गोपीनाथ मुंडे

गोपीनाथ मुंडे हे भारतीय राजकारणी  होते. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1949ला तर मृत्यू 03 जून 2014 ला झाला होता. गोपिनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. सन 2009 पासून भारताच्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील उपनेते होते. तसेच गोपिनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राच्या युती सरकारच्या काळात 14 मार्च 1995 ते 1999 या काळात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद भूषविले होते. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी केंद्रिय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली होती. परंतु, मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. भारतीय जनता युवा मोर्चाचे ते पहिले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षही होते. बीड जिल्ह्यातील भगवान बांबांना ते आपले श्रद्धास्थान मानत.

शिक्रापूर (पुणे) : बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेत ते सर्वात पुढे होते. बाबरीचा एक ढाचा पडला आणि त्याखाली ते गाडले गेले. त्यामुळे सर्वांनी त्यांना तिथेच श्रद्धांजलीही वाहिल्या. पुढे काही जणांना बाबरीच्या दुसऱ्या ढिगाऱ्यात एकाचे पाय हालताना दिसले....
शेवगाव : दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर दहा रुपये अनुदान देऊन तीस रुपये भाव देण्यात यावा, भुकटीसाठी खर्चाच्या पन्नास टक्के अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांना मुबलक खत उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शेवगाव येथे...
नांदेड : महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या जयंतीनिमित्‍त दरवर्षी ता. एक जुलै हा दिवस ‘‍कृषी दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात राज्यभर साजरा करण्‍यात येतो. यानिमित्ताने राज्यातील...
जळगाव : "दैवं देतं अन्‌ कर्म नेतं..' अशी मराठीत म्हण आहे. प्रतिकूल स्थितीत काही मिळण्याची अपेक्षा नसताना एखादी अत्यंत आवश्‍यकता असलेली गोष्ट मिळाली आणि ती आपल्याच मूर्खपणाने गमावून बसलो तर त्याला कर्मदरिद्रीपणा म्हणतात. जळगाव जिल्ह्यातील...
भुसावळ : वरणगाव येथील राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र इतरत्र हलविण्यात आले आहे. यात विरोधक मात्र आगामी पालिका निवडणूक समोर ठेवून राजकारण करीत आहे. या केंद्रासाठी आतापर्यंत मी पाठपुरावा केला होता. मात्र सरकार बदलल्यानंतर त्यांनी केंद्र...
धुळे : देवेंद्र फडणवीस हे धोकेबाज असून ते विश्वासघाती आहे. माझ्याशी केलेली धोकेबाजी सर्वत्र जगजाहीर आहे, पण मी संतापामध्ये मी कधी फडणवीस "महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग' असं म्हणणार नाही. ते किती धोकेबाज आहे मी जाणून आहे. पडळकर म्हणजे नवी...
सांगली ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 45 टक्के पीक कर्ज वाटले आहे. 15 जुलैपर्यंत 100 टक्के कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भूसे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात खरीपासाठी पुरेसे बियाणे, खते उपलब्ध...
शनिमांडळ : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेस आता नवे रूप देण्यात आले असून खातेदार शेतकरी व त्याच्या कुटुंबातील एका सदस्यास ही योजना लागू करून योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या बदलामुळे अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला आहे....
सोलापूर : गोपीनाथ मुंडे ही व्यक्ती नसून तो एक विचार होता, ज्याप्रमाणे देशात राम मनोहर लोहिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही जिवंत आहेत, त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे यांचा विचार कायम जिवंत असेल व ते ठेवण्याचे काम महादेव जानकर आयुष्यभर करेल,...
सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व भाजपचे स्व. गोपीनाथ मुंडे यांचे सायकलवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांनी सायकलवर केलेला प्रचार, आंदोलन, रॅलीमध्ये वापरली जाणारी सायकल अशा आठवणी यामध्ये सांगितल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी...
औरंगाबादः प्रत्येक क्षण तुमच्यासाठीच खर्ची घालणार आहे, मला पद न देता दुसऱ्याला मिळालं तरी मला काहीच वाटणार नाही, कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी संघर्ष करायला शिकवलं आहे, कायम संघर्षच करत राहणार आहे. त्यामुळे पंकजा ताईंच्या चेहऱ्यावरचं हसू, अन...
