Dhananjay Munde

धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यांचा जन्म 15 जुलै 1975 रोजी झाला आहे. ते पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. ते काही काळ भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. 2009 साली झालेल्या कौटुंबिक कलहातून त्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2014 साली भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर धनंजय मुंडे यांची विधानपरिषद विरोधीपक्षनतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा आणि पंकजा मुंडे यांचा राजकीय वाद सर्वश्रुत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पंकजा मुंडे यांनी पराभव केला होता

मुंबई: एकीकडे भरमसाठ वीजबिलांनी सामान्य ग्राहक त्रासलेला असताना मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिलात सवलत देणे म्हणजे छोट्या वीजग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ...
बीड : भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने १० कोटी ७७ लाखांची थकहमी दिली. यावरुन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यात जुंपली आहे. मंत्रिमंडळाच्या मंगळवारी...
पिरंगुट : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या  डॅा. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी या संस्थेमधील कार्यरत असलेल्या समतादुतांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार न मिळाल्याने उमासमारीची वेळ आली...
बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येचा वेग वाढताच आहे. मृत्यूसत्रही सुरूच आहे. रविवारी (ता. २०) आणखी १५० रुग्णांची भर पडली. तर मागच्या २४ तासांत आणखी पाच कोरोनाग्रस्तांचे उपचारादरम्यान मृत्यू झाले. एकूण रुग्णसंख्या ८,३२९ तर मृत्यूंची संख्या २४३...
मुंबईः वैद्यकीय प्रवेशासाठी जात आणि प्रवर्गनिहाय आरक्षण असताना पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची 70:30 कोटा पद्धत रद्द करण्यात आली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली.   विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनावेळी...
राहुरी : महाविकास आघाडी सरकारमधील तरुण चेहरा असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज (सोमवारी) कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे त्यांना अधिवेशनात भाग घेता आला नाही. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व...
नागपूर : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. दोन दिवस हे अधिवेशन चालेल. मात्र, राज्यात कोरोनाने रौद्ररूप धारण केले आहे. बाधित आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एकंदरीत स्थिती पाहता नागरिक कोरोनासोबत...
परळी वैजनाथ (जि.बीड) : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून त्यांच्या जाण्याने समाजाची अपरिमित हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली...
मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज ठाकरे यांचा एक नवीन फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांचा हा नवा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.  नव्या फोटोत त्यांची वाढलेली दाढी दिसत आहे. तसंच त्यांनी  गॉगल आणि टीशर्ट...
चास : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात गेली काही दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असून रविवार (ता. 30) चास कमान धरणाचा पाणीसाठा 100 टक्यांवर (8.53 टीएमसी) पोहचला. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून 925...
पुणे - राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना वसतिगृह भत्ता अनुदान वाटप  करण्यासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात हा निधी संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल,...
औरंगाबाद : अंगात ताप आहे. तोंडाला मास्क नाही. हाताचे निर्जंतुकीकरण केलेले नाही. एवढेच काय हजेरी घेण्यापासून तर, एखाद्याने अल्कहोल तर घेतले नाही ना? याची पडताळणी करण्याचे काम एकटा ‘अर्जुना’ करतोय. होय! तो अर्जुना म्हणजेच ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’वर...
औरंगाबाद : कोरोनाच्या काळात दिव्यांगांच्या विविध योजना ठप्प झाल्या आहे. स्थानिक स्वाराज्य संस्थांनी हात वर केल्याने दिव्यांगांची फरफट सुरु झाली आहे. लॉक डाऊन मध्ये हाताला काम नाही आणि शासनाचीही मदत नाही, अशा अवस्थेने दिव्यांग हतबल झाले आहेत...
नागपूर : राज्यातील धोबी समाजाला अनुसुचित जातीचे आरक्षण पुर्ववत लागू व्हावे म्हणून त्रुटी असलेल्या प्रस्तावाकडे राज्याचा सामाजिक न्याय विभाग गेल्या दहा महिन्यांपासून दुर्लक्ष करीत आहे.  सामाजिक न्याय खात्यात धूळखात पडून असलेला हा प्रस्ताव...
