Congress

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भारतातील एक प्रमुख आणि दिर्घकाळ सत्तेत राहिलेला राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली. एलेन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापन केली होती. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचन्द्र बॅनर्जी हे होते. राहुल गांधी, सोनिया गांधी, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, पी. व्ही. नरसिंहराव, मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी असे काही काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते होत. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेत आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाला चमक दाखवता आली नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला 52 जागांवर विजय मिळाला असून या पक्षाच्या विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी या आहेत. तर, हाताचा पंजा हे या पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे.

मुंबई: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात पक्षात चर्चा करावीशी वाटते हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस किती हा ढोंगी आणि अनैतिक पक्ष आहे हेच दाखवून देते, अशी जळजळीत टीका भाजप आमदार अतुल...
नागपूर : परवा परवाच काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षांची निवड झाली. विदर्भाच्या यवतमाळ येथील संध्या सव्वालाखे यांच्या गळ्यात ती माळ पडली. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदी कोण, या चर्चेने जोर धरला आहे. सद्यस्थितीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोक...
मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कऱण्यात आलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून...
मुंबईः मी राजीनामा दिलेला नाही, असा खुलासा स्वतः सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. माझा राजीनामा मागितला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  दरम्यान राजीनामा...
मुंबईः  बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंची सध्या प्रचंड कोंडी झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची वाय. वी. चव्हाण येथे...
मुंबईः बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंची सध्या प्रचंड कोंडी झाली आहे. फेसबुकवर दिलेले स्पष्टीकरण वगळता धनंजय मुंडे यांनी याप्रकरणात अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही आहे. या सगळ्या वादावर...
नवी दिल्ली- माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सज्जन सिंह वर्मा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुलगी जर वयाच्या 15 व्या वर्षी बाळाला जन्म देऊ शकते, तर लग्नाचं वय वाढवण्याची काय गरज आहे, असा अजब प्रश्न त्यांनी...
नागपूर : घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी शहरात धुडगूस घातला आहे. शहरात एका दिवसात सरासरी दोन ते तीन घरफोडीचे गुन्हे दाखल होतात. आता तर पोलिस अधिकाऱ्यांचेही घरे सुरक्षित राहिलेले नाही. चोरट्यांनी थेट उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याकडे घरफोडी करून रोख रकमेसह...
उस्मानाबाद : सध्या औरंगाबादच्या नामांतराचा विषय गाजत आहे. अनेक राजकीय नेते, पक्ष आपली भूमिका स्पष्ट करित आहेत. काही दिवसांपूर्वी औरंगाबादबाबत महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णय मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) टि्वटर हँडलवर दोन...
वर्धा : महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस नेहमी दिल्ली निवासी असल्याने राज्यात महिला काँग्रेसचा विशेष प्रसार नसल्याची अनेकांनी टीका केली. यामुळेच त्यांचे पद गेल्याची चर्चा आहे. त्यावर राज्यात कॉंग्रेसची सत्ता नसताना आपण पक्षाची धुरा...
ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग मंजूर; कार्यकाळपूर्तीच्या आधीच गच्छंतीची नामुष्की डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात म्हणजेच कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणाचा ठपका ठेवत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर...
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलचा दरवाढीचा आलेख सतत वाढत आहे. सरकारी कंपन्यांनी पेट्रोलचे भाव २४ पैशांनी आणि डिझेलचे दर २० पैशांनी वाढवल्याने नागपुरात पेट्रोल ९१.५६ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८१.८७ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. यामुळे आता सर्वसामान्य...
वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात म्हणजेच कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणाचा ठपका ठेवत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात आली.  अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ...
यवतमाळ : बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण होणार? अशी चर्चा रंगली आहे. त्यासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. विदर्भाला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद मिळेल, अशाही चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता...
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपामुळे...
मुंबईः सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर मुंडे यांनी पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांचे निवासस्थान ...
मुंबई : मुंबईत महानगर पालिका निवडणुकांच्या तयारीला सर्वच पक्ष लागलेत. मुंबई महापालिकेचं आर्थिक बजेट म्हणजे जवळजवळ काही राज्यांच्या बजेट एवढं आहे. अशात मुंबई महानगर पालिका आपल्या पक्षाकडे राहावी यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मेहनत घेण्यास सुरवात केली...
भोपाळ : अवघ्या दोन दिवसांपूर्वी अखिल भारतीय हिंदू महासभेकडून सुरु करण्यात आलेलं 'गोडसे स्टडी सर्कल' आता गुंडाळण्यात आलं आहे. मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर येथे ही 'गोडसे ज्ञानशाळा' उघडण्यात आली होती. हिंदू महासभेने आपल्या कार्यालयातच हे स्टडी...
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. यातच आता तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकऱणी माजी राज्यसभा खासदार केडी सिंह यांना अटक केली आहे. बराच काळ ते ईडीच्या रडारवर...
पिंपरी - पंतप्रधान आवास योजनेची सोडत ऐनवेळी रद्द झाल्याच्या दुसऱ्या दिवशी (मंगळवार) शहरात अनेक प्रतिक्रिया उमटली. राजकारण करण्याऐवजी गरिबांना लवकरात लवकर घरे द्यावी, अशी प्रतिक्रिया विविध संघटनांनी व्यक्त केली आहे. पिंपरी-चिंचवडलगतची सात गावे...
मुंबईः सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांनी याबद्दलची कबूली दिली. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या...
पाटणा : बिहारमध्ये पाटणा शहरात काल मंगळवारी संध्याकाळी इंडिगो एअरलाईन्सच्या रुपेश कुमार सिंह या स्टेशन मॅनेजरची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. हा हल्ला करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत. या घटनेनंतर...
नाशिक  : महापालिकेत मागच्या दाराने प्रस्ताव कधी येतात, चर्चा न होताच ते प्रस्ताव मागे घेतले जातात. सत्ताधारी व प्रमुख विरोधी पक्षाबद्दल चर्चाही घडू देत नाही. त्यामुळे पालिकेत सत्ताधारी कोण व विरोधक कोण, हेच समजून येत नाही. दोघेही एकच असल्याचा...
भोपाळ : साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आता पुन्हा एकदा चर्चेच आल्या आहेत. प्रज्ञा ठाकून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी तशाही सातत्याने चर्चेत असतातच. प्रज्ञा ठाकूर यांचं नथुरामप्रेम काही लपून राहिलेले नाहीये. खासदार असूनही नथुरामचं इतकं उघड उघड समर्थन...
अमळनेर (जळगाव) : कोणाचे मरण कुठे लिहिलेले असते, हे कोणालाच सांगता येत नाही. दीड...
हिंगणघाट (जि. वर्धा) : येथील अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात बुधवारी...
नागपूर : आंघोळीसाठी पाणी गरम करीत असताना चार वर्षीय चिमुकली खेळताना उकळत्या...
पुणे : घरासमोर आईसमवेत बोलत थांबलेल्या तरुणाला किरकोळ कारणावरून लोखंडी सळईने...
पुणे: आरोग्यासाठी जॉगिंग करणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यामुळे वजन कमी...
वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या काँग्रेसमधील...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
चंद्रपूर : मुदत संपलेल्या स्थायी समितीतील सदस्यांची ईश्‍वरचिठ्ठीने काढण्यात...
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यात आणि बार्क म्हणजेच...
जालना : राज्यात २८५ ठिकाणी पहिल्या टप्प्यातील २८ हजार ५०० आरोग्य योद्धांना...