Eknath Khadse

एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. ते मुक्ताईनगरचे माजी आमदार व राज्याचे माजी महसूल मंत्री आहेत. २०१० पासून ते २०१४ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पक्षातर्फे विरोधीपक्ष नेता होते. १९९७-१९९९ या काळात खडसे पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयी झाल्यानंतर खडसे महसूल मंत्री बनले, तसेच कृषी मंत्री, अल्पसंख्याक विकास मंत्री बनले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाने त्यांना तिकीट नाकारत त्यांच्या मुलीला रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते.

शहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त असताना जबरदस्तीने मुंबई येथे सेवा बजाविण्यासाठी पाठविल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे....
पारोळा : यंदा रब्बी हंगामासाठी दोनऐवजी तीन आवर्तने दिली जाणार आहेत, तसेच बिगर सिंचनासाठी उन्हाळ्यात उजव्या व डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्याचे एक आवर्तन, असे चार आवर्तन तालुक्याला दिले जाणार असल्याने शेतकरी व नागरिक पाण्यापासून वंचित राहणार...
जळगाव : भाजपला त्यांचे  १०५ आमदार सांभाळणे मुश्कील झाले असून  तीन पक्षाचे हे महाविकास आघाडी ‘सरकार पडणार’ असे मजबूरीने म्हणावे लागत असल्याचे सणसणीत टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी आज लगावला आहे....
मुंबई ः एकनाथ खडसे यांना सध्या काही काम नाही आणि राष्ट्रवादीत गेल्यानंतर भाजपावर आरोप करत आहोत असे चित्र त्यांना निर्माण करायचे आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच घोटाळेबाज जिल्हा बँक, अर्बन बँक किंवा पतपेढ्या यांच्या चौकशा करा व सत्य जनतेसमोर आणा असे...
नाशिक : बीएचआर पतसंस्थेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यात पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव येथील उद्योजक सुनील झंवर यांच्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यामुळे झंवर यांचे नाशिकमधील बोरा नामक व्यक्ती व नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी...
जळगाव : बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी २०१८ पासून पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाकडून याची चौकशी करण्याचे आदेश असताना देखील त्‍यावेळी प्रकरण दडपण्यात आले. मात्र आता यातील सर्व सत्‍य बाहेर येणार असून, या प्रकरणात बड्या नेत्‍याचे नाव असून ज्‍याचा...
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (बीएचआर) गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील काही प्रमुख पुरावे आर्थिक गुन्हे शाखेने ताब्‍यात घेतले आहेत. आता या प्रकरणात नेमके कोण अडकते याकडे लक्ष असताना ज्येष्ठ...
जळगाव : ‘बीएचआर’ पतसंस्थेतील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरू असून, यात शेकडो जण गुंतले आहेत. राज्यात फडणवीस सरकार असताना त्यांनी हे प्रकरण दडपले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी चौकशी सुरू...
औरंगाबाद : भाजपमध्ये जीवघेणी स्पर्धा आहे. तेथे प्रत्येकाला प्रत्येकाची भीती वाटते. ‘युज अॅन्ड थ्रो’ हा त्यांचा विचार आहे. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, एकनाथ खडसे स्पर्धक होते म्हणुन त्यांना डावलले. मी कसलाच दावेदार नव्हतो तरी माझी...
वरणगाव : राज्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कांग्रेस शिवसेना या तीन पक्षांची महा विकास आघाडी असून भुसावळ तालुक्यातील येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील महा विकास आघाडी असणार आहे या निवडणुकीमध्ये वरणगाव भुसावळ नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा...
जळगाव : राज्यात आपली पुन्हा सत्ता येईल, असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वाटत होते; परंतु त्यांना ती संधी मिळाली नसल्यामुळे त्यांना ते सहन होत नाही. त्यामुळे ते सरकारवर टीका करीत असून, हे सरकार पडेल, असे सारखे म्हणत...
जळगाव : यावल तालुक्यातीलच बोरावल येथे नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल यांनी हजेरी लावली. या अराजकीय कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी अमोल यांना काही कानमंत्र दिल्याची...
