काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भारतातील एक प्रमुख आणि दिर्घकाळ सत्तेत राहिलेला राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली. एलेन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापन केली होती. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचन्द्र बॅनर्जी हे होते. राहुल गांधी, सोनिया गांधी, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, पी. व्ही. नरसिंहराव, मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी असे काही काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते होत. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेत आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाला चमक दाखवता आली नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला 52 जागांवर विजय मिळाला असून या पक्षाच्या विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी या आहेत. तर, हाताचा पंजा हे या पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे.

पुणे - महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव आणि शहर काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.विकास मारुतराव आबनावे यांचे आज (गुरुवार) निधन झाले. ते ६१ वर्षे वयाचे होते. डॉ. आबनावे यांना कोरोनाची लागण झाल्याने पाच दिवसांपूर्वी एका...
पाटणा- एक महिन्यापूर्वी लोकांसाठी खुला करण्यात आलेला बिहारमधील एक पूल जोरदार पावसामुळे कोसळला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीच या पुलाचे उद्घाटन केले होते. या पुलावरुन बिहारमधील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. एक महिन्यापूर्वी उद्घाटन...
पुणे : कोरोना संकटात बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची धाकधूक असलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा अखेर आज दिलासा मिळाला आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर केला. यात ९०. ६६ टक्के लागला...
मुंबईः  राजस्थानमधील कॉंग्रेसचे युवा नेते सचिन पायलट पक्षाने त्यांना सर्व पदांवरुन काढून टाकलं. त्यानंतर कॉंग्रेसमधील अंतर्गत राजकारणात चांगलाच गोंधळ झाला आहे. त्यामुळे आता पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका...
जयपूर - राजस्थानातील राजकीय संघर्ष आता न्यायालयात पोहोचला आहे. सचिन पायलट यांनी गुरुवारी राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्षांकडून बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत नोटिस पाठवण्यात आली आहे. त्याविरोधात सचिन पायलट यांनी याचिका...
भोपाळ-  मध्यप्रदेशमधील गुना जिल्ह्यात भाड्याच्या जमीनीवर शेती करणाऱ्या शेतकरी पती-पत्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हे प्रकरण देशभरात चांगलंच जोर पकडताना दिसत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रकरणी एक...
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानचे बंडखोर काँग्रेस नेते सचिन पायलट यांना काँग्रेसची दारे खुली असल्याचे म्हटले आहे. सचिन पायलट यांना काँग्रेस पक्षाने एक संधी द्यायला हरकत नसल्याचे म्हणत त्यांनी राजस्थानमध्ये...
जालनाः शहरात मागील अकरा दिवसांपासून कडकडीत लॉकडाऊन असतांनाही कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. गुरूवारी (ता.१६) जिल्ह्यात तब्बल ८० कोरोना बाधित रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या ही एक हजार १८२ वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान ४५५...
जळकोट (जि. लातूर): सोयाबीनच्या बोगस बियाण्यासंदर्भात मध्यप्रदेशातील खंडवा येथील सोयाबीन कंपनीवर तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जळकोट पोलिसात बुधवारी (ता.१५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा- Breaking: काँग्रेसचे...
मुंबई : SSCच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत जास्तीत जास्त जागा राखीव मिळाव्यात अशी मागणी आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. त्यांनी तसे...
मुंबईः  राजस्थानमधील कॉंग्रेसचे युवा नेते सचिन पायलट पक्षाने त्यांना सर्व पदांवरुन काढून टाकलं. त्यानंतर कॉंग्रेसमधील अंतर्गत राजकारणात चांगलाच गोंधळ झाला आहे. त्यामुळे आता पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका...
निलंगा, (जि. लातूर): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा कोरोणा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे....
नवी दिल्ली - राजस्थानात सचिन पायलट यांच्या नाराजीनंतर आणि काँग्रेसने केलेल्या हकालपट्टीनंतर राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. सचिन पायलट यांच्या हकालपट्टीनंतर आता ते काय कऱणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याआधी सचिन पायलट यांनी...