मुंबई - दिव्यांग हक्क विकास मंचाच्या कामांना गती देणार असून त्यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार असल्याची ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...
नागपूर : दिव्यांगांसाठीच्या योजना केवळ कागदावरच आहेत. पाच-पाच वर्षे प्रयत्न करूनही व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही. शासकीय उपेक्षा पाचविलाच पुजली आहे, अशा स्थितीत आम्ही आत्मनिर्भर व्हावे तरी कसे? असा प्रश्‍न दिव्यांग बांधवांनी उपस्थित...
सोलापूर : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आतापर्यंत तीनवेळा राज्य सेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. तत्पूर्वी, बुधवारी (ता. 26) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आयोगाच्या परीक्षा पुढे...
मुंबई - कोव्हिड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. त्यासोबतच इतर जे ई ई आणि नीट परिक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात याव्या याबाबत मागण्या विद्यार्थ्यांकडून होत आहेत. आज...
औरंगाबाद : समाजाने बहिष्कृत केलेल्या तृतीयपंथीयांची उपेक्षा कायम आहे. यासाठी शासनाने तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना जुन महिण्यात केली. या मंडळाकडून या समाजाला न्याय मिळेल, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने...
बीड : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून पोलिस कर्मचाऱ्यांनाही याची बाधा झाल्याची उदाहरणे घडली आहेत. मात्र, बाधा झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्या कुटूंबियांना धोका वाढू नये यासाठी बीड पोलीसांसाठी खास ‘आत्मनिर्भर’ हा कोविड विलगीकरण कक्ष...
जळगाव : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून भाजप ठाकरे सरकाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या आत्महत्या प्रकरणातून ठाकरे सरकार पडणार असे भाजपचा दावा करत असले तरी त्यांचे आमदार वाचवण्याची ही बनाव असल्याचा...
मुंबई :  मुंबईत गेले तीन दिवस मोठया राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. बुधवारी दुपारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपलेच नातू पार्थ पवार यांना उद्देशून अत्यंत महत्त्वाची कमेंट केली. त्यामध्ये शरद पवार यांनी पार्थ पवारांनी...
मुंबई : महावितरणने राज्य सरकारच्या मान्यतेने भरमसाठ रकमेची बिले पाठवून सामान्य माणसाच्या पैशावर डल्ला मारला आहे. महावितरणची आर्थिक गरज भागविण्यासाठी केलेला हा घोटाळाच आहे, असा आरोप भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी शुक्रवारी पत्रकार...
मुंबई - अनुसूचित जातीतील परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 'गुड न्युज' दिली आहे. ज्या शाखेतील पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरच परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता...
जळगाव : धुळे जिल्ह्यात व्हेल्लाने गावात शेतात आढळून आला विचित्र प्राणी अशी एक...
आणखी किती काळ पृथ्वीचं अस्तित्व टिकणार आहे हे जर आपल्याला माहित झालं तर...?...
सोलापूर : राज्यातील 13 लाख 16 हजारांहून अधिक व्यक्‍ती कोरोनाबाधित झाले असून आता...
मुंबई - सुशांतसिंग राजपुत आत्महत्या प्रकरणात चौकशीसाठी बाँलीवुडच्या...
सातारा : मराठा समाजातील मुला-मुलींना चांगले मार्कस्‌ मिळाले तरी त्यांना ॲडमिशन...
वरणगाव ( ता. भुसावळ ) : वरणगाव फॅक्टरी मधील तेवीस वर्षीय युवकाने हतनुर येथे...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऊर्जा अभ्यास प्रणाली विभागातून एम....
पुणे - ‘बाळाला लसीकरणाला घेऊन जाताना रस्त्यावर दिसणारे चित्र पाहुन धक्काच बसतो...
श्रीरामपूर (अहमदनगर) : काही महिन्यांपासुन शहरासह ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची...