Congress

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भारतातील एक प्रमुख आणि दिर्घकाळ सत्तेत राहिलेला राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली. एलेन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापन केली होती. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचन्द्र बॅनर्जी हे होते. राहुल गांधी, सोनिया गांधी, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, पी. व्ही. नरसिंहराव, मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी असे काही काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते होत. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेत आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाला चमक दाखवता आली नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला 52 जागांवर विजय मिळाला असून या पक्षाच्या विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी या आहेत. तर, हाताचा पंजा हे या पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे.

राज्यातील वेगवेगळ्या भागात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे कल हळूहळू हाती येऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामंपचायतीचे निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होतील. हवेली तालुक्यातील कुडजे, डोणजे आणि राहटवडे गावातील ग्रामपंचायतीचे निकाल हातील आले आहेत....
हळदी (कोल्हापूर) : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सडोली खालसा (ता. करवीर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्ताधारी काँग्रेसने ग्रामपंचायतवर दुसऱ्यांदा आपले वर्चस्व प्रस्थापित करत सत्ता हस्तगत केली. काँग्रेसने गेल्या वेळेपेक्षा दोन...
कोलकाता- तृणमूल काँग्रेसच्या तीनवेळा खासदार राहिलेल्या शताब्दी रॉय (TMC MP Shatabdi Roy) यांना बंगाल राज्य पार्टीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसांच्या नाट्यमय घटनांनंतर तृणमूल काँग्रेसकडून (Trinamool Congress) ही घोषणा करण्यात...
सातारा : जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणीस आज (ता. 18) प्रारंभ झाला. प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी मतमोजणी होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या जिल्ह्यातील नऊ हजार 521 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे. जिल्ह्यातील...
जोधपूर : ज्येष्ठ उद्योजक आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) वड्रा यांच्याविरोधात राजस्थान उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ...
धुळे : राज्यातील हजारो शेतकरी- कामगारांचे मुंबईत चार दिवस (ठिय्या) महामुक्काम आंदोलन होणार आहे. या आंदोलनासाठी धुळे जिल्ह्यातून सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते सहभागी होतील अशी माहिती संघटनेचे राज्य संघटक किशोर ढमाले,...
पुणे : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न राज्यभरात घोंगावत आहे. त्यावरू सत्ताधारी, विरोधक आणि नामांतराला विरोध करणारे आपापल्या भूमिका जाहीर करताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात...
नाशिक : प्रथम वर्ष पदवी, पदव्‍युत्तर पदवी, विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी आवश्‍यक प्रमाणपत्र संबंधित यंत्रणांकडून वेळीच उपलब्‍ध होत नसल्‍याच्‍या पालक- विद्यार्थ्यांच्‍या राज्‍यभर तक्रारी प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर...
बेलकुंड (जि.लातूर) : श्री संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चाचणी गळीत हंगाम मार्च महिन्यात झालाच पाहिजे, असे आदेश वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी शनिवारी (ता.१६) दिला. बेलकुंड (ता.औसा)...
मुंबईः  शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या रोखठोक सदरातून काँग्रेसच्या सेक्युलरवादी भूमिकेवरुन निशाणा साधण्यात आला आहे. सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा गाजत आहे. या मुद्द्यावरुन राज्यातलं राजकारणही तापलं आहे. त्यातच सत्ताधारी...
औरंगाबाद : ‘‘तुम्ही केलेली भाषणे पक्षांच्या नेत्यांना सांगायला पाहिजेत. यासाठी मी ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार यांना सांगेन आणि तिघांच्या स्वभावाप्रमाणेच तो पेपर लिहीन. मी तुमचा पेपर चांगलाच लिहीन, मल्टिपल ऑप्शनवाला पेपर देणार नाही!...
कर्जत : तालुक्यातील चोपन्न ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असे म्हणत महसूल आणि पोलीस प्रशासन सुटकेचा निःश्वास टाकते न टाकते तोच त्याला मारहाणीचे गालबोट लागले.  तालुक्यातील पाटेगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या...