जळगाव : राज्य सरकारने विधान परिषदेतील नियुक्तीसाठी शिफारस करून पाठविलेल्या एकनाथ खडसे यांसह अन्य नावांच्या यादीला राज्यपाल मंजुरी देता की नाही, याबाबत साशंकता असताना राज्यपालांनी खडसे यांच्या विधानसभेतील योगदान व समाजसेवेबद्दल कौतुक करत यशाच्या...
मुंबई : उत्तर महाराष्ट्रातील हेवी वेट नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आज पुन्हा एका भाजपच्या बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश पार पडला. भाजपचे बीडचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी आज अधिकृतरीत्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलाय. महाविकास आघाडी...
भुसावळ (जळगाव) : येथील भाजपच्या शहर शाखेतर्फे सोमवारी (ता. २३) आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयाजवळ वीजबिलांची होळी करण्यात आली. मात्र, या आंदोलनात आमदार संजय सावकारे यांच्यासह नगराध्यक्ष रमण भोळे आणि खडसे समर्थक नगरसेवकांची गैरहजेरी दिसून आली....
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्‍यांना उपचारासाठी लागलीच मुंबई येथील बॉम्‍बे हॉस्‍पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे घेतलेले दोन्ही...
मुंबईः  भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे. प्रसाद लाड यांना रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.  प्रसाद लाड यांनी ट्विटमध्ये लिहिलं की,...
जळगाव  : केळी पिक विम्यासाठी केंद्र सरकारकडून निधीचा पन्नास टक्के हिस्सा उपलब्ध होत होता, मात्र त्यांनी तो कमी केल्यामुळे विम्याची रक्कम देण्यात अडचण निर्माण झाली आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी जळगाव येथे पत्रकारांशी...
मुंबई, ता. 19 : विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून उमेदवारी दिलेले एकनाथ खडसे, राजू शेट्टी अशा आठ जणांच्या नावाला विरोध करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या उमेदवारांची केवळ राजकीय ओळख असून सामाजिक, साहित्यिक...
जळगाव  : जिल्हा परिषद शिक्षकांसाठी 2005 नंतर जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली होती सन 2019 ते 2020 पासून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू असून आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या डीसीपीएस स्लीप महाराष्ट्रात प्रसिद्ध...
रावेर: केळी पीक विम्याचा तिढा सोडवण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिकेचा पाठपुरावा केल्याशिवाय मार्ग निघणार नसल्याचा निष्कर्ष शिरपूर ( जि धुळे ) येथे शेतकऱ्यांच्या बैठकीत काढण्यात आला. माजी मंत्री अमरीश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केळी...
जळगाव ः पाच दिवसापूर्वी एकनाथ खडसेंची मुलगी जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे या कोरोनाची बाधीत झाल्या होत्या. त्यामुळे एकनाथ खडसे क्वांरटाईन होते. आज मुक्ताईनगर वरून जळगावी दुपारी आल्यावर त्यांचा कोरोना चाचणीचा...
औरंगाबाद : भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी (ता.१७) तडकाफडकी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली. पक्ष कुठलीच जबाबदारी देत नसल्याने या पक्षात राहून काय करू? असा प्रश्‍न उपस्थित करत गायकवाडांनी भाजपला...
भुसावळ (जळगाव) : रावेर लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार रक्षा खडसे आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात एका कार्यक्रमात स्‍टेजवरच बाचाबाची झाली. बोदवड येथे सीसीआय केंद्राचे उद्‌घाटन व कापूस खरेदी शुभारंभ...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
कंधाणे (नाशिक) : कुटुंबातील एकुलती एक मुलगी सलोनी ही दिवाळीत मामाच्या गावी आली...
धायरी ः ब्रेक निकामी झालेल्या भरधाव ट्रेलरने तब्बल नऊ वाहनांना उडवल्याने...
बिजिंग- भारत आणि चीनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहे. लडाख भागात...
पुणे : "आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण परीक्षाही झाल्या पाहिजेत वाटते. गेल्या...
हैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
मुरगूड : हमिदवाडा (ता. कागल) येथील सासू-सूनेला चाकूचा दाखवून 3 लाख 25 हजारांचे...
वर्धा : मोहननगर परिसरात वराहांचा संचार वाढला आहे. कधी काळी या वराहांचा घरात...
पंढरपूर (सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या मतदानावेळी...