Hadgaon
हदगाव, (जि. नांदेड) ः हदगाव शहरातील दुकाने सध्या दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत होती. परंतु, आमदार माधव पाटील जवळगावकर यांनी उपविभागीय अधिकारी महेश वडदकर व तहसीलदार जिवराज डापकर यांच्याशी चर्चा करून नगरपालिकेला व प्रशासनाला सूचना केल्यामुळे...
नांदेड : लॉकडाउनमध्ये हातचे काम गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. या आर्थीक संकटातून कसे सावरावे या विवंचनेत सापडलेल्या एका ३९ वर्षीय व्यक्तीने खचुन आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सांगवी परिसरातील अंबानगरमध्ये बुधवारी (ता...
नांदेड : कोरोनामुळे एसटी महामंडळाला चांगलाच फटका बसला आहे. परंतु, या तोट्यातून सावरण्यासाठी एसटी महामंडळाची धडपड सुरु असून, जिल्ह्यांतर्गत सुरु असलेल्या बसेसला बारा दिवसाच्या कालावधीत ११ रुपये ९९ पैसे प्रति किलोमीटर याप्रमाणे लाखो रुपयाचे उत्पन्न...
नांदेड : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अगोदरच दुष्काळाच्या सावटाखाली आहे. लहरी निसर्ग ऐन केळी काढणीच्या वेळी आपले अंग दाखवितो. कधी वादळी वारे, तर कधी गारपीट या निसर्गाचा सामना करत शेतकरी मोठ्या हिम्मतीने आपल्या शेतात मिळेल त्या पिकातून उत्पन्न...
  नांदेड : क्वारंटाईन करण्यात आलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी करण्यासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकांना धमकावत त्यांच्या हातचे दप्तर फेकून देऊन शासकिय कामात अडथळा निर्माण केला. एवढेच नाही तर ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना...
निवघा बाजार, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः येथील गरीब कुटुंबातील वडिलांचे छत्र हरवलेल्या सपना भांडवलेच्या लग्नासाठी सोशल मीडियातून केलेल्या आवाहानाला प्रतिसाद देत अनेक दात्यांनी लग्नासाठी मदत केल्यामुळे येत्या दोन जून रोजी सपनाच्या लग्नाला बहार येणार आहे...
तामसा, (ता.हदगाव, जि. नांदेड) : पहाटेपासून बायको घरी नसल्यामुळे नवऱ्याने पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार केली आणि हरवलेली बायको दुपारी घरीच बेशुद्धावस्थेत आढळून आल्याची घटना तामसा येथे बुधवारी (ता. २७) घडली आहे. या अकल्पनीय व चर्वितचर्वण प्रकारच्या...
घोगरी, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः शेती असूनही नसल्यागत मजुरीवर उदरनिर्वाह करणारे घोगरी (ता. हदगाव) येथील एक गरीब कुटुंब. दूर शहरात गेल्यास जास्त मोलमजुरी मिळेल या भोळ्या आशेने ‘मायानगरीत’ सदर कुटुंब स्थलांतरित झाले खरे, परंतु कोरोना विषाणूच्या...
नांदेड : जिल्ह्यांतर्गत बस सुरु होणार असल्याचा शासनाचा आदेश निघाला असला तरी, गुरुवारी (ता.२१ मे) संध्याकाळपर्यंत नांदेड जिल्ह्यांतर्गत लालपरी धावणार की नाही? याबद्दल जिल्हाप्रशासन व एसटी महामंळाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्यात संभ्रमावस्था होती....
औरंगाबाद : कोरोनाच्या साथीने जगाला विळख्यात घेतले आहे. आता भारतातही मोठ्या वेगाने पसरत चालला आले. या साथीला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी लॉकडाउनचा पर्याय निवडला असला तरी त्यांचे म्हणावे असे परिणाम अद्याप दिसून आलेले नाहीत. याउलट लॉकडाउनमुळे...
नांदेड : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बाहेर जिल्ह्यातून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. गावपातळीवर अॅन्टी कोरोना टास्क  फोर्स  व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गावात प्रवेशित  होणाऱ्या नागरिकांना गावच्या...
हदगाव, (जि. नांदेड) ः लॉकडाउन सतत वाढत गेल्यामुळे एकाकी पडलेल्या व्यक्तीने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून बुधवारी (ता. १३) मध्यरात्री आत्महत्या केल्याची घटना आझाद चौक येथील वडार गल्लीत (ता. हदगाव) येथे घडली आहे. मयत राजू मारुती बाभूळकर (वय ४०) असे...
नांदेड : अन्न- धान्य वाटपाच्या कारणावरून एका ग्रामसेवकास रस्त्यात अडवून शनिवारी (ता. १६) सायंकाळी पाचच्या सुमारास धक्काबुक्की केली. एवढेच नाही तर तुम्ही परत बनचिंचोली (ता. हदागव) गावात येऊन तर दाखवा अशी धमकी देऊन शासकिय कामात अडथळा निर्माण केला....
