शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थ पंजाब आणि जम्मू-काश्मीर सीमेवरुन देशात पाठवण्यात येत असल्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती इंटेलिजन्स ब्यूरो...
नवी दिल्ली : भारतीय सीमेवर सध्या चीनसोबत तणाव सुरु आहे. यादरम्यानच भारताने आज मंगळवारी अंदमान आणि निकोबार द्वीप समूहाच्या भागात  ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईलच्या एँटी-शिप व्हर्जनचे परिक्षण करण्यात आले आहे. हे परिक्षण भारतीय नौसेनेद्वारे...
सोनई (अहमदनगर) : घोडेगाव (ता. नेवासे) येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवी मंदिरात बसवलेल्या सतरा किलो चांदीच्या मखराची चोरीचा तपास लागत नसल्याने आज नगर- औरंगाबाद रस्त्यावर ग्रामस्थांनी अर्धा तास रास्तारोको अंदोलन करुन चुल व गाव बंद ठेवले....
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडोमोडींना आता वेग आल्याने भारतीय कमॉडिटी मार्केटवर त्याचा मोठा परिणाम दिसत आहे. एमसीएक्समध्ये फेब्रुवारी महिन्यातील सोन्याचे दर 0.3 टक्क्यांनी वाढून 48 हजार 70 रुपये प्रति १० ग्रॅम झाले, तर चांदीचे दर 1.2...
नवी दिल्ली: 2020 च्या डिसेंबर महिन्यात कोरोनाचा पहिल रुग्ण चीनमध्ये आढळला होता. हा पहिला रुग्ण चीनच्या वूहानमध्ये आढळून आला होता. त्यांनंतर जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत गेला. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी कोरोनाव्हायरस रिसोर्स...
जिनिव्हा: 2019 च्या उत्तरार्धात कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वूहानमध्ये आढळला होता. त्यांनंतर कोरोनाचा प्रसार होत तो युरोप, अमेरिका आणि संपूर्ण आशियात होत गेला. आज जगभर कोरोनाने लाखो लोकांचा जीव गेला आहे. सध्या बऱ्याच देशात मंदीची परिस्थिती आहे....
नवी दिल्ली - कोरोना साथीवर विकसित केली जाणारी लस, या लशीचे वितरण या व करोनाशी निगडित अन्य मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारतर्फे ४ डिसेंबर (शुक्रवारी) रोजी सर्वपक्षीय संसदीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक आभासी राहणार असून पंतप्रधान...
नवी दिल्ली - तमिळनाडूला निवार या चक्रीवादळाचा फटका बसून आठवडाभराचा कालावधी उलटत नाही तोच राज्यासमोर आणखी एका चक्रीवादळाचे संकट उभे टाकले आहे. खुद्द हवामान खात्यानेच तसा इशारा दिल्याने स्थानिक यंत्रणा सावध झाल्या आहेत. हे नवे वादळ २ डिसेंबर रोजी...
सहा वर्षांपर्यंतच्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘एमव्हीबीआर-ईआय’ विशेष ॲप विकसित चेन्नई - भारतात पाच वर्षांच्या दिव्यांग मुलांपैकी ७२ टक्के मुले बालवाडीत जात नाहीत. या मुलांच्या पालकांना योग्य तज्ज्ञ, उपचारासाठी मुलांना नेणे, सामाजिक कलंक आदींमुळे...
धार्मिक कडवेपणामुळे पश्‍चिम आशियालाच नव्हे तर युरोपलाही संघर्षाने ग्रासले आहे. हे निखारे राजकीय स्वार्थासाठी आणखी भडकाविण्याचे उद्योग पाकिस्तान आणि तुर्कस्तान या देशांनी चालविले आहेत. त्याच्या परिणामांविषयी. सत्तेवरची पकड ढिली होऊ लागली किंवा तशी...
नवी दिल्ली- करोना व आक्रमक विस्तारवादी धोरणामुळे चीनपासून अनेक देश दूर जात आहेत. तेथून भांडवलाचे पलायन होत असून, चीनमध्ये गुंतवणूक केलेल्या पाश्चात्य कंपन्या जपान, भारत, व्हिएतनाम, थायलँड, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, तैवान आदी देशांकडे वाटचाल...
पाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून...
यवतमाळ : वणी तालुक्‍यातील कायर बीटअंतर्गत सुरू असलेल्या कोंबड बाजारावर...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्यावरुन होणाऱ्या प्रदर्शनावर केंद्रीय मंत्री वीके...
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सध्या दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या...
मुंबई - दरवेळी वेगवेगळ्या प्रकारची भडकाऊ वक्तव्ये करुन चर्चेत राहणा-या कंगणाला...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
कऱ्हाड (जि. सातारा) : शेतकऱ्यांचा घरखर्च चालणाऱ्या पशुपालनावरही विविध प्रकारचे...
कात्रज : दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांभुळवाडी, कोळेवाडी या...
नाशिक : गावातील एका घरात घुसून त्याने अल्पवयीन मुलीचा हात धरत घराबाहेर ओढत आणले...