जयपूर- राजस्थानमध्ये काँग्रेससमोरील अडचणी वाढत असल्याचं दिसत आहे. सचिन पायलट यांना पक्षातून हाकालण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत राज्यात आपली सत्ता वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. यातच राज्य बहुजन समाज पक्ष (BSP) काँग्रेसला न्यायालयात खेचण्याची...
जयपूर- राजस्थानमध्ये काँग्रेसकडून सचिन पायलट यांना दूर करण्यात आले आहे. असे असले तरी पायलट यांचं पुढचं पाऊल काय असले याबाबत सांशकता आहे. भाजपकडून सचिन पायटल यांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली आहे, तर राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी...
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : शिवसेनेच्या पाच नगरसेवकांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशानंतर राज्यपातळीवर त्याचे पडसाद उमटले होते. त्या नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेशही केला. मात्र अजुनही या घटनेवर पडदा पडला नाही. आज शिवसेनेचे नगरचे संपर्कप्रमुख भाऊ...
नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबतची सर्वोच्च न्यायालयाकडून व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात येत होती. ही सुनावणी आता २७ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली असून २७ जुलैनंतर सलग तीन दिवस ही सनावणी सुरु राहणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट...
राजस्थानात सव्वा वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारे लढवय्ये नेते सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर मंत्रिमंडळातून आणि प्रदेशाध्यक्षपदावरूनही त्यांची हकालपट्टी झाली, यात अनपेक्षित...
नवी दिल्ली - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्या बंडानंतरही राज्यात सरकार स्थिर ठेवण्याची जादू दाखवली आहे. राज्यात सरकार स्थिर ठेवायचं असेल तर 101 चे संख्याबळ असणं आवश्यक आहे. गेहलोत यांनी त्यांच्या घरी बोलावलेल्या बैठकीला...
भोपाळ- भाजप नेते आणि राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मध्ये प्रदेशमध्ये जनतेचा मोह काँग्रेसवरुन उठून गेला आहे. कारण काँग्रेस जेव्हा सत्तेमध्ये होती तेव्हा येथे व्यापार आणि भष्टाचाराचे सरकार सुरु होते, असं ते...
मुंबई: राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे 50 टक्के वेतन देऊन इतर 100 टक्के कपाती करण्यात आल्या आहे. तर जून महिन्याचे वेतन अद्यापपर्यंत मिळाले नाही. त्यामुळे कामगारांची उपासमार टाळण्यासाठी राज्य शासनाकडून आर्थीक सहाय्य करने...
नवी दिल्ली- राजस्थान काँग्रेसमध्ये आज चांगलीच राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि राजस्थान काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत अन्य तीन मंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याचा निर्णय पक्षाने घेतला...
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. 1 ऑगस्टपर्यंत त्यांना हा सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे. सरकारच्या आदेशानंतर  हा बंगला सोडण्याची तयारी दर्शवल्याच्या...
जयपूर - गेल्या काही दिवसांपासून राजस्थानातील राजकीय वातावरण तापलं होतं. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदासह उप मुख्यमंत्रीपदावरूनही त्यांना हटवण्यात आलं आहे. यानंतर...
श्रीगोंदे : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एका पोलिस ठाण्यातील पोलिस...
नवी दिल्ली - पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपण करणाऱ्यांची संख्या बरीच...
नागपूर : मोबाईलसाठी भावाबहिणीमध्ये होणारे वाद सर्वश्रुत आहेत. मात्र, त्यामुळे...
कोल्हापूर - सह्याद्री घाटमाथ्यावर करवंद आणि नेर्ली या वनस्पती मोठ्या प्रमाणात...
नवी दिल्ली - टेलिकम्युनिकेशन कंपन्या सातत्याने नवनवीन ऑफर्स ग्राहकांना देत...
सध्या इंटरनेटचा वापर वाढला असून, साहजिकच समाज माध्यमांचाही वापर मोठ्या प्रमाणात...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे, - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी...
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना दाखल झाल्यापासून एकाच दिवशी सर्वाधिक...
पुणे : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे पुन्हा लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये...