Dhananjay Munde

धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यांचा जन्म 15 जुलै 1975 रोजी झाला आहे. ते पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. ते काही काळ भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. 2009 साली झालेल्या कौटुंबिक कलहातून त्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2014 साली भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर धनंजय मुंडे यांची विधानपरिषद विरोधीपक्षनतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा आणि पंकजा मुंडे यांचा राजकीय वाद सर्वश्रुत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पंकजा मुंडे यांनी पराभव केला होता

जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे रोहित पवार यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात रोहित पवार स्टेजवर उन्हात बसले असून, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे भाषण करताना दिसत आहेत....
Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात एकमेव सक्षम विरोधी पक्ष उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तीनही सभांसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांची निवड केली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच राज्यात पुन्हा एकदा...
मुंबई : राज्यात शिवसेनेसोबत पुन्हा सत्तेवर येऊ असे म्हणत असलेल्या भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात ते लढत असलेल्या 164 जागांपैकी 122 जागांवर विजय निश्चित असल्याचे समजले जात असून, 40 जागांवर जोरदार लढत होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, बारामती आणि...
बीड : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खुद्द विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्वागत केले आहे. पण, त्यांनी हे स्वागत उपहासात्मक केले असून येताना हेलिकॉप्टर ऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या म्हणजे तुमच्या मंत्र्यांनी...
अंबड : गेल्या पाच वर्षात राज्यातील तरुणांना बेरोजगार व शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे महापाप भाजप-शिवसेनेच्या सरकारने केले आहे. त्याचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता आली आहे. सूज्ञ मतदार बंधू भगिनींनो युती सरकारला त्यांची जागा दाखवून महाआघाडीला...
बीड : बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजप - शिवसेना महायुती व राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होत असली तरी वंचित व एमआयएच्या उमेदवारांनी रंगत आणली आहे. गेवराईत शिवसेनेची बंडखोरी भाजप उमेदवाराची डोकेदुखी ठरत आहे. तर, बीडमध्ये...
विधानसभा 2019 : बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागलंय. ही लढच चर्चेचीच नाही तर चुरशीची आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पाच वेळा या मतदारसंघातून...
बीड : बहुचर्चित आष्टी मतदार संघातून जयदत्त धस व साहेबराव दरेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. परंतु, गेवराईतून शिवसेनेचे बदामराव पंडित यांची बंडखोरी कायमच आहे.  आष्टी मतदार संघातून आमदार भिमराव धोंडे यांच्या उमेदवारीला भाजप आमदार सुरेश...
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य 21 ऑक्‍टोबरला मतदान...
पुणे :  'राष्ट्रवादी पुन्हा...' या गाण्याच्या माध्यामतून मतदारांना साद घालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचं एक रॅप साँग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'विकासाच्या नावावर राज्य तुम्ही करायचं, सांगा आम्ही पोट कसं भरायचं?', असा प्रश्न या रॅप...
परळी : मुंडे बहीण-भावात होत असलेली लढत रंगतदार बनत असून, आता फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना धक्का बसला आहे. धनंजय मुंडेंना केली होती मदत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. टी....
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूकीच्या अनुषंगाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी आज (शनिवार) जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते...
परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या चुलत भाऊ-बहिणीमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. या दोघांमध्ये  चांगलेच वैर असून, मुंडे कुटुंबातला वाद कशामुळे उफाळला याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. भाजपचे दिवंगत खासदार गोपीनाथ मुंडे यांची...
परळी : परळी मतदार संघातील मुंडे बहीण भावाच्या लढतीची राज्यभर चर्चा आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या बहीण भावाच्या संपत्ती बद्दल माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे या त्यांचे भाऊ आणि राजकीय विरोधक धनंजय मुंडे यांच्यापेक्षा संपत्तीने...
भाजप परळी : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी परळीतून महायुतीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी त्यांचे आई प्रज्ञा मुंडे, बहिण खासदार डॉ. प्रितम मुंडे, अॅड. यशश्री मुंडे व मानलेले भाऊ महादेव जानकर यांनी...
परळी : परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आज (गुरुवार) उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गोपीनाथ गडावर नतमस्तक झाले. तसेच त्यांनी त्यापूर्वी परळी वैजनाथ येथे जाऊन पूजा केली. जनसामान्यांसाठी लढत राहण्याचा,...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी आज (बुधवार) जाहिर केली. यामध्ये कर्जत-जामखेड मधून रोहित पवार, येवला मधून छगन भुजबळ, बारामतीतून अजित पवार, श्रीवर्धन आदिती तटकरे, अणुशक्ती नगर नवाब मलिक, परळी धनंजय मुंडे,...
विधानसभा 2019  जिल्ह्यात सहापैकी पाच उमेदवार जाहीर कररून राष्ट्रवादीने आघाडीचा केलेला प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला. केजच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडांनी भाजपमध्ये प्रवेशत त्यांच्याकडून उमेदवारीही मिळविली. तर शिवसंग्राम, रिपाइंची...
बीड : भाजपने मंगळवारी (ता. एक) घोषित केलेल्या यादीत बीड जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. परळीतून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आष्टीतून आमदार भीमराव धोंडे, गेवराईतून आमदार लक्ष्मण पवार तर माजलगावमधून रमेश आडसकर यांची उमेदवारी घोषीत झाली. शिवसेनेत...
बीड : नमिता मुंदडा यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय सर्वांच्या चर्चेनंतर आणि विचारपूर्वकच घेतला आहे. मुळचे भाजपचे असलेले मुंदडा पुन्हा स्वगृही परतले याचा आनंद आहे. खरे तर भाजपमध्ये मेगा भरतीची सुरवात सुरेश धस यांच्या प्रवेशाने आम्हीच बीडमधूनच केली...
घर खरेदी करायचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. आपल्या स्वत:च्या अशा चार भींती जरुर...
सटाणा(जि.नाशिक) : आहेर आपल्या कुटुंबियांसोबत घराला कुलूप लावून...
नाशिक : १४ ऑक्टोबर रोजी रात्री स्कार्पिओ निघाली.. स्कॉर्पिओच्या...
नाशिक / चांदवड : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर चांदवडच्या कुलस्वामिनी श्री...
भंडारा : एखाद्या गावाच्या नावातच 'साक्षर' शब्द असेल तर त्या गावातील सर्वजण...
पुणे - बॅंक ऑफ महाराष्ट्रने या तिमाहीमध्ये 130 कोटी रुपयांचा निव्वळ नफा...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
महाबळेश्वर : एकनाथ खडसे यांच्या खांदयावर बंदुक ठेवुन माजी मुख्यमंत्री...
सातारा : खासदार उदयनराजेंचा हटके अंदाज तरुणाईला नेहमीच भुरळ पाडत असतो. उदयनराजे...
कोल्हापूर : बेटिंग म्हणजे व्हाईट कॉलर गुन्हेगारांचा अड्डाच आहे. काल...