परळी वैजनाथ (जि. बीड) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील गोपीनाथ गडावर खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, माजी आमदार आर. टी. देशमुख, गोविंद केंद्रे, जेष्ठ नेते रमेशराव आडसकर उपस्थित होते....
जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती उत्सवानिमित्त चौंडीत माजी मंत्री राम शिंदे आणि आमदार रोहित पवार पुन्हा एकत्र आले. आणि काही गोष्टींवर चर्चाही केली. दोन राजकीय विरोधक एकत्र आल्यावर चर्चा तर होणारच !  केवळ ही चर्चा...
"युद्धात जिंकले आणि तहात हरले' अशी स्थिती भाजपची झाली आहे. तब्बल 105 आमदार असतानाही पक्षाला सत्ता गमावून विरोधी पक्षात बसावे लागले आहे; तर अवघे दोनअंकी संख्येचे आमदार असलेले तिन्ही पक्ष आज सत्तेत आहेत. संघाच्या शिस्तीतील चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र...
मुंबई- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या मुंडेंच्या या पोस्टची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या छंदाविषयीची माहिती सर्वांशी शेअर केलीय. पण ही पोस्ट शेअर करताना त्यांनी भावनिक मेसेज सुद्धा...
पाथर्डी ः पंकजा मुंडे यांना तिकिट डावलल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट पक्षाच्या महाराष्ट्रातील अध्यक्षांवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांना कोणीही ओळखत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. मुंडे यांना विधान परिषदेवर संधी दिली नसल्याने...
बीड : विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव टळले आहे. उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यासाठी त्यांच्या स्वाक्षरीचे पत्र असल्याने पंकजा मुंडे इच्छूक नव्हत्या, असे म्हणणे आता...
सांगली : खरीप हंगामासाठी आवश्‍यक खते, बियाणे, किटकनाशके शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत. त्यांची अडवणूक, तसेच फसवणूक होऊ नये यासाठी बोगस बियाणे, खते, किटकनाशके यांची विक्री होणार नाही, जादा दराने विक्री होणार नाही....
मंचर : लॉकडाउन काळात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रस्ताव कृषी विभागाकडून सादर होऊ शकले नाहीत, त्यामुळे प्रस्ताव सादर करण्यासाठी विमा योजनेला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे...
औरंगाबाद : राज्यसभेच्या एकूण 55 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होत आहे. या राज्यसभेच्या रिक्त जागांपैकी महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची दोन नावं यापूर्वी जाहीर केली होतीपण. तिसऱ्या जागेसाठी भाजपचे बाजूला पडलेले नेते एकनाथ खडसे...
औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी राज्य शासन सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी खर्च करीत असून, हा निधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी किंवा जिल्हा परिषद शाळांच्या इमारती...
मुंबई - महाविकास आघाडीचा आज पहिलावहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला.  मित्रपक्षांच्या लोकाभिमुख सरकारचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली म्हणून...
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. ६) विधानसभेत सादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे मराठवाड्याला ठाकरे सरकार काय देते याकडे सर्वांचे...
औरंगाबादः महापालिकेत अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर थेट महापौर पदापर्यंतची मजल मारण्याचा मान महापालिकेच्या इतिहासात अब्दुल रशीद खान (मामू) यांनी मिळवलेला आहे. वर्ष १९९७ मध्ये एसटी प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित होते. त्यावेळी त्यांनी न्यायालयीन...
नागपूर : सावकाराच्या जाचाला कंटाळून कुही तालुक्यातील खलासना गावातील अल्पभूधारक...
खडकी बाजार : भारत देशासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मोठ्या...
सीतापूर: उत्तर प्रदेशात सापाची दहशत असून, झोपेत असताना दंश केल्यामुळे तीन...
पुणे, ता. 9 ः माझे वडिल अत्यवस्थ आहेत.... त्यांना पुण्यात आयसीयुची गरज आहे, असे...
मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते...
नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी भाभीजी पापड खा आणि कोरोना (Coronavirus) मुक्त...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नागपूर : गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातील आईपासून विभक्त झालेल्या तीन...
नगर : विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी...
परळी वैजनाथ (बीड) : तालुक्यातील कन्हेरवाडी येथे रविवारी (ता.०९) सायंकाळी...