Dhananjay Munde

धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यांचा जन्म 15 जुलै 1975 रोजी झाला आहे. ते पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. ते काही काळ भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. 2009 साली झालेल्या कौटुंबिक कलहातून त्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2014 साली भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर धनंजय मुंडे यांची विधानपरिषद विरोधीपक्षनतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा आणि पंकजा मुंडे यांचा राजकीय वाद सर्वश्रुत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पंकजा मुंडे यांनी पराभव केला होता

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या व्हायरसच्या विळख्यातून आतापर्यंत कोणाचीही सुटका झाली...
संगमनेर ः राज्यातील आघाडीचे नेते, राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुंबई येथील रॉयल स्टोन या शासकीय बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची बाधा झाली आहे. या वृत्ताने संगमनेरसह राज्यात खळबळ उडाली आहे. या आधी मंत्री अशोक चव्हाण...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मात्र यासाठी...
राज्यात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झालं आहे. तेव्हापासून शाळा, महाविद्यालये, उद्योग, धंदे बंद पडले. गेल्या महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली, त्यामुळे अनेक उद्योग सुरु झाले. मात्र, शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार हे अनिश्‍चित आहे....
मौदा (जि.नागपूर) :  मागील दोन वर्षांपासून समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर येथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आंतरजातीय विवाह योजनेचे शेकडो लाभार्थी लाभापासून वंचित होते. त्यांच्या मागणीची आता दखल घेण्यात आली असून सुमारे एक कोटी 88 लाख...
मुंबई : राज्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळांची संख्या 103 झाली असून, त्यामध्ये 60 सरकारी आणि 43 खासगी प्रयोगशाळा आहेत. 26 मे ते 20 जून या कालावधीत नव्या 30 प्रयोगशाळा सुरू झाल्या आणि प्रति दशलक्ष चाचण्यांची संख्या दुप्पट वाढली आहे. मोठी बातमी :...
मुंबई - संपूर्ण सांताक्रुझ विभाग रेड झोनमध्ये होता. मात्र चतुःसूत्रीच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्याने  रुग्णवाढीचा दर आता १ टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७६ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे सांताक्रुझ विभाग मुंबईत पहिल्या...
कासा : दरवर्षी देशभरातील रस्ते अपघातात सुमारे एक लाख तीस हजार लोक मृत्युमुखी पडतात, तर सुमारे दोन लाख कायमचे जायबंदी होतात. प्राणघातक अपघाताचे मुख्य कारण म्हणजे अतिवेगाने वाहन चालविणे, ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र् राज्यातील राष्ट्रीय महामार्ग...
नालासोपारा : वसईच्या नायगाव-कोळीवाड्यात 24 जूनपासून पुढे 14 दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई-विरार महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्याबाबत ग्रामस्थ आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी...
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे स्मारकावर बैठक पार पडली. जवळपास एक तास ही बैठक चालली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते. या बैठकीत दोन...
मुंबई- राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. दहा दिवसांपूर्वी मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. धनंजय मुंडे ठणठणीत असल्याने त्यांना आज संध्याकाळी डिस्चार्ज दिला दिला गेलाय. ...
मंगळवेढा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष लतीफ तांबोळी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आल्याचे पत्र राज्याध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे यांनी दिले आहे. तालुक्यातील...
नागपूर : दिव्यांग शाळेची मान्यता मार्चमध्येच संपल्याने शिक्षकांचा वेतनाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने टाळेबंदीच्या काळात नूतनीकरणाची अट सहा महिने वाढवून देण्याची मागणी समाजकल्याण खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना...
अकोला ः राज्यातील आठ जिल्ह्यातील ओबीसी व व्हीजेएनटी वर्गातील नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम राज्य शासरकारने केले आहे. या निर्णयाचे ओबीसी नेते तुकाराम बिडकर यांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्राच्या धुळे, नंदुरबार,नाशिक, यवतमाळ, गडचिरोली,...
