Dhananjay Munde

धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यांचा जन्म 15 जुलै 1975 रोजी झाला आहे. ते पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. ते काही काळ भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. 2009 साली झालेल्या कौटुंबिक कलहातून त्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2014 साली भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर धनंजय मुंडे यांची विधानपरिषद विरोधीपक्षनतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा आणि पंकजा मुंडे यांचा राजकीय वाद सर्वश्रुत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पंकजा मुंडे यांनी पराभव केला होता

औरंगाबाद : समाजाने बहिष्कृत केलेल्या तृतीयपंथीयांची उपेक्षा कायम आहे. यासाठी शासनाने तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना जुन महिण्यात केली. या मंडळाकडून या समाजाला न्याय मिळेल, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने...
बीड : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून पोलिस कर्मचाऱ्यांनाही याची बाधा झाल्याची उदाहरणे घडली आहेत. मात्र, बाधा झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्या कुटूंबियांना धोका वाढू नये यासाठी बीड पोलीसांसाठी खास ‘आत्मनिर्भर’ हा कोविड विलगीकरण कक्ष...
जळगाव : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून भाजप ठाकरे सरकाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या आत्महत्या प्रकरणातून ठाकरे सरकार पडणार असे भाजपचा दावा करत असले तरी त्यांचे आमदार वाचवण्याची ही बनाव असल्याचा...
मुंबई :  मुंबईत गेले तीन दिवस मोठया राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. बुधवारी दुपारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपलेच नातू पार्थ पवार यांना उद्देशून अत्यंत महत्त्वाची कमेंट केली. त्यामध्ये शरद पवार यांनी पार्थ पवारांनी...
मुंबई : महावितरणने राज्य सरकारच्या मान्यतेने भरमसाठ रकमेची बिले पाठवून सामान्य माणसाच्या पैशावर डल्ला मारला आहे. महावितरणची आर्थिक गरज भागविण्यासाठी केलेला हा घोटाळाच आहे, असा आरोप भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी शुक्रवारी पत्रकार...
मुंबई - अनुसूचित जातीतील परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 'गुड न्युज' दिली आहे. ज्या शाखेतील पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरच परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता...
मुंबई  : वाढीव विजबिलाबाबत नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. मात्र यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याने मराठी भरती संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता.4) राज्यभरात  वीज बिल होळी आंदोलन...
मुंबई : 'व्यसनमुक्तीशी बंधन आणि व्यसनापासून रक्षण' हा संदेश देण्यासाठी राज्यातील नशाबंदी मंडळाच्या महिलांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना अनोखी राखी पाठवली आहे. राज्यातील नशाबंदीची मोहिम अधिक प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी यानिमित्ताने...
मुंबईः मुंबईतल्या काही विशेष शाळांमधील कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यांपासूनच पगारच मिळालेला नाही आहे. महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून अनुदान वाटपात विलंब झाल्यामुळे एप्रिल महिन्यापासून शाळेतल्या कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. अनुदान...
मुंबई: सध्या महाराष्ट्र राज्य कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. राज्यासह मुंबईतही कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच एक धक्कादायक बाब समोर आलीय ती म्हणजे, ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे....
नाशिक : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे आश्‍वासन मंगळवारी (ता. २१) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ओबीसी व भटके विमुक्तांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात मंगळवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत व्हिडिओ...
मुंबई : फोर्ट येथील सिध्दार्थ महाविदयालयाच्या आनंद भवन या इमारतीची दुरावस्था झाली आहे. इमारतीवरील छत तुटल्याने पावसाचे पाणी वर्गात येऊन इमारतीचे नुकसान झाले आहे. या इमारतीच्या विकासकामाचा सुमारे 9 कोटी रुपयांचा प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे रखडला...
बीड : नेहमीप्रमाणे मध्यरात्री थ्रोट स्वॅबचे अहवाल आले आणि पुन्हा २४ रुग्णांची भर पडली. मागील काही दिवसांपासून सुरू झालेली संपर्कातून संसर्ग साखळी सुरूच असल्याचे स्पष्ट झाले. त्यात भर म्हणजे सोमवारी (ता. २०) सकाळी कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान...
नागपूर : दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजना केवळ कागदावरच आहेत. पाच-पाच वर्षे प्रयत्न करूनही व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही. शासकीय उपेक्षा पाचविलाच पुजली आहे, अशा स्थितीत आम्ही आत्मनिर्भर व्हावे तरी कसे?, असा प्रश्‍न दिव्यांग बांधवांनी...
मुंबईः  कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या व्हायरसच्या विळख्यातून आतापर्यंत कोणाचीही सुटका...
बीड  : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक निवडणुका रद्द झाल्याने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार आहेत. या निर्णयाचा...
 पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे तरुण तडफदार नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा वाढदिवस पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे स्पेशल ठरला. कारण, सुप्रियाताईंनी बारामतीतील घरी केक कापून त्यांचा वाढदिवस...
नागपूर : आठ ओबीसीबहुल जिल्ह्यांतील इतर मागासवर्गीय तसेच विमुक्त जाती भटक्‍या जमाती प्रवर्गाच्या आरक्षण निश्‍चितीसाठी सरकारने उपसमिती तयार केली आहे. समितीने आठही जिल्ह्यांसह राज्यभरातील ओबीसींची जनगणना करावी, सोबतच जिल्हा पातळीवरील सर्व गटाच्या...
मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग सर्वांसाठीच डोकेदुखी ठरतोय. आपल्या जीवाची बाजी लावत डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी सोबतच पोलिस याना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचं आपण बातम्यांमधून वाचलंय पाहिलंय. मात्र आता नेते नेते मंडळी देखील कोरोनाच्या...
बीड : कोरेाना विषाणूचा जिल्ह्यात कहर वाढत आहे. अंबाजोगाईचे स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, लोखंडीचे कोविड रुग्णालय व बीडच्या जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पीटल या ठिकाणी कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी पीएम केअर मधून जिल्ह्याला ३८ व्हेंटीलेटर्स मिळाले...
मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या व्हायरसच्या विळख्यातून आतापर्यंत कोणाचीही सुटका झाली...
नेहमीच्या राजकीय घोषणांमध्ये सांगायचे तर हा फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महापुरुषांनी लढाई लढली ती जातिअंताची आणि त्याच रस्त्याने महाराष्ट्राने चालावे, असे त्यांना अपेक्षित होते. पण, आपण या महापुरुषांच्या नावानेच संस्था...
पुणे : राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विद्या वाचस्पती (पीएच्.डी.) आणि तत्त्वज्ञान (एम.फिल) पदवीसाठी दिली जाणारी २०१८ या वर्षाची फेलोशिप ही लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे...
मुंबईः  मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर मंगळवारी रात्री दोन अज्ञातांनी हल्ला केला. घराच्या काचांवर दगडफेक करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केली आहे. कुंड्यांचं सुद्धा मोठं नुकसान...
घर खरेदी करायचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. आपल्या स्वत:च्या अशा चार भींती जरुर...
सटाणा(जि.नाशिक) : आहेर आपल्या कुटुंबियांसोबत घराला कुलूप लावून...
नाशिक : १४ ऑक्टोबर रोजी रात्री स्कार्पिओ निघाली.. स्कॉर्पिओच्या...
नाशिक / चांदवड : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर चांदवडच्या कुलस्वामिनी श्री...
भंडारा : एखाद्या गावाच्या नावातच 'साक्षर' शब्द असेल तर त्या गावातील सर्वजण...
पुणे - बॅंक ऑफ महाराष्ट्रने या तिमाहीमध्ये 130 कोटी रुपयांचा निव्वळ नफा...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
महाबळेश्वर : एकनाथ खडसे यांच्या खांदयावर बंदुक ठेवुन माजी मुख्यमंत्री...
सातारा : खासदार उदयनराजेंचा हटके अंदाज तरुणाईला नेहमीच भुरळ पाडत असतो. उदयनराजे...
कोल्हापूर : बेटिंग म्हणजे व्हाईट कॉलर गुन्हेगारांचा अड्डाच आहे. काल...