तामसा, नायगाव, हिमायतनगर, किनवट, (जि. नांदेड) ः नांदेड जिल्ह्यात चार ठिकाणी वेगवेगळ्‍या घटनांमध्ये वीज पडून एक महिलेसह तीन जण ठार तर नऊ जण जखमी झाल्याच्या घटना गुरुवारी (ता.१४) रोजी सायंकाळी घडल्या आहेत. तसेच परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील...
निवघा बाजार, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः येथून जवळच असलेल्या मौजे माटाळा (ता. हदगाव) येथे घरगुती कारणावरून मुलानेच वडीलांचा खून केल्याची घटना मंगळवारी (ता.१२) रोजी सांयकाळी पाच वाजता घडली. या मुळे परीसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात...
नांदेड : तामसा (ता. हदगाव) बसस्थानक परिसरात थांबलेल्या नागरिकांना घरी जाण्याची विनंती करणाऱ्या ठाणेदारालाच त्यातील एकाने धमकी देऊन शासकिय कामात अडथळा निर्माण करणाऱ्याविरूद्ध तामसा पोलिस ठाण्‍यात बुधवारी (ता. १३) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला....
तामसा, (ता. हदगाव, जि. नांदेड) ः कोरोना विषाणू संकटाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाउन चालू असून यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना किराणा दुकानातून विशिष्ट कालावधीत माल खरेदी करण्याबाबत होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तामसा येथे सीएससी केंद्रामार्फत ‘ग्रामीण...
तामसा, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः तामसा येथील जुने बसस्थानक परिसरात असलेले केशकर्तनालय मंगळवारी (ता. २८) सायंकाळी जोरदार वाऱ्याच्या तडाख्याने झाड कोसळून उद्‍ध्वस्त झाले आहे. त्यामुळे संकटामुळे आधीच व्यवहार बंद असलेल्या काशिनाथ कोंडामंगल कुटुंबीय...
नांदेड : कोरना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.  देशभरात लाॅकडाउन कालावधीत  खबरदारीच्या उपाय  योजनांसाठी निर्बंध  जारी  करण्यात  आले  आहेत. जिल्ह्यात  कोरोनाचा  प्रादुर्भाव  रोखण्यासाठी...
नांदेड : कोरोनाशी महिनाभर लढा दिल्यानंतर बुधवारी (ता. २२) नांदेडला एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पिरबुऱ्हाणनगर आणि आजूबाजूचा परिसर हा ‘क्वारंनटाइन झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. हा रुग्ण आढळल्यानंतर आता क्वारंनटाइन झोनसह इतरही...
नांदेड : देशी दारु परावानाधारक असलेल्या एकाच्या ताब्यातून ३५ हजाराचा विदेशी दारुचा साठा जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तरा (ता. हदगाव) शिवारात मंगळवारी (ता. २१) रात्री नऊच्या सुमारास केली. यावेळी आरोपीला हदगाव पोलिसांच्या...
तामसा, (ता. हदगाव, जि. नांदेड) ः कोळगाव (ता. हदगाव) येथे अज्ञात पाच ते सात चोरट्यांनी घरातील महिलेचा गळा दाबून सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा अंदाजे पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (ता. २०) मध्यरात्री घडली.>...
तामसा, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः जांभळा (ता. हदगाव) सारख्या दुर्गम भागात प्रथमच शेतामध्ये खरबूज लागवडीचा प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्याला निसर्गाने साथ दिली; पण कोरोना व्हायरस संकटामुळे मात्र उत्पादनाच्या बाबतीत घात झाल्याचा अनुभव तरुण शेतकऱ्यांना आला...
हिंगोली ः जिल्ह्यात मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या ‘कोरोना’च्या बंदोबस्तात वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या कारवाईसुध्दा महत्वपुर्ण आहेत. बंदोबस्ताचा ताण तरीही अवैध धंदे बंद करणे, कारवाईतून माल पकडणे अशी कामे करण्यासाठी पोलिसांची धडपड सुरूच आहे....
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षभरात लोकांच्या दैनंदिन जीवनात अनेक...
झी मराठी वाहिनीवरील 'कारभारी लयभारी' या मालिकेतील अभिनेत्रीला अज्ञातांकडून भर...
मुंबई: भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे सध्या...
मार्केट यार्ड - कोरोना पुन्हा वाढत असल्याने सध्या सर्वत्र पुन्हा लॉकडाउनची...
कोलकाता : ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक...
‘जीएसटी’तील जाचक तरतुदींबाबत केंद्र सरकारवर नाराजी पुणे - वस्तू आणि सेवा कर (...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
धायरी (पुणे) : सिंहगड रस्ता परिसर रविवारी आत्महत्यांच्या घटनांनी चर्चेत राहिला...
धायरी (पुणे) : सिंहगड रस्ता येथील धायरी फाट्याजवळ असणाऱ्या कॅनॉलमध्ये बुडून...
घोरपडी (पुणे) : वनमंत्री संजय राठोड यांचा सरकारने राजीनामा घेतला आहे. मात्र,...