Hadgaon
नांदेड - कोरोनामुळे दसरा- दिवाळी कशी होणार असा सर्वांनाच प्रश्‍न पडला होता. मात्र दिवाळीपूर्वीच जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गाने वाटचाल सुरू आहे. उपचारानंतर ९६ टक्क्यापेक्षा अधिक बाधित कोरोनामुक्त झाल्याने, सध्यास्थितीमध्ये सहा टक्के...
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील दोन बालके त्यांच्या आई सोबत हदगाव तालुक्यातील कोहळी येथे मामाच्या गावी गेली होती. गुरुवारी (ता. २२) रात्री त्यांना जेवणानंतर ठसका लागला तो थांबेना. त्यामुळे त्यांना हदगाव जवळील निवघा बाजार येथे...
नांदेड - मागील पाच महिण्यापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे वाढते आकडे बघून अनेकांना धडकी भरत होती. मात्र मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालिची घट झाली आहे. शुक्रवारी (ता.२३)च्या अहवालात १७० रुग्ण...
नांदेड : जिल्ह्यातील कंधार, मुखेड, लोहा, हदगाव या तालुक्यात जंगलसदृश्‍य भाग जास्त असल्याने माळरानावर सिताफळांची झाडे व झुडूपे मोठ्या प्रमाणात आहेत. यावर्षी मुबलक पाऊस झाल्याने जंगलातील सर्वच वनस्पतीने आपला मेवा खव्वयाना दिला. यात सिताफळही मागे नाही...
नांदेड - गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तसेच दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यूसंख्येत घट होत आहे. गुरुवारी (ता. २२) आलेल्या अहवालात २३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर नव्याने ९३ रुग्णांची भर...
वाळूज (जि.औरंगाबाद) : वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथील मातोश्रीनगरात राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाचा अज्ञात मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्याराने खून करून फरारी झाले. ही घटना बुधवारी (ता.२१) सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली. भीमराव दिगंबर...
नांदेड - कोरोना संसर्गाचा एसटी महामंडळास देखील फटका बसला. मागील वर्षी नांदेड विभागाचे ता. एक ते ता. २० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत आठ कोटी ६१ लाख चार हजार एवढे उत्पन्न झाले होते. यंदा चालू वर्षात ता. एक ते ता. २० ऑक्टोबर २०२० दरम्यान केवळ पाच कोटी ६७...
नांदेड - जिल्ह्यातील कोरोना आजारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी (ता. २१) प्राप्त झालेल्या अहवालात दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर १०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्याचबरोबर २०२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात...
नांदेड - शेतकऱ्यांशी उद्धटपणे गैरवर्तन करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांशी कसे वागायचे हेच अजून माहित नाही. अशा उद्धट अधिकाऱ्यांना संस्काराची गरज असून, यापुढे शेतकऱ्यांशी गैरवर्तन कराल, तर खपवून घेणार नाही. अशा कडक शब्दात खासदार...
निवघाबाजार ( जिल्हा नांदेड ) : सेंद्रीय शेतीचा प्रयोग करुन खडकाळ जमीनीवर अवघ्या 22 गुंठे रानात लिंबू पिकाची शेती करुन तळणी (ता. हदगाव) येथील नारायणराव मगर हे शेतकरी वर्षाला काढतात दोन लक्ष रुपयाचे उत्पन्न. तळणी येथील नारायण मगर हे शेतकरी दरवर्षी...
नांदेड - नांदेड शहर आणि परिसरात मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. विशेष करून आठवडी बाजार, बसस्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीला जाण्याची संख्या वाढली आहे. पोलिस ठाण्यात फक्त तक्रार दाखल करून घेण्यापलीकडे...
घोगरी (जिल्हा नांदेड) : प्रतिवर्षी नवरात्र उत्सवाची चाहूल लागताच, डोळ्याला भुरळ घालणारी ‘गुलतुर वृक्ष’ केसरी रंगाच्या फुलांची उधळण करीत अंगोपांगी बहरत असल्याने घोगरी ( ता. हदगाव) या छोट्याशा गावाने जणू केसरी शालू पांघरलेल्याचे चित्र आहे. यावरून या...