नागपूर : देशात शेतकरी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही काहीच मार्ग निघत नाहीये. मात्र आता केंद्र सरकारच्या आडमुठेपणावर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे....
नागपूर : गेल्या ५२ दिवसांपासून राजधानीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ५२ दिवस आंदोलन करणे सोपे नाही. केंद्र सरकारने हे काळे कृषी कायदे रद्द करावी, इतकीच शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकार भांडवलदारांचे गुलाम झाले आहे आणि आता...
नागपूर : केंद्र सरकारचे कृषी कायदे आणि इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आज शहरातून ट्रॅक्टर मोर्चा काढला. राज्याचे महसूल मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात मोर्चा राजभवानपर्यंत पोहोचला. त्यानंतर राजभवनाला घेराव...
कोलकता - तृणमूल काँग्रेसला गळती लागल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे आणखी एक खासदार शताब्दी रॉय यांनी खदखद व्यक्त केली आहे. प. बंगालमधील सत्ताधारी तृणमूलबद्दल मला समस्या असून शनिवारी यासंदर्भात निर्णय घेऊ शकते, असे त्यांनी जाहीर केले. देशभरातील...
गेल्या चार दिवसांपासून राज्यात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपामुळे वातावरण तापलं आहे. यातच इतर काही लोकांनीही आरोप करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार केल्यानंतर प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले असताना संबंधित महिलेनं टीव्ही चॅनेलला दिलेल्या...
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत शुक्रवारी (ता.१५) शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये झालेली ९वी बैठक विज्ञान भवन येथे बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीतून कोणताही ठोस तोडगा न काढल्याने ती निष्फळ ठरली आहे. आता पुढील बैठक १९ जानेवारीला होणार आहे....
संगमनेर ः महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या तालुक्यात काँग्रेस वगळता कोणत्याच पक्षाला वाव नाही. भाजपचे राष्ट्रीय नेते श्याम जाजू याच तालुक्यातील आहेत. मात्र, भाजपला फारसा येथे वाव नाही. परंतु या तालुक्यात आता भाजपने हातपाय पसरायला सुरूवात...
नवी दिल्ली- केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आणि शेतकऱ्यांचे समर्थन करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत एकजूटता दाखवत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा...
नागपूर ः राज्यात सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसनं चांदा ते बांदा आपली पकड मजबूत करण्याचं काम हाती घेतलं आहे.  राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादी आघाडीत सहभागी आहे. त्यामुळे शिवसेना आणि कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांना...
सातारा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रथमच राज्यभरातील ग्रामपंचायतींसाठी निवडणूक (Gram Panchayat Election) होत आहे. आज (ता.१५) राज्यातील १४ हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरु झालेली आहे. आज दिवसभर राज्यभरात...
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील लागलेल्या बलात्काराच्या आरोपावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी शरद पवार यांनी एसपी...
मुंबईः   राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही आहे. मात्र मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांनंतर...
जळगाव : पती– पत्नीमध्ये वाद झाल्‍याने पत्‍नी माहेरी गेली. तिला घेण्यासाठी...
नवी दिल्ली - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम आता शिथिल झाले आहेत....
नागपूर : लग्नाला १८ वर्षे झाल्यानंतरही मुलबाळ होत नसल्यामुळे शासकीय अधिकारी...
शेतकरी विरुद्ध सरकार या संघर्षात माघार घेतल्याने सरकारचे काहीच नुकसान होणार...
पुणे- गाडीला धक्का लागला म्हणून सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी एका...
मुंबई: 'बर्ड फ्लू'मुळे राज्यातील 22 जिल्हे प्रभावित झाले असून आतापर्यंत 1151...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
तासगाव (सांगली): गड आला पण सिंह गेला अशी काहीशी अवस्था ढवळीकर ग्रामस्थाची...
मुंबई 19 : मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होत आहे. यातून...
नागपूर ः नागपुरात देहव्यापार मोठ्या प्रमाणात पसरला असून नागपुरात विदेश...