Diabetes News

मधुमेह (डायबेटिस) या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. या दोन्ही प्रकारात पेशींमध्ये ग्लूकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा येतो. मधुमेहाच्या रुग्णांमधे मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणे, तोंडाने घ्यावयाची औषधे, किंवा काहीं रुग्णामध्ये दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घेणे आवश्यक असते. या आजारात माणासाच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात येते.

सांगली : महापालिकेने केलेल्या पाहणीत विविध आजार आढळून आले आहेत. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांची शारीरिक क्षमता कमी होत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने आपल्या दहा अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटरवर पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे...
नागपूर : कॉलेस्ट्रॉलची समस्या, अतिरिक्त चरबी कमी करायची आहे, मधुमेह व सांधेदुखीपासून आराम पाहिजे मग ‘बांबू राईस’ खा. अशी चर्चा लवकरच सगळीकडे होणार अशी चिन्हे आहेत. कारण, काही राज्यांनी ‘बांबू राईस’चा आक्रमकपणे प्रचार व प्रसार करण्याचे नियोजन केले...
मुंबई : दात दुखीची समस्या असणाऱ्या जवळपास 70 टक्के रुग्णांमध्ये हिरड्यांच्या रक्तस्त्रावाची समस्या जाणवत आहे. दात घासण्याच्या व खाण्याच्या चुकीच्या सवयींचा हा परिणाम असून, या रक्तस्त्रावाकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत...
नागपूर ः कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका फुफ्फुसाला असून या अवयवाची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. फुफ्फुसाच्या संरक्षणासाठी सकस आहार, नियमित व्यायाम आणि पुरेसे पाणी पिणे प्या, असा सल्ला राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना...
नवी दिल्ली : भारतातील आयुर्मानात 1990 पासून वाढ झाली आहे. पण राज्याराज्यांत त्यात मोठी तफावत असल्याचे दिसून येते, असे ‘लॅन्सेट’ या नियतकालिकातील लेखात म्हटले आहे. जगातील 200 देश आणि विविध भागात मृत्यूची 286 कारणे आणि 396 रोगांचे विश्‍लेषण नव्‍या...
मुंबई,ता.15 : सध्याच्या लाईफस्टाईलमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब अशा व्याधी मागे लागत असून त्यामुळे मुत्रपिंड आणि मुत्रविकारचे आजार वाढू लागले आहेत. त्यातच पेनकिलर औषधांच्या अतिरीक्त सेवनामुळेही मुत्रपिंडावर परीणाम होत आहे. मुंबई महानगर पालिकेच्या...
जयसिंगपूर : प्रदूषणमुक्त हवा, पाणी आणि फिटनेसकडे विशेष लक्ष यामुळे जयसिंगपूरकरांचे आरोग्य "फिट ऍण्ड फाईन' असल्याचे स्पष्ट झाले आहे. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या शासनाच्या सर्वेक्षण मोहिमेतून शहरातील 58 हजारांपैकी केवळ दोन हजार 419 नागरिक...
अमरावती ः मानवाच्या सुदृढ आरोग्यासाठी निसर्गानेच खास रानभाज्या तयार केल्या आहेत. बहुतांश लोकांना रानभाज्यांची ओळख नसल्याने ते या लाभापासून वंचित आहेत. परंतु जिल्ह्यातील शेतकरी दिनकर कानतोडे यांनी रानभाज्यांची शेती करून या भाज्यांचे महत्त्व सर्वत्र...
नवी मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेला राज्यभरात नवी मुंबई शहर पुन्हा एकदा अव्वल ठरले आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत सरकारने दिलेले लक्ष्य पूर्ण करून एकूण लोकसंख्येच्या...
स्वस्थ आणि आरोग्यवर्धक जीवन जगण्यासाठी आहारापासून विहारापर्यंतच्या सर्वच गोष्टी काही शास्त्रीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न आपण करतो. जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारांशी जवळचा संबंध असतो तो रक्तातील साखरेचा! ही साखर अनियंत्रित झाल्यास आजार तर उद्भवतातच,...
नांदेड - जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत भर पडत आहे. कोरोना आजारावर दहा दिवसांच्या उपचारानंतर यशस्वी मात करणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. असे असताना दुसरीकडे कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक पुरुष रुग्णांचा समावेश...
अमळनेर (जळगाव) : 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेची पालिकेतर्फे शहरात प्रभावी अमलबजावणी झाली आहे. पहिल्या टप्प्यात 97 हजार 616 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे. या मोहिमेचे फलित म्हणजे कोरोनाचा वेग शहरात मंदावला आहे.  'माझे कुटुंब...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या पंधराशेच्‍या उंबरठ्यावर पोचली आहे. आतापर्यंत एक हजार ४९८ रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. शुक्रवार (ता. ९)पर्यंतच्‍या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्‍युदर १.७७ टक्‍के असून, आतापर्यंत झालेल्‍या...
ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात गुरूवारी कोरोनामुळे आणखी सात जणांचे मृत्यू झाले. आतापर्यंत एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. यामुळे कोरोना बळींची संख्या 111 झाली. आणखी 46 व्यक्तींचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. 37 व्यक्तींनी कोरोनावर मात केली,...
सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियानातून आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 96 टक्के नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे. या तपासणीत आरोग्य पथकांना 1 लाख 68 हजार 580...
नागपूर : सध्या कोरोनामुळे अख्खे जगच बदलले आहे. कोरोनापासून बचावासाठी आपले आरोग्य सृदृढ राहावे यासाठी सर्व जण प्रयत्नशील आहेत. आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची, याचाच अनेक जण विचार करतात. फास्टफूड सोडून आरोग्यवर्धक खाण्याकडे नागरिकांचा कल...
पुणे -  प्रत्येक महिन्या-दोन महिन्यात डोळ्यात इंजेक्‍शन घेतलं तरच जग पाहू शकणाऱ्या आजी आहेत. लॉकडाउनमुळे त्या घराबाहेर पडल्या नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी डोळ्यात इंजेक्‍शन घेतलेच नाही. आता त्यांची दृष्टी वाचविण्याचे मोठे आव्हान...
नांदेड - ताप, सर्दी, खोकला झाला की अंगावर दुखणे काढणाऱ्यांची संख्या अजूनही अधिक आहे. त्यामुळे असे रुग्ण कोरोनाबाधित झाल्यानंतर उशीरा रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यात मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर आजार असतील तर सदरील रुग्ण गंभीर होतो. त्यामुळे उशीरा...
अमरावती - शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या माझे कुटुंब-माझी जबाबदारी, या मोहिमेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जवळपास साडेसहा लाख कुटुंबांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून ७८ टक्के मोहीम पूर्ण झालेली आहे....
नागपूर - सर्वात प्रोटीनयुक्त आणि पोषक असणारी डाळ म्हणजे मूग डाळ. पचायला हलकी असल्याने आपल्यापैकी बरेचजण मूग डाळ खाण्याला पसंती देतात. पण, दररोज आपल्या आहारात मूगडाळ असेल तर शरीरातील पोषक तत्वांचा अभाव लवकरच दूर होईल. तसेच डेंग्यूसारख्या धोकादायक...
वडूज (जि. सातारा) : वयाची साठी ओलांडलेली... मधुमेह, रक्तदाबसारखा त्रास आणि त्यातच कोरोना विषाणूने बाधित झाल्यानंतर माझेच धाबे दणाणले. तर घरातील अन्य पाच लोक निगेटिव्ह झाले असले तरी त्यांना माझीच अधिक काळजी वाटत होती. जवळच्या मित्रमंडळींनी आम्हा...
निलंगा (लातूर) : तालुक्यातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी (दि.१५ सप्टेंबर ते २४ ऑक्‍टोबर) या कालावधीत माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत घरोघरी भेट देणाऱ्या प्रशासन व आरोग्य विभागाच्या तपासणी पथकास...
नागपूर : महापालिकेच्या शिक्षकांना कोविडच्या कामात जुंपण्यात आले आहे. ऑनलाइन शाळा सांभाळून अनेक शिक्षक कोविड संदर्भात कामे करीत आहेत. शिक्षकांना या कामातून मुक्तता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. कोरोना संक्रमण झाल्यास शिक्षकांसह कर्मचाऱ्यांसाठी...
अकोला  ः जिल्ह्यातील २१ हजार ६८१ नागरिकांना कोरोनासह इतर जिवघेणे आजार होण्याची शक्यता अधिक आहे. अशा को-मॉर्बिड (इतर आजारांनी ग्रस्त) नागरिकांची माहिती माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेतून समोर आली आहे. सर्व्हेक्षणादरम्यान सदर श्रेणीतील...
मुंबई- बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह काहीना काही गोष्टींमुळे सतत चर्चेत असतो....
रावेर (जळगाव) : बोरखेडा येथे झालेल्या हत्त्याकांडात बळी पडलेल्या चारही...
चोपडा (जळगाव) : आर्थिक श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती खूप मोठी असते, याचाच...
सध्याच्या मिलेनिअल्स जनरेशनला सेल्फी घेण्याची भारी हौस आहे. मग ते आपल्या...
मुंबई - अखेर टाटा ग्रुपला त्यांची ती वादग्रस्त जाहिरात मागे घ्यावी लागली....
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : भूकंपाच्या काळात नागरिकांना जी मदत केली. त्याप्रमाणे...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
मुंबई, ता. 20 : मुंबईत आज 1,090 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,...
पुणे - पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.20) दिवसभरात 745 नवे कोरोना रुग्ण आढळून...
कोल्हापूर ः जिल्ह्यात गेल्या 24 तासांत फक्त 51 व्यक्ती कोरोनाबाधित तर 153...