पुणे : ''माझ्यावर प्रेम करणाऱ्या कोणालाही त्रास झालेला मला बरे वाटणार नाही. त्यामुळे कोणीही अन्नत्याग, नवस, पायी वारी करु नका,'' असे भावनिक आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी थेट कोरोना वॉर्डमधून सर्व समर्थकांना फेसबुकच्या...
बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष संपर्कात आल्याने जिल्हाधिकारी राहूल रेखावार व पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार सेल्फ क्वारंटाईन झाले. दरम्यान, धनंजय मुंडे...
मुंबई - आपत्तीकाळात आरोग्यसुविधा उपलब्ध असल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होतो. सरकार राज्यात आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत आहे. तरीदेखील नागरिकांनी सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घ्यावी. शारीरिक अंतर, मास्कचा वापर, वारंवार हात...
मुंबई - महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला विश्वासात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार काम करत असल्याचा निर्वाळा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे, ते पत्रकार परिषदेत बोलत होते. - ताज्या बातम्यांसाठी...
मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारी 1,372 नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या 55 हजार 357 वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे 90 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 2042 वर पोहचला आहे.  मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ...
मुंबई : लॉकडाऊनमुळे दहावी बारावीचे पेपर तपासणीचे काम रखडले असले तरी निकालाच्या तारखा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. यामुळे विद्यार्थी संभ्रमात असतानाच याचाच फायदा घेत बनावट वेबसाईटद्वारे बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या वेबसाईटवर...
पाली (वार्ताहर) : निसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा जिल्ह्यासह सुधागड तालुक्याला देखील बसला आहे. यात महावितरणचे देखील मोठे नुकसान झाले आहे. मात्र; सुधागड तालुक्यातील वाफेघर गावात ग्रामस्थांच्या एकीमुळे गाव उजळला आहे. जनसहभागातून महावितरणच्या कामाला...
पॅरिस ः  सेविलाने रेयाल बॅटिसचा 2-0 असा पराभव केला आणि तीन महिन्यांनंतर प्रतिष्ठेच्या ला लीगा स्पॅनिश फुटबॉलचे पुनरागमन झाले. कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे बंद पडलेल्या व्यावसायिक लीगसाठी आणखी एक आशेचा किरण दिसला आहे. कोरोना संकटानंतर सुरू झालेली...
मुंबई ः बिट्टू बॉस, फुकरे , फुकरे रिटर्न्स  आणि पागलपंती या चित्रपटामध्ये काम करणारा अभिनेता पुलकित सम्राट पुन्हा एकदा “सुस्वागतम खुशामदीद ” या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना हसवण्यास सज्ज झाला आहे. हा हलकाफुलका विनोदी चित्रपट आहे. सध्या लॉकडाऊन...
मुंबई : चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाचे लॉकडाऊनमुळे गत अडीच महिन्यांपासून उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे परिस्थितीवर मात करण्यासाठी एसटी महामंडळाने मालवाहतूतक सुरु केली आहे. त्यासाठी राज्यात प्रत्येक...
घर खरेदी करायचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. आपल्या स्वत:च्या अशा चार भींती जरुर...
सटाणा(जि.नाशिक) : आहेर आपल्या कुटुंबियांसोबत घराला कुलूप लावून...
नाशिक : १४ ऑक्टोबर रोजी रात्री स्कार्पिओ निघाली.. स्कॉर्पिओच्या...
नाशिक / चांदवड : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर चांदवडच्या कुलस्वामिनी श्री...
भंडारा : एखाद्या गावाच्या नावातच 'साक्षर' शब्द असेल तर त्या गावातील सर्वजण...
मुंबई : लॉकडाऊन, त्यापाठोपाठ अतिवृष्टीचे संकट या सर्व कारणमुळे भाजीपाल्यांचे दर...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
अमरावती : सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याद्वारे निर्मित निःशस्त्र या महिला...
पुणे - कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाउनमुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे. अनलॉकनंतर...
कोरोनाच्या संकटामुळे हॉटेल व्यवसायाला तडाखा बसलेला आहे आणि पुणेही त्याला अपवाद...