नांदेड - जिल्ह्यात १२१ कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रविवारी (ता.१८) रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर ९२ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ४७ तर ॲटिजनकिट्स तपासणीद्वारे ४५ बाधित आले आहेत...
नांदेड : बियाणे क्षेत्रात मागील काही काळात मोठी क्रांती झाली असून एकरी वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन देणारी एरंडी आणि हरभरा तसेच 75 दिवसात येणाऱ्या हरभऱ्याचे वाण निघाले असून या बियाण्याची लागवड करून आपले दत्पन्न वाढवावे. तसेच काळा, गुलाबी व...
नांदेड - जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने वाढली होती. त्याच पद्धतीने कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. शनिवारी (ता.१७) प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या एक हजार ५४ अहवालात ९२४ निगेटिव्ह, ९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले...
नांदेड - लाखो रुपये खर्च करुन शहरात जवळपास १५ खासगी कोविड सेंटर उभारण्यात आले होते. त्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या तज्ञ डॉक्टरांना गलेलठ्ठ पगार देण्यात आला होता. मात्र मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत अचानक घट...
नांदेड  : गुरुवार (15 ऑक्टोंबर) रोजी कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 236 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 94 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर...
नांदेड : ऊसतोडीच्या मजुरीसाठी घेतलेले पैसे व्याजासह का परत करत नाही म्हणून ऊसतोड मुकदमाने एका ऊसतोड मजूराच्या मुलाचे अपहरण केले. यावेळी त्या मुलाला मारहाण करण्यात आली. मात्र तामसा पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या बारा तासात...
नांदेड : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचा २१ वा वर्धापन दिन, वृत्तपत्र विक्रेता दिन व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (ता. १३) वृत्तपत्र विक्रेते व लाईनवर पेपर...
नांदेड - जिल्ह्यातील वाढलेले पॉझिटिव्ह रुग्ण आणि त्यासोबतच मृत्यूचा वाढलेला दर हा जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची मोठी डोकेदुखी ठरली होती. आठवडाभरापासून पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यू संख्येत मोठी घट झाली आहे. सोमवारी (ता.१२) प्रयोग शाळेकडून ५१०...
नांदेड - मागील तीन महिण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. परंतु गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यूमध्ये चांगलीच घट झाली आहे. रविवारी (ता.११) प्रयोगशाळेकडून ८७७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७१० निगेटिव्ह, १२०...
इस्लापूर (जि. नांदेड) : पैनगंगा नदीवरील मुरली गावच्या बंधाऱ्याचे अचानक पाणी सोडण्यात आल्याने एक महिला वाहून गेली असून, दोन मुलींना मात्र एका तरुणाने जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारुन त्यांचा जीव वाचवला आहे. ही घटना शनिवारी (ता. दहा) रोजी...
औरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता.१०) वीज पडून तिघांचा, तर तीन महिला जखमी झाल्याच्या घटना घडल्या. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आनंदगाव शिवारात शनिवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी...
नांदेड - गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी (ता.दहा) प्राप्त झालेल्या अहवालात २८३ कोरोना बाधितांनी आजारावर मात केली, १३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याच बरोबर चार रुग्णांचा...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
कंधाणे (नाशिक) : कुटुंबातील एकुलती एक मुलगी सलोनी ही दिवाळीत मामाच्या गावी आली...
धायरी ः ब्रेक निकामी झालेल्या भरधाव ट्रेलरने तब्बल नऊ वाहनांना उडवल्याने...
बिजिंग- भारत आणि चीनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहे. लडाख भागात...
पुणे : "आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण परीक्षाही झाल्या पाहिजेत वाटते. गेल्या...
हैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नाशिक :  गुन्हे शाखा युनिट एकला गुप्त माहिती मिळाली होती. त्‍या...
मुंबई- अभिनेता अक्षय कुमारने बुधवारी एक ट्विट करत चाहत्यांना सरप्राईज...
मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अमली पदार्थाच्या सेवनाचा...